इराणमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. इराणी गायक मेहदी यार्ही याला इराणी सरकारच्या हिजाबविरुद्ध कायद्याबद्दल आवाज उठवल्यामुळे शिक्षा देण्यात आली आहे. या इराणी गायकाला तुरुंगवास सुनावण्यात आली आहे.
इराणी महिलेचा निषेध: इराणच्या मशहद शहरात एक हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. वास्तविक, मशहदच्या रस्त्यावर एक नग्न महिला पोलिसांच्या गाडीवर चढून निषेध करत होती.
अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांच्या निर्बंधांमुळे इराणची आर्थिक स्थिती सातत्याने खालावत चालली आहे. महागाई 50% पेक्षा जास्त वाढली आहे. त्यात महशाच्या मृत्यूने लोक अक्षरश: संतापले आहेत.
अमेरीकेत एका न्यूज कार्यक्रमात इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांची मुलाखत घेण्यात येणार होती. मात्र, चॅनलच्या अमेरिकन महिला न्यूज अँकरने हिजाब घालण्यास नकार दिला त्यामुळे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांनी मुलाखत देणं…