Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इराणी गायकाला हिजाबविरोधी गाणे गायल्याने तुरुंंगवासाची शिक्षा; तेहरान न्यायालयाचा निर्णय

इराणमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. इराणी गायक मेहदी यार्ही याला इराणी सरकारच्या हिजाबविरुद्ध कायद्याबद्दल आवाज उठवल्यामुळे शिक्षा देण्यात आली आहे. या इराणी गायकाला तुरुंगवास सुनावण्यात आली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 06, 2025 | 03:34 PM
Iranian Singer sentenced to prison for speaking out against hijab laws in Iran

Iranian Singer sentenced to prison for speaking out against hijab laws in Iran

Follow Us
Close
Follow Us:

तेहरान: इराणमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. इराणी गायक मेहदी यार्ही याला इराणी सरकारच्या हिजाबविरुद्ध कायद्याबद्दल आवाज उठवल्यामुळे शिक्षा देण्यात आली आहे. या इराणी गायकाला तुरुंगवास सुनावण्यात आली आहे. तसेच त्याला शरिया कायद्यानुसार 74 कोडे मारण्याची शिक्षा देखील सुनावण्यात आली आहे. इराणमध्ये सर्व कायदा आणि सुवस्था शरिया कायद्यानुसार कार्य करते.

महिलांना हिजाब काढण्यास प्रोत्साहित केले

मिळालेल्या माहितीनुसार, इराणी गायक मेहदी यार्ही याला महिलांना हिजाब काढण्यास प्रोत्साहित करणारे गाणे गायल्याबद्दल ही शिक्षा देण्यात आली आहे. सिंगरच्या वकिलाने सोशल मीडियावर पोस्ट करत याची माहिती दिली. इराणी सरकारच्या हिजाब कायद्यांविरोधात निदर्शनांना पाठिंबा, तसेच महिलांना हिजाबविरोधाक प्रोत्साहित करणारे गाणे गायल्याने मेहदील शिक्षा देण्यात आली आहे.

त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 42 वर्षीय यार्ही यांनी ऑगस्च 2023 मध्ये अटक करण्यात आली होती. आता तेहरान क्रांतिकारी न्यायालयाने यार्ही यांनी 2 वर्षे 8 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच त्यांना 74 कोडे मारण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. यार्ही यांच्या शिक्षेचा एक वर्षाचा काळ पूर्ण झाला आहे. त्यांना दंडही ठोठवण्यात आला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘सर्व इस्रायली बंधकांना सोडा नाहीतर…’, डोनाल्ड ट्रम्प यांचा हमासला शेवटचा अल्टिमेटम

Converting one year of #MehdiYarrahi‘s imprisonment to electronic bracelet

Zahra Minoui, the lawyer of pop singer Mehdi Yerahi, announced this news and wrote: “Following the submission of the case of my client, Mr. Mehdi Yarrahi, to the execution branch, due to his illness and… pic.twitter.com/ns477ZuPHK

— Ali Naseri (@alireigns1011) February 26, 2024

मेहदी यारहीने कोणते गाणे गायले?

इराणी गायक मेहदी यार्ही याने प्रसिद्ध गाणे ‘रुसारितो’ गाणे गायले आणि रिलीज केले. हे गाणे रिलीज केल्यानंतर चार दिवसांत यार्हीला अटक करण्यात आली.

इराणवर मानवाधिकार उल्लंघनाचा आरोप

इराणवर अनेकदा मानवाधिकार उल्लंघनाचा आरोप करण्यात आला आहे, विशेषत: महिलांच्या हक्कांचे उल्लंघनाचा अनेकवेळी आरोप झाला आहे. मात्र, इराणने सतत हे आरोप फेटाळून लावले आहेत. मानवी हक्क संघटनांनी आणि जागतिक समुदायाने महिलां विरोधातील इराणच्या कायद्यांचा अधिकारांवर आघात म्हटले आहे. हे कायदे महिलांच्या स्वातंत्र्यावर निर्बंध घालतात, असे मत व्यक्त करण्यात आले आहे. परंतु इराण सरकारने स्पष्ट केले आहे की हिजाबची संस्कृती टिकवणे आणि महिलांना विशिष्ट ड्रेस कोडचे पालन करण्यास प्रवृत्त करणे हा या कायद्यांचा मुख्य उद्देश आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- अमेरिकेच्या संसदेत अंडे पे चर्चा; लोक घेऊ लागले कोंबड्या भाड्याने, कारण तरी काय?

Web Title: Iranian singer sentenced to prison for speaking out against hijab laws in iran

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2025 | 03:34 PM

Topics:  

  • iran
  • Iran Hijab Controversy
  • World news

संबंधित बातम्या

Vladimir Putin Plane: तब्बल ७१५ दशलक्ष डॉलर्सचे आहे पुतिन यांचे शाही विमान; जाणून घ्या काय आहे यामध्ये खास?
1

Vladimir Putin Plane: तब्बल ७१५ दशलक्ष डॉलर्सचे आहे पुतिन यांचे शाही विमान; जाणून घ्या काय आहे यामध्ये खास?

ट्रम्प भेटीदरम्यान अलास्कात ‘poop suitcase’ घेऊन पुतिनचे बॉडीगार्ड; काय आहे कारण?
2

ट्रम्प भेटीदरम्यान अलास्कात ‘poop suitcase’ घेऊन पुतिनचे बॉडीगार्ड; काय आहे कारण?

ऑस्ट्रेलियात भीषण अपघात; उड्डाणानंतर काही मिनिटांतच कोसळले विमान, थरारक VIDEO
3

ऑस्ट्रेलियात भीषण अपघात; उड्डाणानंतर काही मिनिटांतच कोसळले विमान, थरारक VIDEO

उडते ताबूत नकोत…, मलेशियाच्या राजाचा अमेरिकेन हेलिकॉप्टर खरेदीवर संताप ; करार रद्द करण्याचे दिले आदेश
4

उडते ताबूत नकोत…, मलेशियाच्या राजाचा अमेरिकेन हेलिकॉप्टर खरेदीवर संताप ; करार रद्द करण्याचे दिले आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.