Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Israel Election 2026 : इस्रायलमध्ये निवडणुकांचा बिगुल वाजला; नेतन्याहू पुन्हा सत्तेत येणार?

Israel Elections Update : इस्रायलमध्ये संसदीय निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. हमास हल्ल्यानंतरची ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक असून यामध्ये नेतन्याहू यांच्या राजकीय भवितव्याची ही मोठी परिक्षा आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 13, 2026 | 10:49 AM
Israel Elections

Israel Elections

Follow Us
Follow Us:
  • इस्रायलमध्ये निवडणुकांचा बिगुल वाजला
  • नेतन्याहू पुन्हा सत्तेत येणार?
  • २७ ऑक्टोबरला होणार मतदान
Israel Election news in Marathi : जेरुसलेम : इस्रायलमध्ये आगामी संसदीय निवडणुकांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. २७ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान होणार आहे. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने केलेल्या हल्ल्यानंतर आणि गाझा, लेबनॉन, इराणसोबतच्या संघर्षानंतर देशात पहिल्यांदाचा सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष याकडे लागले आहे.

Bangkok Pub Fire : बँकॉकमध्ये भीषण दुर्घटना! पबमध्ये लागलेल्या आगीत २७ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

नेतन्याहू पुन्हा सत्तेत येणार?

या निवडणुका इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जात आहेत. नेतन्याहू देशातील सर्वाधिक काळ राहिलेल्या पंतप्रधान असून त्यांनी पुन्हा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. मात्र, गेल्या काही काळात झालेल्या जनमत चाचण्यांमध्ये त्यांची लोकप्रियता कमी झाल्याचे दिसून आले आहे.

मिळालेल्या आकडेवारीनुसार, मार्चमध्ये ४० टक्क्याहून अधिक लोकांचा नेतन्याहूंना पाठिंबा होता, परंतु जूनपर्यंत यामध्ये २९ टक्क्यापर्यंत घट झाल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. सध्या निवडणूकांमध्ये माजी लष्करप्रमुख गादी आयझेनकोट हे नेतन्याहू यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी मानले जात आहेत.

सर्वेक्षणानुसार, सध्याच्या सत्ताधारी पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणे कठीण आहे, परंतु विरोधकांनाही सरकार स्थापन करण्यासाठी मोठ्या पाठबळाची आवश्यकता आहे. याबाबत अनिश्चितता असल्याचे नेतन्याहू पुन्हा सत्तेत येणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कोणते मुद्दे ठरतील महत्त्वाचे ?

  • या निवडणुकीत ७ ऑक्टोबर २०२३ मध्ये झालेल्या हमासच्या हल्ल्यावेळी सुरक्षा त्रुटीचा मुद्दा प्रमुख ठरणार आहे. या हल्ल्यानंतर नेतन्याहू सरकारवर तीव्र टिका झाला होती.
  • तसेच गाझा युद्ध, लेबनॉन संघर्ष आणि इराणसोबतचा तणाव आणि युद्धानंतरची सरकारची धोरणे यावरही मतदारांचा भार असणार आहे.
  • तसेच अल्ट्रा ऑर्थोडॉक्स ज्यू समाजासाठी सक्तीच्या लष्करी भरतीचा मुद्दाही सध्या चर्चेत आहे. नेतन्याहू यांच्या सहयोगी पक्षांना या समाजाला सूट द्यायची आहे, तर अनेक लष्करी नागरिक आणि लष्कराचे मते सध्याच्या परस्थितीत सैनिकांची अधिक गरज आह.

नेतन्याहूंसमोरील आव्हाने

शिवाय नेतन्याहू यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप, न्यायव्यवस्थेतील प्रस्तावित सुधारणा आणि युद्धानंतर गाझाच्या भवितव्याबाबत सरकारची भूमिका हे सर्वाधिक महत्त्वाचे मुद्दे आणि नेतन्याहूंसमोरील आव्हान मानले जात आहे. यामुळे २७ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या निवडणूका इस्रायलच्या राजकारणासाठी निर्णायक ठरणार आहेत. यामध्ये जनतेचा कौल नक्की कोणाकडे राहिल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

SAARC Seminar : बांगलादेशने काश्मीरचा नकाशा चुकीचा दाखवल्याने वाद; भारतीय महिला अधिकाऱ्याने थेट घेतला आक्षेप

Web Title: Israel election 2026 will netanyahu return as pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 10:48 AM

Topics:  

  • benjamin netanyahu
  • Israel
  • World news

संबंधित बातम्या

UNIFIL Withdrawal: इस्रायल-लेबनॉन सीमा विवादावर मोठा निर्णय; ‘या’ कारणामुळे UN आणि भारताचेही शांतता सैनिक अखेर मायदेशी परतणार
1

UNIFIL Withdrawal: इस्रायल-लेबनॉन सीमा विवादावर मोठा निर्णय; ‘या’ कारणामुळे UN आणि भारताचेही शांतता सैनिक अखेर मायदेशी परतणार

China Pakistan: ‘पाकिस्तानी मुलींपासून दूर राहा’, चीन सरकारने आपल्या नागरिकांना का दिला इशारा? ‘हे’ आहे मुख्य कारण
2

China Pakistan: ‘पाकिस्तानी मुलींपासून दूर राहा’, चीन सरकारने आपल्या नागरिकांना का दिला इशारा? ‘हे’ आहे मुख्य कारण

Elon Musk: कसा ठेवायचा इलॉन मस्कवर विश्वास? पोलंडपासून युक्रेनपर्यंत युद्धात स्टारलिंकचे इंटरनेट झाले ठप्प; विश्वासार्हतेवर प्रश्न
3

Elon Musk: कसा ठेवायचा इलॉन मस्कवर विश्वास? पोलंडपासून युक्रेनपर्यंत युद्धात स्टारलिंकचे इंटरनेट झाले ठप्प; विश्वासार्हतेवर प्रश्न

Chicago Temple : अमेरिका हादरली! शिकागोत हिंदू मंदिरावर हल्ल्याचा प्रयत्न; 19 वर्षांच्या ‘नव-नाझी’ तरुणाला शस्त्रास्त्रांसह अटक
4

Chicago Temple : अमेरिका हादरली! शिकागोत हिंदू मंदिरावर हल्ल्याचा प्रयत्न; 19 वर्षांच्या ‘नव-नाझी’ तरुणाला शस्त्रास्त्रांसह अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.