Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Middle East War : ‘…तर तुम्ही मुस्लिम नाही’ ; इस्लामिक देशांच्या मौनावर इराण आक्रमक, दिला गंभीर इशारा

Iran Letter to Muslim World : सध्या मध्यपूर्वेतील तणावाने भयंकर रुप घेतले आहे. या युद्धाने जगभरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. पण याच वेळी युद्धात इराण एकटा पडल्याने त्याने मुस्लिम राष्ट्रांवर कडाडून टीका केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 17, 2026 | 10:11 AM
Ali Larijani

Ali Larijani

Follow Us
Follow Us:
  • मुस्लिम देशांच्या मौनावर इराणचा संताप
  • मदत केली नाही तर मुस्लिम नाही- अली लारीजानी
  • मध्यपूर्वेतील तणाव शिगेला
US-Israel VS Iran War News Marathi : तेरहान : सध्या मध्यपूर्वेतील इराण (Iran) विरुद्ध अमेरिका-इस्रायल तणाव (US-Israel Iran War) शिगेला पोहोचला आहे. पण या युद्धात इराण एकटा पडला असल्याचे चित्र दिसत आहे. आतपर्यंत एकही मुस्लिम राष्ट्र इराणच्या मदतीस पुढे आलेले नाही. यामुळे इराणने यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. इराणचे सुप्रीम नॅशनल काऊन्सिलचे सचिव अली लारीजानी यांनी इस्लामिक राष्ट्रांना एक खुले पत्र लिहेले आहे. ज्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.

इराणनंतर आता शेजारील ‘हा’ देश Donald Trump यांच्या रडारवर; अमेरिकेने सुरू केली युद्धाची तयारी?

लाजीरानी यांची इस्लामिक राष्ट्रांवर कडक टीका

लारीजानी यांनी इस्लामिक राष्ट्रांच्या मौन राहण्यावर टिका केली. त्यांनी म्हटले की, संकटकाळात इराणला मुस्लिम देशांनी एकटे पाडले आहे. ते म्हणतात, जर एखादा मुसलमान दुसऱ्या मुसलमानाची हाक ऐकूनही मदतीला धावून जात नसेल, तर तो खरा मुस्लिम नाही. त्यांच्या या विधानाने जगभरात खळबळ उडाली आहे.

लाजीरानी यांनी आखाती मुस्लिम देशांना थेट प्रश्न केला, इराणवर अमेरिकी हल्ले होत असतानाही तुम्ही मौन का पाळले आहे?  लाजीरानी यांनी आपल्या पत्रात स्पष्ट सांगितले की, इराण राजनैतिक चर्चेत व्यस्त होता त्यावेळी अमेरिका(America)-इस्रायल(Israel) ने त्यांना धोका देत त्यांच्यावर हल्ले करण्यास सुरुवात केली.

या हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई (Ayatollah Ali Khamenei) यांची हत्या करण्यात आली. अनेक वरिष्ठ लष्करी अधिकारी शहीद झाले. अनेक निरापराध लोकांचाही बळी गेला. एवढी मोठी जीवितहानी होऊनही एकही मुस्लिम देशाने राजकीय किंवा लष्करी पातळीवर त्यांना साथ दिली नाही हे अत्यंत खेदजनक असल्याचे लाजीरानी यांनी म्हटले.

इस्लामिक देशांना कडक इशारा

त्यांच्या मते इस्लामिक राष्ट्रांच्या मौनाने इराणला मोठ्या पेचात पाडले आहे. तसेच त्यांनी मुस्लिम राष्ट्रांना इशाराही दिला आहे की, अमेरिका-इस्रायल कोणताचेही मित्र नाहीत. आज त्यांनी इराणला लक्ष्य केले आहे, उद्या इतर इस्लामिक देशांची पाळ येऊ शकते. त्यांनी हेही स्पष्ट केले की, इराणला केवळ प्रादेशिक सुरक्षा हवी आहे, त्यांना कोणावरही राज्य गाजवायचे नाही.

कोण आहेत लाजीरानी ?

अली लाजीरानी हे इराणच्या राजकारणातील आणि लष्करातील एक प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. खामेनेई यांच्या निधनानंतर इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स त्यांच्या नियंत्रणाखाली आहे. अमेरिकेने त्यांच्यावर १० लाख डॉलरचे बक्षीस जाहीरे केले आहे. अमेरिका लाजीरानी यांना  पश्चिम आशियातील अमेरिकन हितसंबंधासाठी धोका मानते.

Six-Point Letter by Ali Larijani Addressed to the Muslims of the World and Islamic Governments Secretary of the Supreme National Security Council In the Name of God, the Most Compassionate, the Most Merciful To the Muslims of the world and the governments of Islamic countries,… — Iran in India (@Iran_in_India) March 16, 2026


विष्णू’, ‘इंडिया ग्लोरी’… होर्मुझमध्ये अडकलेली जहाजे भारतीय मालकीची पण त्यावर तिरंगा का नाही? जाणून घ्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणने इस्लामिक राष्ट्रांवर काय टीका केली?

    Ans: इराणचे सुप्रीम नॅशनल काऊन्सिलचे सचिव अली लारीजानी यांनी इस्लामिक राष्ट्रांना एक खुले पत्र लिहीत टीका केली की, जर एखादा मुस्लिम देश दुसरे मुस्लिम राष्ट्रा संकटात असताना मदतीसा धावून येत नाही तर तो खरा मुसलमान नाही. तसेच त्यांनी मुस्लिम राष्ट्रांनी इराणवर होणाऱ्या हल्ल्यांवर मौन का पाळले आहे? असा प्रश्न केला आहे.

  • Que: इराणने इस्लामिक राष्ट्रांना कोणता इशारा दिला आहे?

    Ans: इराणच्या मते, अमेरिका-इस्रायल कोणाचेही मित्र नाहीत, आज इराणवर हल्ला झाला आहे, उद्या दुसऱ्या मुस्लिम राष्ट्रावरही हल्ला होऊ शकतो.

Web Title: Iran warning to islamic countries over silence middle east war

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • Iran News
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Masoud Pezeshkian : ‘मी स्वतः 7 तास चर्चा केली’; मोजतबा खामेनी जिवंत असल्याचा अमेरिकेत इराणी अध्यक्षांनी सादर केला पुरावा
1

Masoud Pezeshkian : ‘मी स्वतः 7 तास चर्चा केली’; मोजतबा खामेनी जिवंत असल्याचा अमेरिकेत इराणी अध्यक्षांनी सादर केला पुरावा

Hormuz Biofouling : मुंबई आणि सिंगापूर बंदरांना अलर्ट; अडकलेल्या जहाजांमार्फत प्राणघातक आक्रमक प्रजाती जगभर पसरणार
2

Hormuz Biofouling : मुंबई आणि सिंगापूर बंदरांना अलर्ट; अडकलेल्या जहाजांमार्फत प्राणघातक आक्रमक प्रजाती जगभर पसरणार

Gerbera Drone: इटली, जर्मनी आणि फ्रान्सवरही रशिया उगवणार सूड; अमेरिकन CIA संचालकांच्या मॉस्को भेटीनंतर युरोपमध्ये हाय-अलर्ट
3

Gerbera Drone: इटली, जर्मनी आणि फ्रान्सवरही रशिया उगवणार सूड; अमेरिकन CIA संचालकांच्या मॉस्को भेटीनंतर युरोपमध्ये हाय-अलर्ट

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL
4

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.