Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Middle East War : मध्यपूर्वेतील युद्धाचा ऑस्ट्रेलियाला फटका; चीनने घेतला ‘हा’ कठोर निर्णय

China Stops Jet Fuel Export : ऑस्ट्रेलियाला मोठा झटका मिळाला आहे. मध्यपूर्वेतील तणावादरम्यान आणि इंधन टंचाईदरम्यान चीनने ऑस्ट्रेलियाचा जेट इंधन पुरवठा रोखला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 15, 2026 | 04:48 PM
China Stops Jet Fuel Export

China Stops Jet Fuel Export

Follow Us
Follow Us:
  • चीनचा ऑस्ट्रेलियाला मोठा झटका
  • मध्यपूर्वेतील तणावादरम्यान जेट इंधन पुरवठा थांबला
  • संपूर्ण देशात इंधन टंचाईची भीती
China Stops Jet Fuel Export to Australia : बीजिंग/सीडनी : मध्यपूर्वेतील वाढत्या युद्धाच्या परिस्थितीचे जागतिक स्तरावर तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. या दरम्यानच चीन(China) ने अचानक ऑस्ट्रेलियाला मोठा झटका दिला आहे. चीनने ऑस्ट्रेलियाला केला जाणारा जेट इंधनाचा पुरवठा पूर्णपणे थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या धक्कादायक निर्णयामुळे ऑस्ट्रेलियाच्या विमान वाहतूक क्षेत्रासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. संपूर्ण ऑस्ट्रेलियात इंधन टंचाईची भीती निर्माण झाली आहे.

Iran Israel युद्धाच्या भडक्यात भारताला मोठा दिलासा! होर्मुझमधून दोन जहाजे सुखरुप बाहेर; गॅसची टंचाई संपणार?

ऑस्ट्रेलिया हतबल

चीनने तेल रिफायनरीचा सर्व प्रकारच्या इंधन निर्यातीवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे ऑस्ट्रेलियाला निघालेली दोन मोठी तेलवाहू जहाजे अर्ध्या वाटेतच अडकली आहेत. ऑस्ट्रेलियात जेट इंधनचे उत्पादन होत नाही. यामुळे ऑस्ट्रेलिया (Australia) पूर्णपणे इंधन उत्पादन करणाऱ्या देशांवर अवलंबून आहे.

धक्कादायक म्हणजे, २०२५ मध्ये ऑस्ट्रेलियाने आपल्या एकूण गरजेपैकी ३२% इंधन एकट्या चीनकडून आयात केले होते. पण हा पुरवठा अचानक खंडित झाल्याने ऑस्ट्रेलियातील सिडनी आणि मेलबर्नसारख्या मोठ्या विमानतळांवर चिंतेचे वातावरण आहे.

केवळ २९ दिवसांचा साठा शिल्लक

ऑस्ट्रेलियाकडे सध्या केवळ २९ ते ३२ दिवसांचा साठा शिल्लक आहे. ऑस्ट्रेलियाकडे सुमारे ८०२ दशलक्ष लिटर इंधन उरले असून काही आठवड्यापूरतेच मर्यादित आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता सध्या ऑस्ट्रेलियन सरकार
व्यावसायिक उड्डाणांऐवजी आपत्कालीन सेवा आणि लष्करी उड्डाणांना प्राधान्य देण्याचा विचार करत आहे. जागतिक इंधन टंचाईमुळे आधीच एअर न्यूझीलंडने आपली १००० हून अधिक उड्डाणे रद्द केले आहेत. तरे अनेक मोठ्या कंपन्यांनी तिकट दरात वाढीचे संकेत दिले आहेत.

पर्यायी मार्ग

चीनने पाठ फिरवल्यानंतर सध्या ऑस्ट्रेलियाने भारत, सिंगापूर आणि दक्षिण कोरियाकडे धाव घेतली आहे. परंतु पश्चिम आशियातील युद्धामुळे स्ट्रेट ऑफ होर्मुझमध्ये अनेक जहाजांना धोका निर्माण झाला आहे, तसेच अनेक जहाजे समुद्रात अडकली आहे. यामुळे ऑस्ट्रेलियाला मदत मिळेल याची आशा कमी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

सध्या मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात इंधन दर गगनाला भिडले आहेत. आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेने (IEA) सध्या ४०० दशलक्ष बॅरलचा आपत्कालीन तेल साठा खुला केला परंतु ऑस्ट्रेलियाची भौगोलिक स्थिती आणि पुरवठा साखळीत येणाऱ्या अडथळ्यांमुळे ऑस्ट्रेलियाचे संकट अधिक वाढण्याची शक्यता आहे.

Middle East War : इस्रायलचा भीषण प्रहार! तेहरानमधील स्पेस सेंटर अन् संरक्षण प्रकल्पांना केले उद्ध्वस्त, आता काय करणार इराण?

Web Title: Middle east us israel iran war imapact australia china stops jet fuel export

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 04:48 PM

Topics:  

  • Australia
  • China
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा
1

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
2

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!
4

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.