Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

War Updates : ‘UAEला मातीत गाडू’, इराणच्या रडारवर आता अबू धाबी; अरब राष्ट्रांमध्ये फूट पाडण्याचे भयावह इराणी षडयंत्र

Middle East Crisis : इराणने सौदी अरेबियाला धमकी दिली असून, अमिरातींना चिरडून टाकण्याची योजना असल्याचे म्हटले आहे. वृत्तानुसार, तेहरानने सौदी अरेबियासोबतच्या संभाषणादरम्यान ही टिप्पणी केली.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 02, 2026 | 11:43 AM
iran plans to crush uae leaked saudi talks gulf crisis 2026

iran plans to crush uae leaked saudi talks gulf crisis 2026

Follow Us
Follow Us:
  • इराणचा ‘प्लॅन UAE’
  • आखाती देशांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न
  • युद्धाचे नवीन केंद्र

Iran’s secret plan against Abu Dhabi : मध्यपूर्वेतील राजकारण आता एका अत्यंत धोकादायक वळणावर येऊन पोहोचले आहे. अमेरिका आणि इस्रायलसोबत सुरू असलेल्या संघर्षाच्या दरम्यान, इराणने आता आपला मोर्चा शेजारील अरब राष्ट्रांकडे वळवला आहे. ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ने प्रसिद्ध केलेल्या एका धक्कादायक अहवालानुसार, इराणने सौदी अरेबिया आणि ओमानला स्पष्टपणे सांगितले आहे की, ते संयुक्त अरब अमिरातीला (UAE) आक्रमकपणे लक्ष्य करणार आहेत. इराणच्या या विधानामुळे संपूर्ण आखाती प्रदेशात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

“आम्ही अमिरातीला चिरडून टाकू!”  इराणचा अजब दावा

मिळालेल्या माहितीनुसार, इराणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या सौदी समकक्षांशी संवाद साधताना अत्यंत आक्रमक भाषा वापरली. “आमची अमिरातीला चिरडून टाकण्याची पूर्ण तयारी आहे,” असे विधान तेहरानकडून करण्यात आले. इराणचा हा पवित्रा केवळ लष्करी धमकी नसून, सौदी अरेबिया आणि युएई यांच्यातील वाढत्या मतभेदांचा फायदा घेण्याचा एक कुटिल प्रयत्न आहे. इराणला ठाऊक आहे की, रियाध आणि अबू धाबी यांच्यात येमेन आणि सुदानमधील वर्चस्वावरून सुप्त संघर्ष सुरू आहे, आणि याच संधीचा फायदा घेऊन इराण या दोन शक्तींना एकमेकांपासून दूर नेऊ पाहत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran War : ‘आता युरोपची सुरक्षा त्यांच्याच हाती!’ ट्रम्प यांची जर्मनीतून 5000 सैनिक मागे घेण्याची घोषणा; EU आणि NATOमध्ये मतभेद

सौदी-युएई वादाचा फायदा घेण्याचे इराणचे ‘मास्टरमाईंड’ षडयंत्र

सौदी अरेबिया आणि युएई हे दोन्ही अमेरिकेचे मित्र देश असले, तरी गेल्या काही काळापासून त्यांच्यात सत्तेच्या वर्चस्वावरून स्पर्धा सुरू आहे. सुदानमधील गृहयुद्ध असो किंवा लिबियातील संघर्ष, हे दोन्ही देश परस्परविरोधी गटांना लष्करी आणि आर्थिक रसद पुरवत आहेत. इराणने नेमकी हीच नस पकडली आहे. इराणला असे वाटते की, जर त्यांनी युएईवर हल्ला केला किंवा त्यांना धमकावले, तर सौदी अरेबिया कदाचित तटस्थ राहील. मात्र, सौदी अधिकाऱ्यांनी इराणच्या या प्रक्षोभक भाषेला कोणताही पाठिंबा दिलेला नाही, ही एक दिलासादायक बाब आहे.

Iran told Saudi Arabia and Oman that it planned to “heavily target” the UAE in response to the US-Israeli war on the Islamic Republic, in an apparent move to drive a wedge between Abu Dhabi and its Gulf neighbours, a report sayshttps://t.co/F0TjacCBNe — Middle East Eye (@MiddleEastEye) May 2, 2026

credit – social media and Twitter

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Middle East Conflict: ‘विनाशाच्या उंबरठ्यावरून मागे फिरा,’ गुटेरेस यांची ‘या’ देशांना आर्त हाक; UNचे जागतिक शांततेचे मोठे आवाहन

सुदानपासून लिबियापर्यंत युद्धाचा वणवा

आखाती प्रदेशातील हे दोन दिग्गज देश केवळ स्वतःच्या सीमांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. ‘मिडल ईस्ट आय’च्या अहवालानुसार, सौदी अरेबियाने लिबियातील खलिफा हफ्तार यांच्या सैन्याला युएईपासून तोडण्यासाठी पाकिस्तानमार्फत शस्त्रास्त्रांचा पुरवठा सुरू केला आहे. येमेनमध्येही या दोन्ही देशांच्या मित्र राष्ट्रांमध्ये वारंवार चकमकी होत आहेत. इराण याच ‘छुप्या युद्धाचा’ (Proxy War) फायदा घेऊन अरब जगातील ऐक्य उद्ध्वस्त करू पाहत आहे, जेणेकरून इस्रायल आणि अमेरिकेविरोधात त्यांना मोकळे रान मिळेल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणने युएईला चिरडून टाकण्याची धमकी का दिली?

    Ans: इराणच्या मते युएई हे अमेरिका आणि इस्रायलचे जवळचे मित्र असून, त्यांना लक्ष्य करून इराणला आखाती प्रदेशातील अमेरिकेचा प्रभाव कमी करायचा आहे.

  • Que: सौदी अरेबिया आणि युएई यांच्यात नेमका काय विवाद आहे?

    Ans: हे दोन्ही देश येमेन, सुदान आणि लिबियामध्ये स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या बंडखोर गटांना पाठिंबा देत आहेत, ज्यामुळे त्यांच्यात तणाव आहे.

  • Que: 'द वॉल स्ट्रीट जर्नल'ने आपल्या अहवालात काय म्हटले आहे?

    Ans: अहवालानुसार, इराणने सौदी अरेबियाला युएईविरुद्धच्या आपल्या आक्रमक प्लॅनची माहिती देऊन अरब देशांमधील फूट उघड करण्याचा प्रयत्न केला आहे.

Web Title: Iran plans to crush uae leaked saudi talks gulf crisis 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 11:43 AM

Topics:  

  • Saudi Arabia
  • UAE
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा
1

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
2

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!
4

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.