विष्णू', 'इंडिया ग्लोरी'... होर्मुझमध्ये अडकलेली जहाजे भारतीय मालकीची पण त्यावर तिरंगा का नाही? जाणून घ्या (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
होर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणच्या नाकेबंदीमुळे प्रचंड अस्थिरता निर्माण झाली आहे. सध्या भारताची २२ ते २४ जहाजे पर्शियन आखातात अडकली आहेत. तर चार जहाजे परती असून यामध्ये दोन गॅसवाहू जहाजे शिवालिक आणि नंदादेवीचा तर दोन एलपीजी जहाजांचा सामावेश आहे. भारताच्या राजनैतिक प्रयत्नांमुळे ही जहाजे सुखरुपणे होर्मुझमधून बाहेर पडली आहेत.






