Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IRGC Threatens US : आखातात पुन्हा युद्धाचा भडका! इराणची अमेरिकन तळांवर हल्ल्याची उघड धमकी, होर्मुझ पुन्हा बंद होणार?

IRGC Threatens US : मध्यपूर्वेत पुन्हा एकदा युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे दिसू लागली आहे. ओमानच्या आखातात इराणी जहाजांवर झालेल्या हल्ल्यानंतर IRGC ने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 10, 2026 | 04:00 PM
Iran Warns of Strikes on American Bases

Iran Warns of Strikes on American Bases

Follow Us
Follow Us:
  • मध्यपूर्व पुन्हा पेटणार
  • इराणच्या IRGC ची अमेरिकन तळांवर हल्ल्याची धमकी
  • कच्चा तेलाचे दर भडकणार?
IRGC Threatens US News in Marathi : वॉशिंग्टन/तेहरान :  पश्चिम आशियातील तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचला आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स(IRGC)ने अमेरिकेला उघड इशारा दिला आहे. इराणच्या तेल टँकरवर किंवा व्यापारी जहाजांवर हल्ले झाल्यास अमेरिकेच्या लष्करी तळांना उद्ध्वस्त केले जाईल असे इराणने म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ओमानच्या आखातात नुकतेच इराणच्या दोन तेल टँकवर भीषण हल्ला झाला होता. यानंतर इराणने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Hormuz Strait: Iran-US संघर्ष विकोपाला! होर्मुझमध्ये ‘पर्शियन गल्फ डॉल्फिन’चा तैनात; जागतिक बाजारपेठेत इंधन दरवाढीचा भडका?

इराणचे जशाच तशे उत्तर

इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, IRGC ने स्पष्ट केले आहे की त्यांच्या हितसंबंधावर किंवा उर्जा सुरक्षेवर कोणताही हल्ला सहन केला जाणार नाही. त्यांच्या मालमत्तेला कोणत्याही प्रकारे नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न झाल्यास याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. याला प्रत्युत्तर म्हणून थेट आखातात असलेल्या अमेरिकन लष्करी तळांवर प्रहार केला जाईल असे IRGC ने म्हटले आहे. या धमकीमुळे पुन्हा एकदा तणाव भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

होर्मुझवर इराणची पकड घट्ट

इराणच्या लष्कराचे प्रवक्ते मोहम्मद अक्रामिनिया यांनी इराणी जहाजांवरील हल्ल्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, इराणविरोधी लष्करी मोहिमेत सहभागी असलेल्या आणि  अमेरिकेने लादलेल्या निर्बंधाचे पालन करणाऱ्या देशांसाठी होर्मुझ सामुद्रधुनी बंद राहिल. कोणत्याही शत्रू देशाने होर्मुझ पार करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना गंभीर समस्यांचा सामना करावा लागेल असे मोहम्मद अक्रामिनिया यांनी म्हटले आहे. अमेरिका इराणच्या जहाजांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

दोहाजवळ हल्ला

या तणावादरम्यानच कतारची राजधान दोहाच्या किनाऱ्याजवळ एका मालवाहू जहाजावर अज्ञात क्षेपणास्त्र हल्ला झाल्याचे वृत्त समोर आले आहे. युनायटेड किंगडम मॅरीटाइम ट्रेड ऑपरेशन्सने दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यामुळे जहाजावर आग लागली होती. सुदैवाने आग तातडीने विझवण्यात आल्याने कोणतीही जीविताहानी झालेली नाही.

दुसरीकडे एका भारतीय जहाजावरही गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात एका भारतीय नाविकाचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी आहेत. त्यांना तातडीने दुबई बंदरावर सुरक्षित पोहचवून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया

सध्या या वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर गंभीर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अमेरिकेने मध्यपूर्वेत एक ड्रिस्ट्रॉयर तैनात केले असून युद्ध आणखी पेटू शकते. या तणावामुळे जागतिक इंधन दरांमध्ये अस्थिरता निर्माण होत आहे. ज्याचा बाजारपेठांवर गंभीर परिणाम होत आहे.

Israel Secret Mission : इराणसाठी धोक्याची घंटा! इस्रायलने सीमेजवळच उभारला मृत्यूचा सापळा, अमेरिकेचाही पाठिंबा?

Web Title: Irgc threatens us bases hormuz strait crisis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2026 | 04:00 PM

Topics:  

  • Iran-US War
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

World News : AI आणि डेटा सेंटर्सवर ३० ट्रिलियन डॉलरचा डाव; २०५० पर्यंत विक्रमी खर्चाची शक्यता
1

World News : AI आणि डेटा सेंटर्सवर ३० ट्रिलियन डॉलरचा डाव; २०५० पर्यंत विक्रमी खर्चाची शक्यता

World News :फ्लायदुबईच्या विमानात थरार; सहवैमानिकाने कुऱ्हाडीने कॅप्टनवर केला हल्ला, UAEने ‘दहशतवादी कृत्य’ म्हटले
2

World News :फ्लायदुबईच्या विमानात थरार; सहवैमानिकाने कुऱ्हाडीने कॅप्टनवर केला हल्ला, UAEने ‘दहशतवादी कृत्य’ म्हटले

Breaking News :चीनशी पंगा अमेरिकेला महागात पडणार? नव्या रिपोर्टने वाढवली चिंता; ‘आधी देशांतर्गत प्रश्नांकडे पाहा’
3

Breaking News :चीनशी पंगा अमेरिकेला महागात पडणार? नव्या रिपोर्टने वाढवली चिंता; ‘आधी देशांतर्गत प्रश्नांकडे पाहा’

US-India Defence: सागरी सुरक्षेचे नवे पर्व! अमेरिकेचे 5 विमानवाहू जहाजे आणि 4 लाख सैनिकांचे कमांडर भारतात; भेट ठरणार निर्णायक
4

US-India Defence: सागरी सुरक्षेचे नवे पर्व! अमेरिकेचे 5 विमानवाहू जहाजे आणि 4 लाख सैनिकांचे कमांडर भारतात; भेट ठरणार निर्णायक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.