स्फोटानंतर राखेचे ढग सुमारे ६ किलोमीटर उंचीवर गेले. मात्र हा स्फोट लोकवस्तीपासून दूर, क्रोनोत्स्की निसर्ग अभयारण्यात झाल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Russia Earthquake Video : रशियामध्ये आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली भूकंप झाला आहे. यामुळे लोकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. तसेच त्सुनामीचा इशाराही देण्यात आला आहे.
कॅनडाच्या पॅसिफिक कोस्ट प्रांतातील ब्रिटिश कोलंबियाच्या बहुतेक किनाऱ्यावर त्सुनामीचा इशाराही देण्यात आला आहे. त्सुनामीच्या इशाऱ्यामुळे प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर असलेल्या जपानी अणुऊर्जा प्रकल्पांचे काम थांबवले
रशियात मोठ्या तीव्रतेचा भूकंप झाला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 8.7 इतकी मोजण्यात आली. जपानच्या सुदूर पूर्व कामचटका द्वीपकल्पाच्या किनाऱ्यावर हा भूकंप झाला. या भूकंपाने पॅसिफिक प्रदेशात खळबळ उडाली.