Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Khamenei Death : एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं! खामेनेईंसह संपूर्ण कुटुंबाचा खात्मा? सॅटेलाईट फोटोंनी उडवली खळबळ

Khamenei Family Killed : इराणच्या सुप्रीम लीडरच्या मृत्यूनंतर आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. खामेनेईंचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्याचे वृत्त मिळाले आहे. यामुळे संपूर्ण देशभरात खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 07, 2026 | 11:31 AM
Sattellite Image

Sattellite Image

Follow Us
Follow Us:
  • इराण हादरलं
  • खामेनेईंसह संपूर्ण कुटुंबाचा अंत
  • सॅटेलाईट फोटोंनी जगभरात खळबळ
Iran Supreme Leader Khamenei Family Killed : तेहरान : मध्यपूर्वेतील तणाव अत्यंत विनाशकारी झाला आहे. इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ली अली खामेनेईं यांचा इस्रायल-अमेरिकेच्या संयुक्त हल्ल्यात मृत्यू झाला आहे. आणखी एक धक्कादायक वृत्त म्हणजे खामेनेईं यांचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले असल्याचे वृत्त मिळाले आहे.

Iran Israel War : भारताने थेट सांगितलं! इस्रायल-इराण युद्धावर भारताच्या ‘त्या’ भूमिकेने जग हादरलं, नेमकं काय म्हटलं सरकारने?

खाेनेईंचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त

मीडिया रिपोर्टनुसार, अमेरिका-इस्रायलने (Israel) इराणवर संयुक्तपण लष्करी कारवाई केली होती. दरम्यान या कारवाईत इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय त्यांचे संपूर्ण कुटुंबही या हल्ल्यात मृत्यूमुखी पडले असल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  इस्रायलच्या भयावह हल्ल्यात खामेनेई यांची मुलगी, जावई, सून आणि निरापराध नातवाचा मृत्यू झाला आहे. इराणी सरकार आणि माध्यमांनी याची पुष्टी केली आहे.

शनिवारी (२८ फेब्रुवारी २०२६) सकाळी इस्रायलने इराणवर (Iran)भीषण हल्ला केला होता. या हल्ल्यात सुरुवातील इराणच्या मुख्य कार्यलयाला आणि अणु केंद्रांना नष्ट करण्यात आले. राजधानी तेहरानसह देशाच्या १० प्रमुख शहरांमध्ये इस्रायलने हल्ले केले होते. या हल्ल्यांची तीव्रताा इतकी होती की इराणमधील इमारतीं ढिगाऱ्यात रुपांतरित झाल्या. क्षणात सर्व काही उद्ध्वस्त झाले होते. अधिकृत माहितीनुसार, खामेनेईंसह त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.

इस्रायलची प्रतिक्रिया

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनी  एक निवेदन जारी केले आहे. त्यांनी म्हटले आहे की,  खामेनेई यांचे गुप्त ठिकाण पूर्ण उद्ध्वस्त झाले आहे. एका इस्रायली अधिकाऱ्याने खामेनेईंचा मृतदेह इमारतींच्या मलब्याखालून जप्त करण्यात आला असल्याचे म्हटले आहे. याचे सॅटेलाईट्स फोटो देखील जारी करण्यात आले असून यामध्ये खामेनेईंच्या निवासस्थान पूर्णपणे नष्ट झाल्याचे दिसत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया

डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूची माहिती सोशल मीडियावरु दिली. त्यांनी ट्रुथ सोशल मीडियावर म्हटले की, इतिहासातील सर्वात क्रूर व्यक्ती मारली गेली आहे, हा इराणसाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी मोठा न्याय आहे.

ट्रम्प यांनी इराणला शस्त्रे सोडण्याचे आणि अमेरिकेशी हातमिळवणी करण्याचे आवाहन केले आहे. सध्या इराणमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. तसेच इस्रायलचे भीषण हल्ले देखील सुरुच आहे. खामेनेईंच्या मृत्यूने संपूर्ण जगाला हादरवून टाकले आहे.

Middle East War: इराणने एकाच वेळी केला 8 देशांवर प्रहार! US लष्करी तळांवर क्षेपणास्त्रांचा पाऊस; अबू धाबी, रियाधमध्ये भीषण स्फोट

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणमध्ये नेमकं काय घडलं?

    Ans: इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा अंत झाला आहे.

  • Que: इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणवरील कारवाईबाबात काय म्हटले?

    Ans: इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी खामेनेई यांचे गुप्त ठिकाण पूर्ण उद्ध्वस्त झाले असल्याचे सांगितले आहे.

  • Que: इराणच्या सर्वोच्च नेत्याचा मृतदेह सापडला आहे का?

    Ans: इस्रायली अधिकाऱ्याने खामेनेईंचा मृतदेह इमारतींच्या मलब्याखालून जप्त करण्यात आला दावा केला आहे.

Web Title: Middle east unrest irann israel war khamanei family killed in airstrike

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 09:46 AM

Topics:  

  • benjamin netanyahu
  • Donald Trump
  • Iran Israel Conflict
  • Iran News
  • Israel Iran war
  • World news
  • World War

संबंधित बातम्या

Iran America War :अखेर शांतता! १३ दिवसांच्या युद्धानंतर इराणमध्ये पहिली शांत रात्र..
1

Iran America War :अखेर शांतता! १३ दिवसांच्या युद्धानंतर इराणमध्ये पहिली शांत रात्र..

Russia-Ukraine: युक्रेनच्या ‘या’ महास्त्राने उडवली पुतिन यांची झोप; रशियाचा कोपरान् कोपरा युक्रेनच्या टप्प्यात, 10,000 किमी पल्ला
2

Russia-Ukraine: युक्रेनच्या ‘या’ महास्त्राने उडवली पुतिन यांची झोप; रशियाचा कोपरान् कोपरा युक्रेनच्या टप्प्यात, 10,000 किमी पल्ला

Donald Trump: मी गेल्यानंतर तुमचे काय होईल? ट्रम्प यांनी घातली ‘2028’ ची टोपी, व्हाईट हाऊस पत्रकार परिषदेत पत्रकारांवर बोचरी टीका
3

Donald Trump: मी गेल्यानंतर तुमचे काय होईल? ट्रम्प यांनी घातली ‘2028’ ची टोपी, व्हाईट हाऊस पत्रकार परिषदेत पत्रकारांवर बोचरी टीका

Hunger Index: पाकिस्तानची दुटप्पी नीती! जनता उपाशी अन् लष्करावर 10.8 अब्ज डॉलर्सचा प्रचंड खर्च; UN च्या अहवालाने केली पोलखोल
4

Hunger Index: पाकिस्तानची दुटप्पी नीती! जनता उपाशी अन् लष्करावर 10.8 अब्ज डॉलर्सचा प्रचंड खर्च; UN च्या अहवालाने केली पोलखोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.