• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • India Raction On Iran Israel War Middle East Conflict

Iran Israel War : भारताने थेट सांगितलं! इस्रायल-इराण युद्धावर भारताच्या  ‘त्या’ भूमिकेने जग हादरलं, नेमकं काय म्हटलं सरकारने?

Iran Israel War : पश्चिम आशियातील युद्धाने आता रौद्र रुप धारण केले आहे. नुकतेच ट्रम्प यांनी खामेनेईंचा मृत्यू झाल्याचा दावा केला असून जगभरात खळबळ उडाली आहे. याच वेळी भारताच्या भूमिकेने देखील सर्वांना हादरवून टाकले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 01, 2026 | 09:03 AM
India on Middle East War

Iran Israel War : भारताने थेट सांगितलं! इस्रायल-इराण युद्धावर भारताच्या  'त्या' भूमिकेने जग हादरलं, नेमकं काय म्हटलं सरकारने? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ली खामेनेईंचा मृत्यू
  • भारताच्या प्रतिक्रियेने जगभरात खळबळ
  • जाणून घ्या काय म्हटले भारताने
India on Iran Israel War :  नवी दिल्ली : पश्चिम आशियातील इराण इस्रायल युद्धाने आता भीषण पेट घेतला आहे. नुकतेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांनी इराणच्या सर्वोच्च नेते अली खामेनेईं यांच्या इस्रायली हल्ल्यात मृत्यू झल्याचे स्पष्ट केले आहे. तर इराणने देखील याची पुष्टी करत ४० दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. भारताने या हल्ल्यावर आपली प्रतिक्रिय दिली आहे. सध्या भारताची प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरत आहे.

Khamenei Death : खामेनेईंच्या मृत्यूने हादरलं जग! ४० दिवसांचा सार्वजनिक दुखवटा जाहीर; आता इराणचं काय होणार?

भारताने नेमकं काय म्हटले?

भारताने इस्रायल-इराण युद्धावर बोलताना कोणत्याही एका देशाची बाजू घेतलेली नाही. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबात निवेदन जारी केले आहे. या निवेदनात भारताने म्हटले आहे की, दोन्ही देशांनी तात्काळ हिंसाचार थांबवावा. भारताच्या मते, मध्यपूर्वेतील युद्ध केवळ एका देशापुरते मर्यादित राहिलेले नाही. यामुळे प्रादेशिक शांतता आणि स्थिरतेला धोका निर्माण झाला आहे. यामुळे भारताने दोन्ही देशांना संयम बाळगून वाद मुत्सद्देगिरीतून सोडवण्याचे आवाहन केले आहे. भारताने म्हटले आहे की, आम्ही परिस्थिती बारकाईने लक्ष ठेवून आहोत आणि सर्व देशांच्या सार्वभौमत्वाचा आदर व्हावा अशी आशा व्यक्त केली आहे.

भारतीय नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य

याच वेळी भारताने इस्रायल आणि इराणमधील आपल्या नागरिकांसाठी सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. इराणमधील भारतीयांना घराबाहेर न पडण्याच्या आणि अनावश्यक प्रवास टाळण्याच्या सल्ला देण्यात आला आहे. याशिवाय स्थानिक माध्यांवर लक्ष ठेवण्याचा आण दूतावासाशी संपर्क साधण्याचा आवाहने केले आहे.

तसेच इस्रायली नागरिकांना देखील इस्रायली अधिकारी आणि होम फ्रंट कमांडने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे आणि सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच भारतीय नागरिकांना २४ तास सतर्क राहण्यास सांगण्यता आले आहे.

ADVISORY as on 28 February 2026 pic.twitter.com/BqQv9AfNAl — India in Iran (@India_in_Iran) February 28, 2026

Ali Khamenei: तेहरानमध्ये सत्तेचा रक्तरंजित अध्याय! खामेनींची हत्या इराणी राजवटीचे काळे पर्व; कोण होणार इराणचा नवा ‘सुलतान’?

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराण-इस्रायल संघर्षावर भारताने काय भूमिका घेतली?

    Ans: इराण आणि इस्रायल युद्धावर बोलताना भारताने कोणत्याही एका देशाची बाजू घेतलेली नाही. भारताने दोन्ही गटांना संयम बाळगण्याचा आणि संवादातून तणाव की करण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: India raction on iran israel war middle east conflict

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 09:03 AM

Topics:  

  • Iran Israel Conflict
  • Israel Iran war
  • MEA
  • World news
  • World War

संबंधित बातम्या

Iran’s New War Machine: खामेनींच्या हत्येनंतर इराणचा सर्वात ‘कट्टर’ जनरल मैदानात; अहमद वाहिदी बनले IRGC चे नवे प्रमुख
1

Iran’s New War Machine: खामेनींच्या हत्येनंतर इराणचा सर्वात ‘कट्टर’ जनरल मैदानात; अहमद वाहिदी बनले IRGC चे नवे प्रमुख

Khamenei Death : खामेनेईंच्या मृत्यूने हादरलं जग! ४० दिवसांचा सार्वजनिक दुखवटा जाहीर; आता इराणचं काय होणार?
2

Khamenei Death : खामेनेईंच्या मृत्यूने हादरलं जग! ४० दिवसांचा सार्वजनिक दुखवटा जाहीर; आता इराणचं काय होणार?

Ali Khamenei: तेहरानमध्ये सत्तेचा रक्तरंजित अध्याय! खामेनींची हत्या इराणी राजवटीचे काळे पर्व; कोण होणार इराणचा नवा ‘सुलतान’?
3

Ali Khamenei: तेहरानमध्ये सत्तेचा रक्तरंजित अध्याय! खामेनींची हत्या इराणी राजवटीचे काळे पर्व; कोण होणार इराणचा नवा ‘सुलतान’?

World War 3 : इस्रायल-इराण युद्ध पेटले! इस्रायलकडून हल्ल्यांचे भीषण व्हिडिओ जारी; खामेनेईंच्या मृत्यूच्या चर्चांना उधाण
4

World War 3 : इस्रायल-इराण युद्ध पेटले! इस्रायलकडून हल्ल्यांचे भीषण व्हिडिओ जारी; खामेनेईंच्या मृत्यूच्या चर्चांना उधाण

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Iran Israel War : भारताने थेट सांगितलं! इस्रायल-इराण युद्धावर भारताच्या  ‘त्या’ भूमिकेने जग हादरलं, नेमकं काय म्हटलं सरकारने?

Iran Israel War : भारताने थेट सांगितलं! इस्रायल-इराण युद्धावर भारताच्या  ‘त्या’ भूमिकेने जग हादरलं, नेमकं काय म्हटलं सरकारने?

Mar 01, 2026 | 09:03 AM
zodiac sign: प्रदोष व्रत आणि रवि पुष्प योगाचा वृषभ आणि सिंह राशीसह या राशीच्या लोकांना होणार फायदा

zodiac sign: प्रदोष व्रत आणि रवि पुष्प योगाचा वृषभ आणि सिंह राशीसह या राशीच्या लोकांना होणार फायदा

Mar 01, 2026 | 09:00 AM
मूळव्याध होईल मुळांपासून नष्ट! आतडे स्वच्छ करण्यासाठी नियमित खा ‘हे’ फायबरयुक्त पदार्थ, बद्धकोष्ठता होईल दूर

मूळव्याध होईल मुळांपासून नष्ट! आतडे स्वच्छ करण्यासाठी नियमित खा ‘हे’ फायबरयुक्त पदार्थ, बद्धकोष्ठता होईल दूर

Mar 01, 2026 | 08:59 AM
SL vs PAK : अंपायरची एक निर्णय ठरला श्रीलंकेच्या पराभवाचं कारण? शेवटच्या चेंडूवर झाला ड्रामा, कोच संतापले…

SL vs PAK : अंपायरची एक निर्णय ठरला श्रीलंकेच्या पराभवाचं कारण? शेवटच्या चेंडूवर झाला ड्रामा, कोच संतापले…

Mar 01, 2026 | 08:58 AM
Numberlogy: मार्च महिन्याचा पहिला दिवस सर्व मूलांकांच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या

Numberlogy: मार्च महिन्याचा पहिला दिवस सर्व मूलांकांच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या

Mar 01, 2026 | 08:30 AM
बारामती शहरात सव्वा दोन कोटींचा गांजा जप्त; बारामती शहर पोलिसांची कारवाई

बारामती शहरात सव्वा दोन कोटींचा गांजा जप्त; बारामती शहर पोलिसांची कारवाई

Mar 01, 2026 | 08:28 AM
Todays Gold-Silver Price: सोन्याने पुन्हा केला नवा रेकॉर्ड? आजचे सोन्या – चांदीचे दर पाहून सर्वचजण चक्रावले

Todays Gold-Silver Price: सोन्याने पुन्हा केला नवा रेकॉर्ड? आजचे सोन्या – चांदीचे दर पाहून सर्वचजण चक्रावले

Mar 01, 2026 | 08:26 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Sunil Tatkare On Rohit Pawar : भाजपकडे तिकीट मागायला कोण गेलं होतं? तटकरेंची रोहित पवारांवर टीका

Sunil Tatkare On Rohit Pawar : भाजपकडे तिकीट मागायला कोण गेलं होतं? तटकरेंची रोहित पवारांवर टीका

Feb 28, 2026 | 07:59 PM
Dhule News :  मध्यवर्ती बस स्थानक येथील नोंदणी कक्षाच्या बाहेर ज्येष्ठ नागरिकांच्या लांबच लांब रांगा

Dhule News : मध्यवर्ती बस स्थानक येथील नोंदणी कक्षाच्या बाहेर ज्येष्ठ नागरिकांच्या लांबच लांब रांगा

Feb 28, 2026 | 07:53 PM
Sangli : मानाच्या गदा शासनाला परत करत, आझाद मैदानावर आंदोलनाचा ज्येष्ठ मल्लांचा इशारा

Sangli : मानाच्या गदा शासनाला परत करत, आझाद मैदानावर आंदोलनाचा ज्येष्ठ मल्लांचा इशारा

Feb 28, 2026 | 07:48 PM
Kolhapur Marathi School News राज्यातील एकही मराठी शाळा शाळा बंद करु देणार नाही,तीव्र लढा उभारला जाईल

Kolhapur Marathi School News राज्यातील एकही मराठी शाळा शाळा बंद करु देणार नाही,तीव्र लढा उभारला जाईल

Feb 28, 2026 | 07:43 PM
Latur Crime News : विविध भागात दहशत माजवत, गाड्यांची तोडफोड घरांवर केली होती दगडफेक

Latur Crime News : विविध भागात दहशत माजवत, गाड्यांची तोडफोड घरांवर केली होती दगडफेक

Feb 28, 2026 | 07:36 PM
Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्यसेवेचा फज्जा उडाला -वैभव नाईक

Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्यसेवेचा फज्जा उडाला -वैभव नाईक

Feb 28, 2026 | 06:45 PM
Ratnagiri : राष्ट्रीय महामार्गावरील बेशिस्त चालकांवर आता रडारची नजर

Ratnagiri : राष्ट्रीय महामार्गावरील बेशिस्त चालकांवर आता रडारची नजर

Feb 28, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.