Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Israel Lebnon War : इस्रायल माघार घेणार? लेबनॉनचा कायमस्वरूपी युद्धबंदीचा प्रस्ताव, जनतेला एकजुटीचे आवाहन

Israel Lebanon War Update : मध्यपूर्वेतील दीर्घकाळापासून सुरु असलेला इस्रायल-लेबनॉन संघर्ष १० दिवसांसाठी थांबला आहे. हा संघर्ष कायस्वरुपी थांबवण्यासाठी सध्या प्रयत्न सुरु आहेत. कायस्वरुपी शांतता अत्यंत महत्त्वाची आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 18, 2026 | 03:02 PM
Israel Lebanon Peace Agreement

Israel Lebanon Peace Agreement

Follow Us
Follow Us:
  • इस्रायल माघार घेणार?
  • लेबनॉनचा युद्धबंदीचा प्रस्ताव
  • जनतेला शांततेचे आवाहन
Israel Lebnon Peace Talks : एकीकडे अमेरिका इराणमध्ये शांतता चर्चा सुरु असून दुसरीकडे इस्रायल (Israel) लेबनॉनमध्येही युद्धबंदीची शक्यता व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञांच्या मते हे शांततेच्या दिशेने अत्यंत सकारात्मक पाऊल आहे. लेबनॉनचे राष्ट्रपती जोसेफ आउन यांनी नुकतेच जनतेला एक आशेचा किरण दाखवला आहे. केवळ तात्पुरत्या युद्धबंदीसाठी नाही, कायस्वरुपी शांततेसाठी हालचाली सुरु असल्याचे संकेत जोसेफ यांनी दिले आहेत.

US Iran Peace Talks : इराण-अमेरिका वादात नवा ट्विस्ट! शांतता कराराला महिलांचा कडाडून विरोध, नेमकं प्रकरण काय?

कायस्वरुपी स्थिरता येणार?

राष्ट्रपती आउन यांनी म्हटले की, सध्याच्या काळात केवळ गोळीबार थांबवण्याचे उद्दिष्ट नाही तर भविष्यात कोणत्याही मोठ्या युद्धाचा भडका उडणार नाही यासाठी आराखडा आखला जात आहे. सध्या आपण एक आशा टप्प्यावर आहोत जिथे सर्वात जास्त लेबनॉन(Lebanon)चे सार्वभौमत्व आणि सुरक्षा सुनिश्चित करणे महत्वचा आहे. यामुळे कायमस्वरुपी करारची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. या कायस्वरुपी युद्धबंदीमुळे लेबनॉनच्या विस्थापित झालेल्या नागरिकांना त्यांच्या घरी परतता येईल. देशांच्या सीमांचे संरक्षण होईल.

जनतेला एकत्र येण्याचे आवाहन

याच पार्श्वभूमीवर त्यांनी जनतेला आणि देशातील सर्व पक्षांना एक येण्याचे आवाहन केले आहे. संविधान आणि सरकारच्या नेतृत्त्वाखाली एकजूट राहणे सध्याच्या परिस्थिती महत्त्वाचे असल्याचे राष्ट्रपतींनी म्हटले. बाह्य हस्तक्षेप आणि अंतर्गत मतभेदांमुळे धोका निर्माण होऊ शकतो असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान या शांतता प्रक्रियेसाठी हिजबुल्लाहने सहमती दिली आहे. हिजबुल्लाहने युद्धातून माघार घेण्यास तयारी दर्शवली आहे. परंतु इस्रायलला लेबनॉनमधून सैन्य उपस्थिती पूर्णपणे हटवावी अशी अट टाकली आहे. तोपर्यंत कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही असे हिजबुल्लाहने म्हटले आहे. तर दुसरीकडे इस्रायलने अद्याप सैन्य कारवाया थांबवलेल्या नाहीत. यामुळे तणाव कायम आहे.

अमेरिका आणि इतर देशांच्या मध्यस्थीने शांतता चर्चा सुरु आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले असून ही चर्चा यशस्वी झाल्यास मध्यपूर्वेतील मोठा संघर्षाचा अंत होईल. दुसरीकडे इराण अमेरिका युद्ध(US Iran War) ही संपुष्टात येण्याची आशा व्यक्त केली जात आहे. प्रादेशिक आणि जागतिक स्थिरतेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

Pakistan News : ट्रम्प यांची चमचागिरी फळली! पाकिस्तानला IMF कडून १.२ अब्ज डॉलर्सचा निधी मंजूर

Web Title: Israel lebanon ceasefire president joseph aoun hezbollah

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • Israel
  • Israel and Lebanon War
  • Lebanon-Israel

संबंधित बातम्या

Israel-Hamas War: हमासला सर्वात मोठा झटका; उत्तर गाझातून लष्करी कमांडर अल-अरबीदला इस्रायली सैन्याने उचलले
1

Israel-Hamas War: हमासला सर्वात मोठा झटका; उत्तर गाझातून लष्करी कमांडर अल-अरबीदला इस्रायली सैन्याने उचलले

Greece-Israel Deal : ग्रीसची आकाशाला ‘लोखंडी ढाल’; इस्रायलसोबत ३.५ अब्ज डॉलरचा करार
2

Greece-Israel Deal : ग्रीसची आकाशाला ‘लोखंडी ढाल’; इस्रायलसोबत ३.५ अब्ज डॉलरचा करार

Gaza War : ‘नेतान्याहू मानवतेचे शत्रू’; तुर्कीचे परराष्ट्र मंत्री हाकान फिदान यांचा घणाघात
3

Gaza War : ‘नेतान्याहू मानवतेचे शत्रू’; तुर्कीचे परराष्ट्र मंत्री हाकान फिदान यांचा घणाघात

Sydney Marathon : इस्रायली सैनिकांना ऑस्ट्रेलियात प्रवेश कसा मिळाला? सरकारवर स्पष्टीकरण देण्याचा दबाव
4

Sydney Marathon : इस्रायली सैनिकांना ऑस्ट्रेलियात प्रवेश कसा मिळाला? सरकारवर स्पष्टीकरण देण्याचा दबाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.