Middle East War : होर्मुझची खाडी बनली डेथ ट्रॅप! १७ जहाजांवर भीषण हल्ले; जागतिक व्यापार कोलमडीस? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इराणने जगातील सर्वात महगत्त्वाचा व्यापारी मार्ग होर्मुझ बंद केल्याने जागतिक तेल पुरवठा विस्कळीत झाला आहे. ज्यामुळे इंधन दर गगनाल भिडले आहे. सततच्या हल्ल्यांमुळे या मार्गावरुन जाणारी १३८ जहाजांची संख्या आता केवळ २ जहाजांपर्यंत उरली आहे. या जहाजांवरही हल्ल्याचा धोका वाढला आहे. हा संघर्ष आता केवळी तीन देशांपुरता मर्यादित न राहता जागतिक युद्ध बनला आहे. या अस्थिरतेमुळे जागतिक अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे
Israel Iran War : ‘नेतन्याहू जिवंत असतील तर शोधून मारु’ ; इराणच्या IRGC ची इस्रायलला उघड धमकी.
Ans: पर्शियन गल्फ, ओमानची खाडी, आणि होर्मुझची सामुद्रधुनी या महत्त्वाच्या मार्गांवर गेल्या आठवड्यापासून जहाजांवर तीव्र ड्रोन आणि मिसाइल हल्ले सुरु आहे. आतापर्यंत किमान १७ जहाजांन लक्ष्य करण्यात आले असून एका भारतीय नागरिकाचा यामध्ये मृत्यूही झाला आहे.
Ans: या मार्गांमधून मोठ्या प्रमाणावर तेल आणि मालवाहतूक होते. त्यामुळे हल्ल्यांमुळे जहाजांची ये-जा कमी झाली असून जागतिक व्यापार, तेल पुरवठा आणि मालवाहतुकीच्या खर्चावर मोठा परिणाम होत आहे.






