Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran युद्धावरुन लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न? मेलानिया ट्रम्प यांचा Epstein बाबत मोठा खुलासा, जगभरात खळबळ

अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांनी इराणयुद्धादरम्यान एपस्टीन प्रकरणाशी संबंधी मोठा खुलासा केला आहे. यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. इराणयुद्धावरुन लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 11, 2026 | 01:26 PM
Melania Trump on Epstein

Melania Trump on Epstein

Follow Us
Follow Us:
  • Iran युद्धावरुन लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न?
  • मेलानिया ट्रम्प यांचा Epstein बाबत मोठा खुलासा
  • जगभरात खळबळ
Melania Trump Denies Link With Epstein : वॉशिंग्टन : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या पत्नी आणि अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलिनिया ट्रम्प यांनी एक अत्यंत खळबजनक विधान केले आहे. यामुळे संपूर्ण जगभरात खळबळ उडाली आहे. मेलिनिया यांनी एपस्टीन प्रकरणाबाबत मोठा खुलासा केला आहे. हा खुलासा अशा वेळी करण्यात आला आहे, जेव्हा इस्लामाबाद येथे अमेरिका आणि इराणमध्ये आज शांतता बैठक पार पडणार आहे. अशा परिस्थितीत हे विधान आल्यामुळे या चर्चेवरुन जगाचे लक्ष हटवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

US Iran Peace Talks : ‘आम्हाला फसवलं तर…’, शांतता चर्चेपूर्वी अमेरिकेचा इराणला उघड इशारा; इस्लामाबादमध्ये आज होणार बैठक

काय म्हटल्या मेलानिया ट्रम्प ?

०९ एप्रिल २०२६ रोजी मेलानिया ट्रम्प यांनी अचानक एक पत्रकार परिषद बोलावली. यावेळी पत्रकारांना वाटले की इराणमधील युद्धबंदीबाबत काही अपडेट असले. परंतु मेलानिया ट्रम्प यांनी जेफ्री एपस्टीन (Jeffrey Epstein) प्रकरणाबाबत अचानक मौन सोडले. यामुळे संपूर्ण जगभरात खळबळ उडाली असून ट्रम्पही हादरले आहेत.

मेलानिया ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, त्या एपस्टीन पीडिता नाहीत. त्यांचा किंवा डोनाल्ड ट्रम्प यांचा एपस्टीनशी कोणताही जवळचा संबंध नाही. ते दोघेही केवळ एका सार्वजनिक कार्यक्रमात भेटले होते. मेलानिया यांनी एपस्टीनने त्यांची ट्रम्प यांच्याशी ओळख करुन दिल्याचा दावाही फेटाळला आहे. त्यांची भेट १९९८ च्या एका पार्टीत झाली होती, परंतु एपस्टीनने घडवून आणली नव्हती असे त्यांनी म्हटले. याशिवाय त्यांनी एपस्टीनच्या खाजगी बेटावर गेले नसल्याचे आणि त्याच्यासोबत विमानाने प्रवास केला नसल्याचेही स्पष्ट केले.

ट्रम्प यांची प्रतिक्रिया

आश्चर्याची बाब म्हणजे, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्या पत्नीच्या विधानाबाबत कोणतीही पूर्वकल्पना नव्हती. एका मुलाखती दरम्यान ट्रम्प यांनी म्हटले की, मला माहित नव्हते की ती (मेलानिया ट्रम्प) आज असे काही बोलणार आहे. पण ती एपस्टीनला ओळखत नव्हती हे सत्य असल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले. एवढेच बोलून ट्रम्प यांनी तातडीने मुलाखत संपल्याने मोठी खळबळ उडाली.

इराण युद्धावरुन भरकटवण्याचा प्रयत्न?

तज्ज्ञांच्या मते, मेलानिया ट्रम्प यांचे हे विधान अशा वेळी आले आहे  जेव्हा अमेरिका इराणसोबतच्या युद्धात अडकली आहे. यावरुन दावा केला जात आहे की इराण युद्धात अपेक्षित यश न मिळाल्याने जगाचे लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न सुरु आहे, किंवा एपस्टीन प्रकरणाशी संबंधित आणखी काही गुपिते खुली होणार आहे. यामुळे मेलानिया आणि ट्रम्प यांनी आपली बाजू आधीच स्पष्ट करुन ठेवली आहे.

US Iran Peace Talks : रक्ताळलेले दप्तर अन् शूज…; शांतता चर्चेपूर्वी इराणकडून आक्रोश व्यक्त, हृदयद्रावक फोटो केला शेअर

Web Title: Melania trump denies link with epstein in between us iran peace talks question rises

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 01:24 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Jeffrey Epstein
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

China War Law: चीनमधील AI आणि ड्रोन कंपन्या आता सैन्याच्या दावणीला; नव्या कायद्याने जगात खळबळ; भारतासाठी धोक्याची घंटा
1

China War Law: चीनमधील AI आणि ड्रोन कंपन्या आता सैन्याच्या दावणीला; नव्या कायद्याने जगात खळबळ; भारतासाठी धोक्याची घंटा

PM Modi : ताश्कंदमध्ये पंतप्रधान मोदींकडून महान तमिळ ग्रंथ ‘तिरुक्कुरळ’चा विशेष गौरव; उझबेक विद्यार्थ्यांसाठी केली मोठी घोषणा
2

PM Modi : ताश्कंदमध्ये पंतप्रधान मोदींकडून महान तमिळ ग्रंथ ‘तिरुक्कुरळ’चा विशेष गौरव; उझबेक विद्यार्थ्यांसाठी केली मोठी घोषणा

Russia Petrol Crisis: रशियाने चुकवली युद्धाची मोठी किंमत; तेलाच्या महासत्तेची उलटी गंगा; रशिया भारताकडून घेणार पेट्रोल?
3

Russia Petrol Crisis: रशियाने चुकवली युद्धाची मोठी किंमत; तेलाच्या महासत्तेची उलटी गंगा; रशिया भारताकडून घेणार पेट्रोल?

Mohan Bhagwat: ‘भारताने कधीही महासत्ता…’, कॅनडात मोहन भागवत यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य; ‘तिसरा मार्ग’ दाखवणार जगाला दिशा
4

Mohan Bhagwat: ‘भारताने कधीही महासत्ता…’, कॅनडात मोहन भागवत यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य; ‘तिसरा मार्ग’ दाखवणार जगाला दिशा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.