Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

America Iran War : युद्धादरम्यान इराणची मोठी घोषणा ; होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली पण…

अमेरिका इराण आणि इस्त्रायल यांच्यात सध्या चर्चा होत असल्याकारणाने युद्धला काही काळाकरिता पूर्ण विराम देण्यात आला आहे. मात्र असं असलं तरी युद्धजन् परिस्थिती संपली असं म्हणता येणार नाही.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 17, 2026 | 07:45 PM
मोठी बातमी ! भारतात येणाऱ्या 14 जहाजांना इराणच्या सैन्याने होर्मजमध्ये अडवलं; दोन जहाजावर थेट गोळीबारच...

मोठी बातमी ! भारतात येणाऱ्या 14 जहाजांना इराणच्या सैन्याने होर्मजमध्ये अडवलं; दोन जहाजावर थेट गोळीबारच...

Follow Us
Follow Us:
  • युद्धादरम्यान इराणची मोठी घोषणा ;
  • होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली पण…
अमेरिका इराण आणि इस्त्रायल यांच्यात सध्या चर्चा होत असल्याकारणाने युद्धला काही काळाकरिता पूर्ण विराम देण्यात आला आहे. मात्र असं असलं तरी युद्धजन् परिस्थिती संपली असं म्हणता येणार नाही. जागतिक पातळीवर या सगळ्या परिस्थितीचे पडसाद उमटत आहेत. अशातच आता इराणने या परिस्थितीवर खूप मोठा निर्णय घेतला आहे. युद्धादरम्यान इराणणे व्यापारासाठी महत्वाचा असलेली होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. व्यापारासाठी महत्वाचा असलेला हा मार्ग जहाजांसाठी खुला करण्यात आलेला आहे अशी माहिती एक्स अकाउंटवरुन देण्यात आली आहे.

इराणचे  परराष्ट्रीय मंत्री अब्बास आराघ यांनी स्पष्ट केलं की, जहाजांना येण्याजाण्यासाठी कोणताही अडथळा निर्माण होणार नाही.व्यापारासाठी जहाजांना मार्ग जरी खुला असला तरी, इराणच्या ‘पोर्ट्स आणि मॅरिटाइम ऑर्गनायझेशन’ने सांगितलेल्या मार्गावरूनच जहाजांना प्रवास करावा लागेल. गेले कित्येक दिवस हा युद्धामुळे जागतिक बाजारपेठात अनेक वस्तूंचा पुरवठा करताना अडथळे निर्माण झाले. ही पुरवठ्याची साखळी सुरळीत सुरु रहावी .यासाठी इराणसरकारच्या वतीने हे पाऊल उचलण्यात आलं. तर दुसरीकडे सुरक्षेच्या दृष्टीकोनात अमेरिकेने इराणच्या बंदारावर सुरक्षा यंत्रणा तैनात केली आहे. अमेरिकेकडून नाकाबंदी केली असातानाही इराणने तेल निर्यात सुरुच ठेवली. ‘केपलर’ या मॅरिटाइम ट्रॅकिंग फर्मने दिलेल्या माहितीनुसार इराणचे डीप सी, सोनिया- आणि डायोना हे तीन मोठे तेल टैंकर हॉर्मुझची सामुद्रधुनी ओलांडून यशस्वीपणे बाहेर पडले आहेत.

Cameroon Tour: ‘हुकूमशहा जगाचा विनाश…’ पोप लिओ यांचा ट्रम्पवर विखारी हल्ला; अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचीही आगपाखड

इराणला सगळ्याच बाजून कचाट्यात आणण्यासाठी अमेरिकेने इराणच्या तेल निर्यातीवर नाकाबंदी घातली होती. मात्र, इराणने खार्ग आयलंडवरून तेलाने भरलेले टँकर बुधवारी सुरक्षितपणे बाहेर काढले. 10 एप्रिल रोजी ‘स्टारला’ नावाचा टँकर बाहेर पडल्यानंतरची ही इराणची सर्वात मोठी तेल निर्यात असल्याचं म्हटलं जात आहे. कच्च्या तेलाच्या वाहतूकीसाठी हा मार्ग सर्वात महत्वाचा मानला जात असून भारत, चीन आणि जपान यांसारख्या आशियाई देशांसाठी होर्मुझची सामुद्रधुनी ‘जीवनवाहिनी’ मानला जाते.

War Update : एक मत अन् ठरलं जगाचं भवितव्य! रिपब्लिकनचा डेमोक्रॅट्सवर प्रहार; इराण युद्धावरून अमेरिका दोन भागात विभागली

Web Title: Irans big announcement during the war strait of hormuz open to all

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 07:29 PM

Topics:  

  • America
  • Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Nepal Flood: नेपाळ महापुरातून 5 वर्षांच्या चिमुरड्यासह 3 भारतीयांची थरारक सुटका; 169 जण सुरक्षित, तर 275 नागरिक अजूनही बेपत्ता
1

Nepal Flood: नेपाळ महापुरातून 5 वर्षांच्या चिमुरड्यासह 3 भारतीयांची थरारक सुटका; 169 जण सुरक्षित, तर 275 नागरिक अजूनही बेपत्ता

Bolivia Explosion : बोलिव्हियातील लष्करी तळावर महाभयंकर स्फोट; 10 ठार, 60 हून अधिक जखमी अन् घरे उद्ध्वस्त
2

Bolivia Explosion : बोलिव्हियातील लष्करी तळावर महाभयंकर स्फोट; 10 ठार, 60 हून अधिक जखमी अन् घरे उद्ध्वस्त

Nepal Flood: नेपाळमधील पुरात सुमारे 600 शाळकरी मुले बेपत्ता, मृतांचा आकडा 1,282 वर पोहोचला; लष्कराकडून शोधमोहीम सुरू
3

Nepal Flood: नेपाळमधील पुरात सुमारे 600 शाळकरी मुले बेपत्ता, मृतांचा आकडा 1,282 वर पोहोचला; लष्कराकडून शोधमोहीम सुरू

Diamond Industry: भारत-बेल्जियममधील हिरे व्यापार ‘ॲडमास’ अर्थात अतुट; बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी. वेव्हर यांचे मुंबईत वक्तव्य
4

Diamond Industry: भारत-बेल्जियममधील हिरे व्यापार ‘ॲडमास’ अर्थात अतुट; बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी. वेव्हर यांचे मुंबईत वक्तव्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.