Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Strait Of Hormuz: परवानगी देऊनही गोळ्या का झाडल्या? इराणच्या ‘धोकेबाजी’चा Audio पुरावा लीक; दिल्लीत इराणच्या राजदूतांना झापले

Strait of Hormuz 2018 च्या आखाती युद्धात भारतीय जहाजांवर झालेल्या इराणी गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर एक खळबळजनक ऑडिओ क्लिप लीक झाली आहे. वाचा याबाबत सविस्तर अपडेट.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 19, 2026 | 12:28 PM
iran navy fires on indian ships sanmar herald audio leaked mea protest 2026

iran navy fires on indian ships sanmar herald audio leaked mea protest 2026

Follow Us
Follow Us:
  • वचनभंग आणि गोळीबार
  • दोन जहाजे लक्ष्य
  • भारताचा तीव्र प्रहार

Strait of Hormuz firing Indian ships 2026 : जागतिक तेल व्यापाराचा केंद्रबिंदू असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत (Strait of Hormuz) सध्या भीषण तणाव आहे. मात्र, या तणावादरम्यान इराणने भारतासारख्या मित्र राष्ट्रासोबत मोठा विश्वासघात केल्याचे समोर आले आहे. इराणच्या नौदलाने भारतीय तेलवाहू जहाजांना सुरक्षित प्रवासाचे आश्वासन दिले, परवानगी दिली आणि त्यानंतर काही वेळातच त्यांच्यावर थेट गोळीबार केला. या घटनेचा एक ऑडिओ पुरावा समोर आला असून, तो सध्या सोशल मीडियावर वारंवार ऐकला जात आहे.

व्हायरल ऑडिओमध्ये खलाशाची आर्त हाक

व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये भारतीय तेलवाहू जहाज ‘सन्मार हेराल्ड’ (Sanmar Herald) वरील एक अधिकारी इराणच्या नौदलाला जाब विचारताना ऐकू येतो. तो अधिकारी संतापलेल्या सुरात म्हणतोय, “तुम्ही मला पुढे जाण्याची परवानगी दिली होती. तुमच्या यादीत माझे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे, पण आता तुम्ही आमच्यावर गोळीबार का करत आहात? आम्हाला मागे फिरू द्या!” हे रेकॉर्डिंग इराणच्या त्या दाव्याची पोलखोल करते, ज्यामध्ये त्यांनी म्हटले होते की, संघर्षात सामील नसलेल्या देशांच्या जहाजांना इजा पोहोचवली जाणार नाही.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India Iran Conflict : ‘सर्व काही ठीक आहे, प्रकरण…’ टँकर हल्ल्यानंतर इराणचे ‘ते’ शब्द; भारतासाठी इशारा की दिलासा?

व्हायरल ऑडिओमध्ये खलाशाची आर्त हाक

व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये भारतीय तेलवाहू जहाज ‘सन्मार हेराल्ड’ (Sanmar Herald) वरील एक अधिकारी इराणच्या नौदलाला जाब विचारताना ऐकू येतो. तो अधिकारी संतापलेल्या सुरात म्हणतोय, “तुम्ही मला पुढे जाण्याची परवानगी दिली होती. तुमच्या यादीत माझे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे, पण आता तुम्ही आमच्यावर गोळीबार का करत आहात? आम्हाला मागे फिरू द्या!” हे रेकॉर्डिंग इराणच्या त्या दाव्याची पोलखोल करते, ज्यामध्ये त्यांनी म्हटले होते की, संघर्षात सामील नसलेल्या देशांच्या जहाजांना इजा पोहोचवली जाणार नाही.

🇮🇳🇮🇷 LEAKED AUDIO! Oil tanker pleading with Iran to stop firing at them Crew radio: “You gave us clearance. You are firing now. Let us turn back!” The Strait of Hormuz is a mess!pic.twitter.com/R2Z7GFu7bU https://t.co/CO2039WIhg — Mario Nawfal (@MarioNawfal) April 18, 2026

credit – social media and Twitter

दोन भारतीय जहाजांवर जीवघेणा हल्ला

इराणच्या नौदलाने एकाच वेळी दोन भारतीय जहाजांना लक्ष्य केले. पहिले ‘जॅग अर्णव’ (Jag Arnav) जे सौदी अरेबियाहून भारतात येत होते आणि दुसरे ‘सन्मार हेराल्ड’ जे इराकहून कच्चे तेल घेऊन येत होते. या दोन्ही जहाजांवर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जात असताना अचानक गोळीबार करण्यात आला. सुदैवाने, या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, जहाजांचे मोठे नुकसान झाले आहे आणि कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :  Jag Arnav : भारतीय जहाजांवर ‘IRGC’चा हल्ला; इराणच्या कृत्याने भारत संतापला, दिल्लीत इराणच्या राजदूतांची ‘शाळा’

दिल्लीत इराणच्या राजदूतांची ‘वारी’

या घटनेची माहिती मिळताच भारताने आक्रमक पवित्रा घेतला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) तातडीने पाचारण करून इराणचे राजदूत डॉ. मोहम्मद फथाली यांना स्पष्ट बजावले आहे की, ही घटना अत्यंत गंभीर आहे. परराष्ट्र सचिवांनी या गोळीबाराचा तीव्र निषेध नोंदवला असून, भारतीय खलाशांच्या सुरक्षेची जबाबदारी इराणची असल्याचे म्हटले आहे. भारताने इराणला ठणकावून सांगितले आहे की, भारतीय जहाजांसाठी लवकरात लवकर सुरक्षित मार्ग (Safe Passage) सुनिश्चित करणे ही त्यांची जबाबदारी आहे.

इराणचा दुटप्पीपणा उघड?

एकूणच या घटनेमुळे इराणच्या दुटप्पी धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. एकीकडे भारतासोबतचे संबंध जपण्याचे दावे करायचे आणि दुसरीकडे भारतीय जहाजांवर गोळीबार करून दहशत निर्माण करायची, हे धोरण भारतासाठी डोकेदुखी ठरत आहे. जर इराणने यावर ठोस स्पष्टीकरण दिले नाही आणि सुरक्षित मार्गाची हमी दिली नाही, तर भारताला आपल्या जहाजांच्या संरक्षणासाठी मोठी पावले उचलावी लागतील, असे संकेत मिळत आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: होर्मुझमध्ये कोणत्या भारतीय जहाजांवर गोळीबार झाला?

    Ans: 'जॅग अर्णव' (मालवाहू जहाज) आणि 'सन्मार हेराल्ड' (तेलवाहू टँकर) या दोन भारतीय जहाजांना इराणच्या नौदलाने लक्ष्य केले.

  • Que: व्हायरल ऑडिओमध्ये काय ऐकू येते?

    Ans: व्हायरल ऑडिओमध्ये भारतीय खलाशी इराणच्या नौदलाला विचारत आहे की, परवानगी देऊनही आणि यादीत नाव असूनही गोळीबार का केला जात आहे?

  • Que: भारताने यावर कोणती कारवाई केली?

    Ans: भारताने इराणच्या राजदूतांना समन्स बजावून कडक निषेध नोंदवला असून, भारतीय खलाशांच्या सुरक्षेबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

Web Title: Israel establishes yellow line in lebanon ceasefire violation news 2026 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 12:28 PM

Topics:  

  • iran
  • Strait of Hormuz
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Indus Waters Treaty : सिंधू पाणी वाटप करारावरुन पुन्हा तणाव; भारताच्या ‘या’ निर्णयावर भडकला पाकिस्तान
1

Indus Waters Treaty : सिंधू पाणी वाटप करारावरुन पुन्हा तणाव; भारताच्या ‘या’ निर्णयावर भडकला पाकिस्तान

Sukhoi SJ 100: भारत आणि रशिया पुन्हा एकत्र! 200 सुपरजेट विमानांबाबत मोठा संकेत; विमान वाहतूक क्षेत्रात घडवू शकतो मोठे बदल
2

Sukhoi SJ 100: भारत आणि रशिया पुन्हा एकत्र! 200 सुपरजेट विमानांबाबत मोठा संकेत; विमान वाहतूक क्षेत्रात घडवू शकतो मोठे बदल

India Venezuela संबंधांना नवी दिशा; राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांची PM मोदींसोबत महत्त्वपूर्ण बैठक
3

India Venezuela संबंधांना नवी दिशा; राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांची PM मोदींसोबत महत्त्वपूर्ण बैठक

Abu Dhabi : मुस्लिम देशात वसलेल्या भारतीय संस्कृतीचा जगभर गौरव; अबू धाबीतील BAPS हिंदू मंदिराला ‘Global Tolerance Award 2026’
4

Abu Dhabi : मुस्लिम देशात वसलेल्या भारतीय संस्कृतीचा जगभर गौरव; अबू धाबीतील BAPS हिंदू मंदिराला ‘Global Tolerance Award 2026’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.