Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

किम जोंगने पुन्हा डिवचलं! Israel-Iran युद्धादरम्यान ‘या’ देशाच्या सीमेजवळ डागले क्षेपणास्त्र, जगाचं टेन्शन वाढणार?

North Korea Missile Attack on Japan : जपानच्या सीमेजवळ मोठी खळबळ उडाली आहे. उत्तर कोरियाने जपानी सीमेजवळे क्षेपणास्त्रे डागले आहे. हा थेट अमेरिकेला इशारा मानला जात आहे. यामुळे जगात चिंतेचे वातावरण आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 14, 2026 | 12:48 PM
North Korea ballistic missile test

North Korea ballistic missile test

Follow Us
Follow Us:
  • Israel-Iran युद्धादरम्यान किम जोंग उनचा धमका
  • उत्तर कोरियाने या देशाच्या सीमेजवळ डागले क्षेपणास्त्र
  • अमेरिकेला थेट इशारा ?
North Korea ballistic missile test : प्योंगयोंग : जगभरात सध्या अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील वाढत्या लष्करी संघर्षामुळे तणावाचे वातावरण आहे. या परिस्थितीत उत्तर कोरियाने जगाचे आणखी टेन्शन वाढवले आहे. उत्तर कोरियाने शनिवारी (१४ मार्च २०२६) सकाळी एक संशयास्पद बॅलेस्टिक प्रोजेक्टाइलचे यशस्वी प्रक्षेपणे केले आहे. यामुळे जपान(Japan), दक्षिण कोरिया (South Korea) आणि अमेरिकेसह संपूर्ण आशिया-प्रशांत महासागरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

US Iran War : पेट्रोल-डिझेलचे भाव भडकणार? अमेरिकी हल्ल्यानंतर इराण संतापला; तेल-गॅसचे साठे पेटवण्याचा इशारा

मीडिया रिपोर्टनुसार, उत्तर कोरियाने डागलेले क्षेपणास्त्र जपानच्या समुद्री सीमेजवळ पडले आहे. जपानच्या संरक्षण मंत्रालयातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियाचे प्रोजेक्टाइल जपानच्या विशेष आर्थिक क्षेत्राच्या अगदी जवळ
कोसळले आहे. किम जोंग उन(Kim Jong Un) यांनी नुकतेच नवी युद्धनौकेवरुन क्रूझ क्षेपणास्त्र चाचणीह पाहणी केली होती. त्यानंतर लागेच बॅलेस्टिक प्रोजेक्टाइल मिसाइलची चाचणी करण्यात आली

अमेरिका-दक्षिण कोरियाला इशारा ?

हे प्रक्षेपण अशा वेळी करण्यात आले आहे जेव्हा अमेरिका (America) आणि दक्षिण कोरिया ९ मार्च ते १९ मार्त दरम्यान आपला संयुक्त लष्करी सराव करत आहे. उत्तर कोरिया (North Korea) गेल्या अनेक वर्षांपासून या सरावाचा निषेध करत आला आहे. उत्तर कोरियाला अमेरिका-दक्षिण कोरियाच्या सराव त्याच्याविरोधात युद्धाची तयारी मानतो. उत्तर कोरियाच्या या चाचणी प्रक्षेपणाकडे अमेरिकेला इशारा मानला जात आहे.

इराणला समर्थन

याच वेळी उत्तर कोरियाने इराणवर अमेरिकी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. अमेरिकेच्या कारवाईला किम जोंग उनने चुकीचे पाऊल म्हटले आहे. जागतिक राजकारणात उत्तर कोरिया आणि इराण हे अमेरिकेचे कट्टर विरोधाक
मानले जातात. यामुळे अमेरिका-इराण युद्ध (US Iran War) आघाडीवर असताना उत्तर कोरियाच्या या पावलामुळे युद्धाचा आणखी भडका उडण्याची शक्यता आहे.

अणुशक्ती म्हणून मान्यता देण्याची मागणी

याच वेळी उत्तर कोरियाचे किम जोंग उन यांनी अमेरिकेसमोर एक मोठी मागणी ठेवली आहे. उत्तर कोरियाला अणुशक्ती संपन्न देश म्हणून अधिकृत मान्यता मिळावी असा आग्रह जोंगने केला आहे. तसेच सुरक्षा आणि अण्वस्त्र धोरण
अधिक कडक करण्याचेही संकेत दिले आहेत.

[Emergency alert]
North Korea has launched a suspected ballistic missile. More updates to follow.
— PM’s Office of Japan (@JPN_PMO) March 14, 2026


US Iran War : ‘अमेरिका भारतासमोर भीक मागतोय’; इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांची रशियन तेलावरुन ट्रम्प यांच्यावर बोचरी टीका

💡

Frequently Asked Questions

  • Que: मध्यपूर्वेतील युद्धादरम्यान उत्तर कोरियाने काय केले?

    Ans: मध्यपूर्वेतील युद्धादरम्यान उत्तर कोरियाने एक संशयित बॅलिस्टिक मिसाइल समुद्राच्या दिशेने डागली. हा प्रक्षेपण आशिया-प्रशांत प्रदेशात तणाव वाढवत असल्याचे मानले जात आहे.

  • Que: उत्तर कोरियाची मिसाइल कुठे पडली आहे?

    Ans: मीडिया रिपोर्टनुसार, उत्तर कोरियाचे प्रोजेक्टाइल जपानच्या विशेष आर्थिक क्षेत्राच्या अगदी जवळ कोसळले आहे.

  • Que: उत्तर कोरियाने अमेरिकेकडे कोणती मागणी केली आहे?

    Ans: उत्तर कोरियाला अणुशक्ती संपन्न देश म्हणून अधिकृत मान्यता मिळावी असा आग्रह किम जोंग उनने अमेरिकेकडे केला आहे.

  • Que: उत्तर कोरियाच्या मिसाइल प्रक्षेपणाचा काय परिणाम होऊ शकतो?

    Ans: या चाचण्यांमुळे जपान, दक्षिण कोरिया आणि अमेरिकेत सुरक्षा चिंता वाढली आहे. यामुळे आशिया-प्रशांत भागात लष्करी तणाव अधिक वाढण्याची शक्यता असते.

Web Title: Kim jong un north korea ballistic missile test world tension rises

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 12:48 PM

Topics:  

  • Japan
  • Kim Jong Un
  • North Korea
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ
1

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ

Mecca Pact :एकाच वेळी सहा-बाजूंनी ‘युद्धात’ अडकला आहे पाकिस्तान; करारानंतरही सौदीचा पैसा अन् तुर्कीची लष्करी मदतही ठरणार निष्फळ
2

Mecca Pact :एकाच वेळी सहा-बाजूंनी ‘युद्धात’ अडकला आहे पाकिस्तान; करारानंतरही सौदीचा पैसा अन् तुर्कीची लष्करी मदतही ठरणार निष्फळ

Islamic NATO: धर्मापेक्षा राष्ट्रीय हित श्रेष्ठ! पाकिस्तानच्या जाळ्यात अडकण्यास इजिप्तचा ठाम नकार; जाणून घ्या पडद्यामागचे राजकारण
3

Islamic NATO: धर्मापेक्षा राष्ट्रीय हित श्रेष्ठ! पाकिस्तानच्या जाळ्यात अडकण्यास इजिप्तचा ठाम नकार; जाणून घ्या पडद्यामागचे राजकारण

Aspergillus Tubingensis: प्रदूषणाच्या विळख्यातून होणार पृथ्वीची सुटका; ‘या’ शेजारील देशात सापडली चमत्कारिक प्लास्टिक खाणारी बुरशी
4

Aspergillus Tubingensis: प्रदूषणाच्या विळख्यातून होणार पृथ्वीची सुटका; ‘या’ शेजारील देशात सापडली चमत्कारिक प्लास्टिक खाणारी बुरशी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.