Japan builds 395 km tsunami wall
यंदा २०२५ च्या सुरुवातीपासून जगभरात अनेक देशांमध्ये भूकंप, त्सुनामी, मुसळधार पाऊस, पूराने थैमान घातले आहे. यामुळे जगभरात अनेक भागांमध्ये ओला दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. चीन, हॉंगकॉंग, तैवान, फिलिपाइन्समध्ये रागासा वादळाने (Ragasa Typhoon) देखील धुमाकूळ घातला आहे. अनेक देशांच्या किनारपट्टीवर उच्च त्सुनामीच्या लाटांचा धोका निर्माण झाला आहे.
गेल्या महिन्यात अफगाणिस्तानमध्येही (Afghanistan Earthquake) भूकंपाने प्रचंड विध्वंस मांडला होता. शिवाय जुलै महिन्यात रशियामध्येही ८.८ तीव्रतेचा भूंकप (Russia Earthquake)झाला होता. ज्यामुळे रशिया उद्धवस्त झाला. पण याच वेळी जपानच्या हवामना शास्त्र विभागाने होक्काइडोच्या पूर्व किनाऱ्यावर नेमुरो येथे ३० मीटर त्सुनामीच्या लटांचा इशारा दिला होता. पण जपानने बांधलेल्या ३९६ किलोमीटर उंचीच्या भितींने त्यांचे संरक्षण केले.
NASA Alert: पृथ्वीवरील ऑक्सिजन लवकरच संपणार? ‘मानवजातीची उलटी गिनती सुरू…’ NASA ने दिला इशारा
जपानमध्ये ११ मार्च २०११ रोजी जपानमध्ये जगातील सर्वात शक्तीशाली ९.१ तीव्रतेचा भूंकपा आला होता. या भूंकपामुळे प्रचंड त्सुनामी आली होती. ज्यामुळे जपानचा सागरी किनारी भाग उद्ध्वस्त झाला होता. यामध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला होता. अनेक लोक बेघर झाले होते. या भूकंपाने संपूर्ण जपान हादरले होते. हा भूकंप जग विसरला असेल पण जपान कधीही विसरु शकणार नाही.
या आपत्तीनंतर जपानने आपल्या लोकांच्या संरक्षणासाठी समुद्रात भिंत बाधण्याचा निर्णय घेतला. याला ग्रेट फॉरेस्ट वॉल म्हटले जाते. २०११ च्या आपत्तीमधून धडा घेतल जपानने भविष्यात नैसर्गिक आपत्तींचा धोका टाळण्यासाठी हा मार्ग शोधला. आज, जपानने समुद्राचे पाणी शहरात शिरु नये यासाठी मोठी भंति उभारली आहे. यामुळे जपानला त्यांना कोणतेही नुकसान नाही याची खात्री आहे.
जपान हा रिंग ऑफ फायरवर स्थित आहे. यामुळे येथे सतत भूकंप आणि ज्वालामुखींचा उद्रेक होत असतो. त्सुनामीचा धोका असतो. यामुळे जपानने या नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षणासाठी अनेक तंत्रज्ञान विकसित केले आहेत. त्सुनामीचा धोका टाळण्यासाठी जपानने १५ मीटर उंच वक्र आकाराची भिंती बांधली आहे. ही भिंत अशा प्रकारे डिझाइन करण्यात आली आहे की, त्सुनामीच्या लाटा आदळतील पण शहरात शिरणार नाहीत.
खरंच त्सुनामीपासून होणार जपानचे संरक्षण
जपानने बांधलेले भिंत ही लहान लांटाना रोखण्यासाठी परिपूर्म आहे. पण मोठ्या लाटांचा धोका कायम आहे. पण यासाठी जपानने हॉटस्पॉटमध्ये त्सुनामी नियंत्रण उद्यान बांधले आहे. ९ दशलक्षहून अधिक झाले या भिंतीच्या बाजूने लावण्यात आली आहेत. ज्यामुळे ही झाडे त्सुनामीचा दबाव कमी करतील. ही झाडे शहरासाठी
Geology News : पृथ्वीसाठी नव्या संकटाची चाहूल; 9 महिन्यांत 28,000 हून अधिक भूकंपांमागे एक मोठं कारण