नेपाळ पर्यटनाला पश्चिम आशियाई संघर्षाचा फटका; पाश्चात्य पर्यटकांची घट, तर भारत ठरला संकटमोचक (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नेपाळच्या पर्यटन (Tourism) मंडळाच्या आकडेवारीनुसार, मार्च २०२६ मध्ये युरोप, अमेरिका आणि पश्चिम आशिया या देशांमधून येणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षणीय रित्या कमी झाली आहे. ज्यामुळे स्थानिक पर्यटन व्यवसायांवर थेट परिणाम होत आहे. आकडेवरीनुसार, २०२५च्या तुलनने २०२६ मध्ये पर्यटकांची संख्या १% ने घसरुन १,२०,५१६ वर आली आहे.
यामागचे मुख्य कारण म्हणजे ट्रान्झिट रुटमध्ये येणारा व्यत्यय






