Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Putin-Trump मध्ये गुप्त डील? अमेरिका-NATO तणावाची युक्रेनला मोजावी लागणार किंमत; झेलेन्स्कींचा वाढलं टेन्शन

Trump NATO tensions : मध्यपूर्वेतील युद्धावरुन अमेरिका-नाटो देशांत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. नाटो देशांनी लष्करी मदत करण्यास नकार दिल्याने ट्रम्प संतप्त असून याचा युक्रेनच्या सुरक्षेवर परिणाम होण्याची भीती आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 18, 2026 | 03:03 PM
Donald Trump and NATO Tension will Impacr Russia Ukraine War

Donald Trump and NATO Tension will Impacr Russia Ukraine War

Follow Us
Follow Us:
  • अमेरिका-नाटो तणावात युक्रेनचा बळी
  • ट्रम्प-पुतिनमध्ये मोठी गुप्त डील
  • झेलेन्स्कींचे वाढलं टेन्शन
Russia Ukraine War : वॉशिंग्टन : मध्यपूर्वेतील संघर्षामुळे जागतिक राजकारणात सध्या मोठी उलथापालथ सुरु आहे. नाटो देशांनी अमेरिकेला लष्करी मदत न केल्याने ट्रम्प नाराज असून याची युक्रेनला मोठी किंमत मोजावी लागण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांच्या गुप्त डीलची चर्चा सुरु असल्याचा दावा सर्वत्र केला जात आहे. यामुळे जागतिक स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे.

Middle East Conflict : मध्यपूर्व धुमसणार? US Iran युद्धात आता ‘या’ बड्या देशाची एन्ट्री, जगभरात खळबळ

नेमकं काय आहे प्रकरण?

सध्या मध्यपूर्वेत अमेरिका-इराण युद्ध (US Iran War) अधिक पेटले आहे. या युद्धात इराणने अमेरिकेवर दबाव टाकण्यासाठी होर्मुझची खाडी बंद केली आहे. यामुळे जागतिक बाजारात मोठे उर्जा संकट निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी नाटो देशांना होर्मुझ स्ट्रेटमध्ये लष्करी मदत पाठवण्याचे आवाहन केले होते. परंतु नाटो देश आणि दक्षिण आशियातील काही मित्रराष्ट्रांनी याला नकार दिला. यामुळे ट्रम्प अत्यंत नाराज आहेत.

युक्रेनचे दणाणले दाबे

दुसरकीडे अमेरिका – नाटोतील तणावामुळे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymir Zelensky) यांची चिंता वाढली आहेत. ट्रम्प आणि पुतिन यांच्या गुप्त डील होण्याची शक्यता आहे. ज्याचा फटका युक्रेनच्या सुरक्षेवर होऊ शकतो. ब्रिटन, जर्मनी आणि फ्रान्स यांसारख्या बलाढ्य NATO राष्ट्रांनी ट्रम्प यांना लष्करी मदत करण्यास नकार दिला. यावर ट्रम्प यांनी संतापून तीव्र टीकाही केली. अमेरिका या देशांचे संरक्षण करतो, पणे हे देश त्याला संकटाच्या काळात साथ देत नाही असे म्हणत त्यांनी टीका केली.

परिणामी ट्रम्प अमेरिका फर्स्ट धोरणाला प्राधान्य देऊ शकता जी युक्रेनसाठी धोक्याची बाब मानली जाते आहे. तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेने इराण युद्धामुळे आधीच आपली संरक्षण यंत्रणा मध्यपूर्वेकडे वळवली आहे. अशा परिस्थिती नाटोशी वादामुळे अमेरिका युक्रेनची लष्करी मदत अधिक कमी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय ट्रम्प युक्रेनची जाबाबदारी पूर्णपणे नाटो (युरोपीय) देशांवर टाकू शकतात. ज्यामुळे आर्थिक दबाव वाढू शकते.

रशियाला मोठा फायदा

नाटो आणि ट्रम्पमधील नाराजीचा मोठा फायदा रशिया उचलू शकतो. यामुले रशिया-युक्रेन युद्धा(Russia Ukraine War) त पुतिनचे पारडे जड होऊ शकते. ट्रम्प यांनी यापूर्वीच युक्रेनला रशियाच्या अटी मान्य करुन शांतता प्रस्थापित करण्याचा इशारा दिला होता. याच पार्श्वभूमीवर युक्रेनला रशियाच्या अटी मान्य कराव्या लागतील. ज्यामध्ये युक्रेनला आपल्या ताब्यातील काही प्रदेश सोडावे लागू शकतात. तसेच युक्रेनच्या नाटोमध्ये प्रवेशाचाही मार्ग कायमचा बंद होऊ शकतो. तसेच रशियावरील निर्बंधही कमी होऊ शकतात.

Middle East War: ‘कोणाचीच गरज नाही…’, मित्रराष्ट्रांनी नकार दिल्याने बिथरले ट्रम्प; आक्रमक पवित्रा घेत इराणला नमतं केल्याचा दावा

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प नाटो देशांवर नाराज का आहेत?

    Ans: ट्रम्प यांनी मध्यपूर्वेत अमेरिकेच्या मदतीसाठी नाटो देशांना युद्धनौका पाठवण्याचे आवाहन केले होते. परंतु सर्व देशांनी याकडे पाठ फिरवली आहे. यामुळे ट्रम्प नाटो देशांवर नाराज आहेत.

  • Que: ट्रम्प आणि नाटो देशांमधील तणावाचा युक्रेनवर काय परिणाम होईल?

    Ans: ट्रम्प आणि नाटो देशांमधील तणावामुले, अमेरिका युक्रेनची सुरक्षा आणि लष्करी मदत कमी करु शकते. ज्याचा फायदा घेऊन रशिया युक्रेनवर हल्ला करु शकतो. याचा रणनीतिक फायदा घेऊ शकतो.

  • Que: ट्रम्प आणि पुतिन यांच्यात कोणती डील होण्याची शक्यता आहे?

    Ans: ट्रम्प आणि पुतिन यांच्या युक्रेनला काही प्रदेश सोडावे लागू शकतात अशी डील होण्याची शक्यता आहे. तसेच यामुळे नाटोचे सदस्यत्वही थांबू शकते. रशियावरील निर्बंध कमी होऊ शकतात.

Web Title: Middle east conflict us nato trump putin zelensky russia ukraine war

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Nato
  • Russia Ukraine War
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा
1

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
2

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!
4

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.