Global Oil Crisis : इराणची होमुर्झची नाकेबंदी फेल! सौदी-यूएईने खेळाला मोठा डाव; जागतिक तेल बाजार होणार स्थिर? (फोटो सौजन्य: एआय जनरेटेड)
होर्मुझ खाडी ही जागतिक कच्चा तेलाच्या पुरवठ्यासाठी अत्यंत महत्वाचा मार्ग मानली जाते. येथून जगातील सुमारे २० ते ३० टक्के तेल वाहूतक केली जाते. हा मार्ग रोखल्यास आखाती देशांना तेल बाहेर काढणे कठीण होईल. अनेक देशांसाकडे व्यापारासाठी केवळ हाच मार्ग आहे. परंतु सौदी यूएईने यावर तोडगा काढला आहे. या देशांनी दोन महत्त्वाच्या पाइपलाइन्स सुरु केल्या आहेत.
सध्या या युद्धामुळे जागतिक स्तरावर कच्चा तेलाच्या किंमतींमध्ये चढ-उतार सुरु आहे. ब्रेंट क्रूडचे भावर १२० डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचले आहे. सौदी-यूएईची पाइपलाइनमुळे काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. परंतु इराक, कुवैत आणि कतारचा तेल व वायू पुरवठा मात्र ठप्प झाला आहे.
Ans: होर्मुझ खाडीत सुरु असलेल्या अमेरिका-इराण युद्धामुळे तणाव वाढला आहे. इराणने होमुर्झ खाडीवर नाकाबंदी केल्याने जागतिक तेल वाहतूक धोक्यात आली आहे.
Ans: सौदी अरेबिया आणि यूएईने यांनी दोन मोठ्या पाइपलाइनचा वापर करून होर्मुज मार्गाला बायपास करण्याची व्यवस्था केली आहे. सौदीने East-West Pipeline सुरु केली आहे तर यूएईने Habshan–Fujairah Oil Pipeline सुरु केली आहे.






