Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Middle East War : दुबई पुन्हा हादरलं! इराणच्या ड्रोन हल्ल्यानंतर विमानतळ तातडीने बंद; थरकाप उडवणार VIDEO आला समोर

Middle East War : मध्यपूर्वेतील युद्धामुळे प्रचंड अस्थिरता पसरली आहे. अमेरिका-इराण युद्धात आखाती देशांचा बळी जात आहे. इराणने पुन्हा एकदा दुबईला लक्ष्य केले असून थेट आंतरराष्ट्रीय विमानतळावर हल्ला केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 16, 2026 | 08:54 AM
Iran attack on Duabi International Airport

Iran attack on Duabi International Airport

Follow Us
Follow Us:
  • दुबईवर पुन्हा एकदा इराणचा भीषण हल्ला
  • हल्ल्यामुळे विमानतळ ठप्प
  • पहा थरारक दृश्य
Iran Attack on Dubai : अबू धाबी /तेहरान : मध्यपूर्वेतील तणाव आता टोकाला पोहोचला आहे. अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धाने (US-Israel VS Iran War) शेजारी आखाती देशांनाही ओढले आहे. इराणने त्यांच्यावरील हल्ल्यानंतर आक्रमक पवित्रा घेत आखाती देशांवरही हल्ले चढवले आहेत. यामुळे जागतिक स्तरावर गंभीर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतेच इराणने दुबई (Dubai) आंतरराष्ट्रीय विमानतळावर भीषण ड्रोन हल्ले केले आहेत. यामुळे परिसरात गोंधळ उडाला असून स्फोटानंतर सुरक्षेच्या कारणास्तव विमानतळ तातडीने बंद करण्यात आले आहे. सर्व उड्डाणेही रद्द करण्यात आली आहे. या घटनेचा थरारक व्हिडिओही सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

Middle East War : होर्मुझची खाडी बनली डेथ ट्रॅप! १७ जहाजांवर भीषण हल्ले; जागतिक व्यापार कोलमडीस?

कधी आणि कसा झाला हल्ला?

मिळालेल्या माहितीनुसार, दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी(१६ मार्च २०२६) पहाटे अचानक स्फोटांचे आवाज ऐकू येऊ लागले. इराण(Iran)ने विमातळावर ड्रोनने हल्ला केला होता. ड्रोन्स विमानतळांच्या अगदी जवळ असलेल्या इंधन टॅंकला येऊन धडकला. यामुळे मोठा स्फोट होऊन भीषण आग लागली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत असून आकाशात धुराचे लोट पाहायला मिळत आहेत. या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.

विमानतळ तातडीने बंद

या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर दुबई सिव्हिल एव्हिएशन ऑथॉरिटीने प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत विमानतळ बंद केले आहे. सर्व कामकाज बंद करण्यात आले असून उड्डाणेही स्थगित करण्यात आली आहेत. तसेच येणाऱ्या उड्डाणांनाही परतण्याचा इशारा देण्यात आला आहे. विमानतळ प्रशासनाने प्रवाशांना गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. तसेच फ्लाइट्सचे अपडेट्सही तपासण्यास सांगितले आहेत.

यापूर्वीही दुबईवर हल्ला

दुबईत आतापर्यंत इराणने केलेला हा दुसरा सर्वात मोठा हल्ला आहे. यापूर्वी गेल्या आठवड्यातही इराणने दुबईवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोन्स डागले होते.यामध्ये एका भारतीय नागरिकासह चार जण जखमी झाले होते. मध्यपूर्वेतील अमेरिका(America)-इस्रायल (Israel) विरुद्ध संघर्षात दुबईचा दुसऱ्यांदा बळी गेला  आहे. दुबई हे जागतिक आर्थिक आणि पर्यटन केंद्र असून त्यावर हल्ला झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आणखी तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. या युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय समुदायात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

🇦🇪🇮🇷 Dubai airport reportedly hit in Iranian drone strike. pic.twitter.com/jzkmNfvfHr — Adi Baz (@AdiBazi16) March 16, 2026


Middle East War : नेतान्याहूंची झोप उडाली! इस्रायलचे अभेद्य ‘सुरक्षा कवच’ कोसळणार? इराणच्या मिसाइलपुढे Iron Dome हतबल

💡

Frequently Asked Questions

  • Que: दुबई विमानतळ बंद का करण्यात आले?

    Ans: दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील इंधन टॅंकवर इराणने थेट हल्ला केला. ज्यामुळे भीषण स्फोट होऊन आग लागली. याच पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षेच्या कारणास्तव दुबई विमानतळ बंद करण्यात आले.

  • Que: दुबई विमानतळावरील हल्ल्यानंतर प्रशासनाने काय पावले उचलली ?

    Ans: दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील हल्ल्यानंतर प्रशासनाने तातडीने सर्व उड्डाणे तात्पुरत्या काळासाठी स्थगित केली. तसेच विमानतळावर उतरण्यासाठी येणाऱ्या विमानांनाही तातडीने परतण्यास सांगितले. तर प्रवाशांना त्यांच्या फ्लाइट्स अपडेट तपासण्यास सांगितले असून एअरपोर्टवर गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Middle east us israel vs iran attack on dubai international airport video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 08:37 AM

Topics:  

  • Dubai
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Masoud Pezeshkian : ‘मी स्वतः 7 तास चर्चा केली’; मोजतबा खामेनी जिवंत असल्याचा अमेरिकेत इराणी अध्यक्षांनी सादर केला पुरावा
1

Masoud Pezeshkian : ‘मी स्वतः 7 तास चर्चा केली’; मोजतबा खामेनी जिवंत असल्याचा अमेरिकेत इराणी अध्यक्षांनी सादर केला पुरावा

Hormuz Biofouling : मुंबई आणि सिंगापूर बंदरांना अलर्ट; अडकलेल्या जहाजांमार्फत प्राणघातक आक्रमक प्रजाती जगभर पसरणार
2

Hormuz Biofouling : मुंबई आणि सिंगापूर बंदरांना अलर्ट; अडकलेल्या जहाजांमार्फत प्राणघातक आक्रमक प्रजाती जगभर पसरणार

Gerbera Drone: इटली, जर्मनी आणि फ्रान्सवरही रशिया उगवणार सूड; अमेरिकन CIA संचालकांच्या मॉस्को भेटीनंतर युरोपमध्ये हाय-अलर्ट
3

Gerbera Drone: इटली, जर्मनी आणि फ्रान्सवरही रशिया उगवणार सूड; अमेरिकन CIA संचालकांच्या मॉस्को भेटीनंतर युरोपमध्ये हाय-अलर्ट

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL
4

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.