Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 21 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran War : आखाती देशांना युद्ध आले अंगलट; ९९० अब्ज डॉलरचा फटका,पायाभूत सुविधांचे २०० अब्ज डॉलरहून अधिक नुकसान

Iran War : इराण युद्धामुळे पर्शियन आखाती अरब देशांना जवळपास ९९० अब्ज डॉलरचा आर्थिक फटका बसण्याचा अंदाज आहे. पायाभूत सुविधांवरील हल्ल्यांमुळे २०० अब्ज डॉलरहून अधिक नुकसान झाले आहे. ऊर्जा प्रकल्प, तेल निर्यात, पर्यटन आणि व्यापारावर परिणाम झाला असून युद्ध लांबल्यास आर्थिक संकट अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Nov 21, 2026 | 05:08 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • पायाभूत सुविधांवर हल्ला
  • अर्थव्यवस्थेला ७९० अब्ज डॉलरचा फटका
  • पर्यटन ,व्यापार आणि गुंतवणुकीवर परिणाम
Iran War : इराण आणि अमेरिका इस्रायल यांच्यातील युद्धाचा फटका आता संपूर्ण पर्शियन आखाती प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेला बसू लागला आहे . या युद्धामुळे आखाती अरब देशांचे जवळपास ९९० अब्ज डॉलरचे आर्थिक नुकसान होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे . पायाभूत सुविधांवरील हल्ले , ऊर्जा प्रकल्पांचे नुकसान व्यापारातील अडथळे आणि पर्यटन क्षेत्रातील मंदी यामुळे या देशांसमोर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे .

युद्धाचा कालावधी वाढल्यास या नुकसानीचा आकडा अजूनच वाढण्याची शक्यता आहे . सध्या इस्रायल आणि अमेरिकेची हालचाल बघता इराणवरील हल्ल्याचा धोका पुन्हा वाढला असून आता इराण ही तीव्र प्रतिहल्ल्याचा इशारा देत आहे . त्यामुळे येणारा काळ आखाती देशांसह जगासाठी सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे .

पायाभूत सुविधांवर हल्ला

या युद्धादरम्यान इराणकडून आखाती देशांमधील महत्वाच्या पायाभूत सुविधांनाही लक्ष करण्यात आले . ऊर्जा प्रकल्प , तेल आणि नैसर्गिक वायू उत्पादन केंद्रे विमानतळ तसेच बंदरावर झालेल्या हल्ल्यामुळे खूपच मोठे नुकसान झाले आहे . Allianz Research च्या अहवालानुसार, या प्रदेशातील प्रत्यक्ष भौतिक नुकसान २०० अब्ज डॉलरहून अधिक असल्याचा अंदाज आहे . खासकरून कतार , कुवेत आणि बहारीनमधील ऊर्जा सुविधांना मोठा फटका बसला आहे . ८० हून जास्तच ऊर्जा सुविधांवर हल्ले झाले असून त्यातील जवळपास एक तृतीयांश सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे .

Iraq News : इराकच्या बसरामध्ये वीज केंद्राला भीषण आग; 4 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी आणि ज्वाला थेट घरांपर्यंत पोहोचल्या

अर्थव्यवस्थेला ७९० अब्ज डॉलरचा फटका

यामध्ये फक्त पायाभूत सुविधांचे नुकसानच नाही तर युद्धामुळे भविष्यातील आर्थिक उत्पन्नावरही परिणाम होणार आहे . सर्व्हेच्या अंदाजानुसार २०२६ ते २०३० या कालावधीत आखाती देशांच्या अर्थव्यवस्थेला सुमारे ७९० अब्ज डॉलरच्या संभाव्य उत्पादनाचे नुकसान होऊ शकते . म्हणजेच युद्ध नसते तर या देशांची अर्थव्यवस्था ज्या वेगाने वाढली असती , त्या तुलनेत प्रत्यक्ष आर्थिक उत्पादन कमी राहण्याची शक्यता आहे . प्रत्यक्ष नुकसान आणि भविष्यातील आर्थिक उत्पादनातील घट एकत्रित केल्यास एकूण आर्थिक फटका जवळपास एक ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचतो .

Cancer Pill Daraxonrasib : ‘सीटी स्कॅनमधून कॅन्सरची गाठ झाली गायब…’; डॅरॅक्सोनरासिब गोळीच्या चाचणीने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

पर्यटन ,व्यापार आणि गुंतवणुकीवर परिणाम

युद्धाचा परिणाम आखाती देशांच्या पर्यटन , रिअल इस्टेट आणि आंतराष्ट्रीय व्यापारावरही झाला आहे . होर्मूझच्या सामुद्रधुनीतील वाहतुकीवरील निर्माण झालेल्या निर्बंधामुळे तेल आणि गॅस निर्यातीवर दबाव वाढला आहे . पर्यटकांची संख्या घातल्याने , जिवाच्या भीतीने पर्यटक कमी होत गेल्याने हॉटेल आणि पर्यटन व्यसायालाही नुकसान सहन करावे लागत आहे .

या परिस्थितीत सौदी अरेबिया , कतार , कुवेत , बहरीन आणि ओमान या देशांना आपल्या आर्थिक धोरणांमध्ये बदल करावे लागत आहेत . पायाभूत सुविधा आणि संरक्षण क्षेत्रातील गुंतवणूक वाढवण्यावर भर दिला जात आहे . युद्ध लांबल्यास या प्रदेशाच्या आर्थिक पुनर्बांधणीला अनेक वर्षे लागू शकतात .

 

Web Title: Iran war gulf losses 990 billion cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2026 | 05:08 PM

Topics:  

  • Economic Survey
  • Iran War
  • Marathi News
  • Middle East War Impact

संबंधित बातम्या

Infosys Prize 2026: ‘स्लो बॉन्ड प्रॉब्लेम’चा गुंता उलगडला! भारतीय गणितज्ञ रिद्धिप्रतिम बासूंच्या ‘या’ कामगिरीचा सन्मान
1

Infosys Prize 2026: ‘स्लो बॉन्ड प्रॉब्लेम’चा गुंता उलगडला! भारतीय गणितज्ञ रिद्धिप्रतिम बासूंच्या ‘या’ कामगिरीचा सन्मान

Nagpur News : लग्नसराईत सोने-चांदीचे भाव ‘धडाम; परिणाम लग्नसराईतील खरेदीवर
2

Nagpur News : लग्नसराईत सोने-चांदीचे भाव ‘धडाम; परिणाम लग्नसराईतील खरेदीवर

Nagpur News : अधिवेशनापूर्वी अवैध होर्डिंग्जवर मनपाचा बडगा; विशेष मोहीम राबवणार
3

Nagpur News : अधिवेशनापूर्वी अवैध होर्डिंग्जवर मनपाचा बडगा; विशेष मोहीम राबवणार

Nav Bharat Saaksharta Karyakram: शिक्षण क्षेत्रात ऐतिहासिक यश! देशाचा साक्षरता दर ८१.१ टक्क्यांवर; शर्यतीत ‘ही’ राज्ये आघाडीवर
4

Nav Bharat Saaksharta Karyakram: शिक्षण क्षेत्रात ऐतिहासिक यश! देशाचा साक्षरता दर ८१.१ टक्क्यांवर; शर्यतीत ‘ही’ राज्ये आघाडीवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.