Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अवकाशप्रेमींसाठी सुवर्ण संधी! २०२६ मध्ये लवकरच पाहायला मिळणार खास चंद्रग्रहण; जाणून घ्या भारतात कुठे दिसणार?

Lunar Eclispe 2026 : २०२५ संपायला सहाच दिवस शिल्लक राहिले आहेत. सर्वजण नव्या वर्षाचे स्वागताची तयारी करत आहे. यंदा हे नवे वर्ष खगोलप्रेमींसाठी अत्यंत खास ठरणार आहे. या वर्षात दोन वेळा खास चंद्रग्रहणाचा अनुभव घेता येईळ.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 24, 2025 | 11:23 PM
Lunar Eclipse 2026

Lunar Eclipse 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • अवकाशप्रेमींसाठी सुवर्ण संधी
  • २०२६ मध्ये लवकरच पाहायला मिळणार खास चंद्रग्रहण
  • जाणून घ्या भारतात कुठे दिसणार?
Lunar Eclipse 2026  : 2025 वर्ष आता संपत चालले आहे. या वर्षात अनेकांनी ब्लूड मूनचा अनुभव घेतला असले. आता येत्या वर्षात २०२६ मध्ये देखील तुम्हाला लवकरच खास चंद्रग्रहणाचा (Lunar Eclipse) अनुभव घेता येणार आहे. यावेळी खगोलप्रेमींना पूर्ण आणि आंशिक चंद्रग्रहणाचा अनुभव मिळणार आहे, तेही दोन वेळा. आज आपण हे चंद्रग्रहण कधी आणि कुठे पाहायला मिळणार हे जाणून घेऊयात.

भारतात दिसला लालबूंद चंद्र…इतर देशांमध्ये कसं दिसलं खग्रास चंद्रग्रहण; पहा खास फोटो

खगोलशस्त्रज्ञांसाठी आणि अंतराळवीरांसाठी 2026 वर्ष हे अत्यंत खास आणि नेत्रदीपक असेल . या वर्षी अनेक चंद्रग्रहण होणार आहे. पण यातील दोन चंद्रग्रहण अत्यंत दुर्मिळ असून ते पाहण्याची संधी तुम्हालाही मिळू शकते.

काय असते चंद्रग्रहण?

चंद्रग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. ज्यावेळी पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्यभागी येते. या प्रक्रियेत पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. यामुळे चंद्राचा प्रकाश कमी होतो. साधारणपणे पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण पाहायला मिळते. यावेळी पृथ्वी, सूर्य आणि चंद्र एकाच रेषेत असतात. तसेच सूर्यग्रहणापेक्षा चंद्रग्रहण पाहणे हे डोळ्यासाठी जास्त आरामदायी असते.

कधी होणार २०२६ मधील चंद्रग्रहण?

या वेळी 2026 चे पहिले चंद्रग्रहण हे मार्चमध्ये होणार आहे. 3 मार्च 2026 रोजी हे चंद्रग्रहण होणार असून हे पूर्ण चंद्रग्रहण असेल. हे चंद्रग्रहण आशिया आणि ऑस्ट्रेलिया, तसेच पॅसिफिक बेटांवर आणि उत्तर-दक्षिण अमेरिकेत पाहायला मिळेल. अमेरिकेच्या वेळेनुसार, पहाटे 3.44 वाजात चंद्रग्रहण सुरु होईल तर 9.23 वाजता संपेल. यानंतर ते भारतात दिसेल. पूर्ण चंद्रग्रहण हे नारंगी रंगाचे दिसू शकते. किंवा काहीसे लालसरही असेल. याला ब्लड मून देखील म्हणतात. पृथ्वीच्या वातावरणामुळे सूर्यप्रकाश हा चंद्रावर विखुरलेला असतो. यामुळे हे चंद्रग्रहण घडते.

यानंतर दुसरे 2026 मधील शेवटचे चंद्रग्रहण हे ऑगस्टमध्ये 27-28 ला दिसेल. हे अमेरिका आणि युरोपमध्ये दिसणार आहे. हे आशिंक चंद्रग्रहण असणार असून आफ्रिका आणि पश्चिम आशियामध्येही दिसणार आहे. खगोलशास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या वेळेनुसार, रात्री 9.22 वाजता चंद्र त्याच्या उपछायेत प्रवेश करेल आणि रात्री 10.30 वाजता पूर्ण सावतील प्रवेश करेल. यानंतर हे चंद्रग्रहण 3.03 वाजता संपणार आहे. परंतु हे चंद्रग्रहण भारतात पाहायला मिळणार नाही.

काय असते आंशिक चंद्रग्रहण?

या चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्राच्या एका भागावर पृथ्वीची सावली पडते, यामुळे चंद्राच्या पृष्ठभागाचा एक भाग दिसेनासा होता. हे चंद्रग्रहण देखील पौर्णिमेच्या वेळी दिसते, उघड डोळ्यांनी हे पाहता येते.

चंद्रग्रहण का होतेय ट्रेंड? कारण वाचून तुम्हीही त्वरीत करा बघायचा प्लान

💡

Frequently Asked Questions

  • Que: २०२६ मध्ये किती चंद्रग्रहणाचा अनुभव किती वेळा घेता येणार आहे?

    Ans: २०२६ मध्ये किती चंद्रग्रहणाचा अनुभव दोन वेळा घेता येईल एक मार्च महिन्यात पूर्म चंद्रग्रहण आणि ऑगस्टमध्ये आशिंक चंद्रग्रहण होणार आहे.

  • Que: २०२६ मध्ये भारतात किती चंद्रग्रहणाचा आनंद घेता येईल?

    Ans: २०२६ मध्ये भारतात 3 मार्च रोजी होणाऱ्या पूर्ण चंद्रग्रहणाचा अनुभव घेता येईल.

Web Title: Lunar eclipse chandra grahan 2026 date how and where to watch know details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2025 | 11:23 PM

Topics:  

  • Lunar Eclipse
  • World news

संबंधित बातम्या

लीबियाच्या आर्मी चीफच्या मृत्यूमागे पाकिस्तान-तुर्कीचा हात? सत्तेसाठी आंतरराष्ट्रीय डावपेच
1

लीबियाच्या आर्मी चीफच्या मृत्यूमागे पाकिस्तान-तुर्कीचा हात? सत्तेसाठी आंतरराष्ट्रीय डावपेच

Taiwan Earthquake: तैवान हादरले! 6.1 रिश्टर स्केलचा भूकंप; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2

Taiwan Earthquake: तैवान हादरले! 6.1 रिश्टर स्केलचा भूकंप; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Epstein च्या घराचे धक्कादायक वास्तव! सर्वत्र लटकवलेत अल्पवयीन मुलांचे अश्लील फोटो
3

Epstein च्या घराचे धक्कादायक वास्तव! सर्वत्र लटकवलेत अल्पवयीन मुलांचे अश्लील फोटो

ट्रम्पने भारतीयांचे अमेरिकन स्वप्न चिरडलं; एच-१बी व्हिसा लॉटरी सिस्टम केली बंद
4

ट्रम्पने भारतीयांचे अमेरिकन स्वप्न चिरडलं; एच-१बी व्हिसा लॉटरी सिस्टम केली बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.