Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Middle East Tension : आम्ही युद्धाचा भाग नाही, मग भरपाई कसली? UAE ने इराणकडूनच मागतला नुकसानीचा हिशोब

Iran UAE Tension : युद्धविरामाच्या चर्चांदरम्यान होर्मुझमधील नुकसानभरपाईवरुन नवा वाद सुरु झाला आहे. इराणने पुनर्निमाणासाठी निधीची मागती केली होती. यावर संयुक्त अरब अमिरातीने इराणला आरसा दाखवला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 09, 2026 | 03:29 PM
UAE Demands Compensation from Iran

UAE Demands Compensation from Iran

Follow Us
Follow Us:
  • होर्मुझ सामुद्रधुनीवरुन नवा पेच
  • इराणच्या युद्धविराम अटींवर यूएईकडून प्रश्न
  • इराकडे नुकसान भरपाईची मागणी
UAE Demands Compensation from Iran : अबू धाबी/तेहरान : सध्या मध्यपूर्वेतील तणाव काही निवळण्याचे नाव घेईना. इस्रायलच्या लेबनॉनवरील हल्ल्यामुळे वाद आणखी वाढत चालला असातना या वादा आता संयुक्त अरब अमिराती(UAE)ने देखील उडी घेतली आहे. यूएई आणि इराणमध्ये आता होर्मुझ आणि नुकसान भरपाईवरुन वाद पेटला आहे. इराणने मांडलेल्या १० कलमी प्रस्ताववर देखील यूएईने प्रश्न उपस्थित केला आहे. होर्मुझवरुन आक्रमक पवित्रा घेत इराणलाच आरसा दाखवला आहे.

US Iran Ceasefire : युद्धाच्या उंबरठ्यावर जग? शांतता चर्चेपूर्वी ट्रम्प यांचा इराणला होर्मुझवरुन मोठा इशारा

इराणनेच द्यावी नुकसान भरपाई

इराणच्या अटींमध्ये पुननिर्माणासाठी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. या भरपाईवरुन मोठा वाद पेटाला आहे. यावर यूएईने आक्रमक भूमिका घेत अरब देशांवरील हल्ल्यांसाठी इराणनेच नुकसान भरपाई दिली पाहिजे असे म्हटले आहे. युद्धविरामानंतरही इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुझ(Strait of Hormuz) कोणत्याही अटींशिवाय खुला ठेवणार असल्याची खात्रीही यूएईने मागितली आहे. यूएइने म्हटले आहे की, गेल्या ४० दिवसांत इराणच्या हल्ल्यांमुळे अरब देशांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याची जबाबादीर घेण्यास आणि नुकसान भरपाई करण्यास यूएईने सांगितले आहे.

इराणच्या युद्धामुळे झालेल्या नुकसानीसाठी आणि पुनर्निमाणासाठी त्यांना निधी मिळाला पाहिजे. यावर यूएईच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, इराणने कोणत्याही चिथावणीशिवाय आखाती देशांवर हल्ले केले. नागरी ठिकाण, उर्जा प्रकल्प आणि पायाभूत सुविधांना लक्षय केले. हजारो बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे, क्रझ क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ल्यांमुलए आखाती देशांचे मोठे नुकसान झाले आहे. याची भरपाई इराणचे द्यायला हवी.

यूएईने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही या युद्धाचा भाग नव्हतो, तरीही आमच्या नागरी पायाभूत सुविधा आणि उर्जा प्रकल्पांवर हल्ले करण्यात आले. याची जबाबदारी इराणने स्वीकारण्याची वेळ आहे. याच वेळी यूएईने संयुक्त राष्ट्र परिषदेत ठरावात मांडला असून इराणच्या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला आहे.

इराण यूएई तणावाचा परिणाम

सध्या अमेरिका इराण तणावात (US Iran War) नुकसानभरपाईवरुन सुरु झालेल्या वादामुळे पुन्हा एकदा होर्मुझचा मार्ग बंद होण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे युद्धबंदीचा मार्ग खडतर झाला असून पुन्हा भडका उडण्याची शक्यता आहे. यामुळे जगावर पुन्हा महागाईचे सावट उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Pakistan News : कंगाल पाकिस्ताननं पुन्हा ज्ञान पाजळलं! इस्रायल आणि भारतावर केले बिनबुडाचे आरोप

Web Title: Middle east conflict ceasefire uae demands compensation from iran

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 03:28 PM

Topics:  

  • Iran News
  • Strait of Hormuz
  • UAE
  • US-Israel Iran War

संबंधित बातम्या

Iran–US War : होर्मुझवर पेझेश्कियानांचा इशारा; युद्धाला कोणतीही सीमा नसते
1

Iran–US War : होर्मुझवर पेझेश्कियानांचा इशारा; युद्धाला कोणतीही सीमा नसते

Iran–US War :ट्रम्प-इराण चर्चेला पुन्हा वेग; न्यूयॉर्कमध्ये शटल डिप्लोमसी सुरू
2

Iran–US War :ट्रम्प-इराण चर्चेला पुन्हा वेग; न्यूयॉर्कमध्ये शटल डिप्लोमसी सुरू

Crime News: यूएईत भारतीयाची निर्घृण हत्या; मृतदेहाचे नऊ तुकडे करून बॅगमध्ये भरले अन्…
3

Crime News: यूएईत भारतीयाची निर्घृण हत्या; मृतदेहाचे नऊ तुकडे करून बॅगमध्ये भरले अन्…

Iran-US Tension : अमेरिका तयार ;UN मध्ये इराणसोबत चर्चा होऊ शकते?
4

Iran-US Tension : अमेरिका तयार ;UN मध्ये इराणसोबत चर्चा होऊ शकते?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.