Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran Tension : पाकिस्तान फेल! आता UN ने सांभाळला मध्यस्थीचा मोर्चा, इराणला होर्मुझ खुला करण्याचा अल्टीमेटम

Strait Of Hormuz Crisis : होर्मुझवरुन पुन्हा अमेरिका इराणमध्ये तणाव निर्माण झाला आहे. यामुळे संयुक्त राष्ट्रांनी जागतिक उर्जा सुरक्षेला बसणार फटका लक्षात घेत थेट हस्तक्षेप केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 28, 2026 | 11:33 AM
UN Apple to Iran Open Hormuz

UN Apple to Iran Open Hormuz

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तान मध्यस्थीची भूमिका निभावण्यात फेल
  • अमेरिका इराण वादात आता संयुक्त राष्ट्रांचा हस्तक्षेप
  • इराणला दिला होर्मुझ खुला करण्याचा अल्टीमेटम
UN Apple to Iran Open Hormuz : तेहरान : मध्यपूर्वेतील तणाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. नुकतेच अमेरिकेने इराणचा स्ट्रेट ऑफ होर्मुझ (Stait of Hormuz) खुला करण्यासाठीचा आणि शांततेचा प्रस्ताव फेटाळला आहे. यामुळे युद्ध पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत आणि जागतिक उर्जा सुरक्षेला बसणार फटका पाहता संयुक्त राष्ट्रांनी या वादा आता हस्तक्षेप केला आहे. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी इराणला मोठा इशारा दिला आहे.

Trump Iran Talks : पाकिस्तान तोंडावर आपटला! आता ट्रम्प स्वत: थेट शांतता चर्चा करणार; इराणनेही फिरवली पाठ

संयुक्त राष्ट्रांने इराणला ठणकावले

अँटोनियो गुटेरेस यांनी स्पष्ट केले आहे की, होर्मुझ जागतिक व्यापारासाठी महत्त्वाचा आहे. या मार्गावरुन होणाऱ्या जहाजांची ये-जा कोणत्याही अडथळ्याशिवाय व्हायला हवी. कोणत्याही देशाने या मार्गावर अवाजवी टोल आकारु नये. यामुळे जागितक तेल पुरवठ्याला फटका बसू शकतो. याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो, अशी भीती अँटोनियो गुटेरस यांनी व्यक्त केली आहे. यावरुन इराणला स्ट्रेट ऑफ होर्मुझ मार्ग उघडण्याचा इशारा संयुक्त राष्ट्रांनी दिला असल्याचे स्पष्ट होते.

स्ट्रेट ऑफ होर्मुझ का महत्त्वाचा

होर्मुझ मार्गावरुन जगातील तेल पुरवठ्याच्या सुमारे २०% हिस्सा यामार्गावरुन जागतिक बाजारपेठेत नेला जातो. हा मार्ग बंद झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजरपेठेत कच्चा तेलाचा पुरवठा विस्कळीत होउन दर गगनाला भिडू शकतात. यामुळे जगभरातील देशांमध्ये उर्जा आणि इंधन संकट निर्माण होऊन अर्थव्यवस्थेला फटका बसेल. परिणामी जगातिक अर्थव्यवस्थेवरही याचा परिणाम होऊ शकतो.

पाकिस्तान मध्यस्थीत फेल

दुसरीकडे अमेरिका-इराणने पाकिस्तानला झिडकारले आहे. इस्लामाबादमध्ये होणारी चर्चा डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी रद्द केली आहे. यामुले पाकिस्तान (Pakistan) तोंडघशी पडला आहे. इराणच्या मते, पाकिस्तान मध्यस्थीची भूमिका बजावण्यास अपात्र आहे. अमेरिकेच्या इशाऱ्यानुसार तो कार्य करत आहे.

इराणचा नवा प्रस्ताव अन् ट्रम्प संतापले

दरम्यान इराणने होर्मुझ उघडण्यासाठी दोन नव्या अटी मांडल्या होता. यामध्ये पहिली अट ही युद्ध थांबेपर्यंत अणु कार्यक्रमावर चर्चा होणार नाही अशी ठेवण्यात आली आहे. तसेच दुसऱ्या अटीत इराणने आखाती देशांतील जहाज वाहतुकीचे वाद सोडवण्याची मागणी केली आहे. मात्र अमेरिकेने हा प्रस्ताव फेटाळला आहे.

US Iran Peace Talks : ट्रम्प संतापले! अणु कारारावरुन अमेरिका इराणमध्ये मोठा राडा, आता थेट युद्ध होणार?

💡

Frequently Asked Questions

  • Que: संयुक्त राष्ट्राने इराणला होर्मुवरुन काय संकेत दिले आहेत?

    Ans: संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी इराणला होर्मुझ उघडण्याचे संकेत दिले आहे. जागतिक व्यापारात अडथशा येऊ नये असे त्यांनी म्हटले आहे.

  • Que: स्ट्रेट ऑफ होर्मुझ का महत्त्वाचा आहे?

    Ans: होर्मुझ हा जागतील सर्वात महत्त्वाच्या सागरी मार्गापैंकी एक आहे. या मार्गावरुन जगाच्या २०% पुरवठा जागतिक बाजारपेठेत पोहोचवला जातो. हा मार्ग बंद झाल्यास जगात उर्जा आणि इंधन संकट निर्माण होऊ शकते.

Web Title: Middle east tension un apple to iran open hormuz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 11:23 AM

Topics:  

  • Iran News
  • Strait of Hormuz
  • World news

संबंधित बातम्या

Colombia Earthquake : कोलंबियाला 7.4 तीव्रतेच्या भूकंपाचा तडाखा; 160 हून अधिक जणांचा मृत्यू, हजारो बेपत्ता
1

Colombia Earthquake : कोलंबियाला 7.4 तीव्रतेच्या भूकंपाचा तडाखा; 160 हून अधिक जणांचा मृत्यू, हजारो बेपत्ता

Ebola Virus: खतरनाक! ४,३८१ रुग्ण, २,०११ मृत्यू…; काँगोमध्ये इबोलाचा विक्रमी वेगाने फैलाव, आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान
2

Ebola Virus: खतरनाक! ४,३८१ रुग्ण, २,०११ मृत्यू…; काँगोमध्ये इबोलाचा विक्रमी वेगाने फैलाव, आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान

‘शुद्ध पेट्रोल तुझ्या बापाच्या घरून येणार का?’; इथेनॉलच्या मुद्द्यावर भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य
3

‘शुद्ध पेट्रोल तुझ्या बापाच्या घरून येणार का?’; इथेनॉलच्या मुद्द्यावर भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ
4

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.