Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Strait Of Hormuz :अमेरिकेची नाकेबंदी? इराणने होर्मुझवरुन घेतला ‘हा’ मोठा निर्णय, इस्रायललाही झटका

Strait Of Hormuz : ट्रम्प यांच्या धमकीने इराण चवताळला आहे. इराणने होर्मुझवरुन जाणाऱ्या जहाजांकडून टोल वसूलण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जगभरात मोठी खळबळ माजली आहे. सगळ्यात जास्त धोका हा अमेरिका-इस्रायली जहाजांना आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 31, 2026 | 01:42 PM
Iran Approves Strait Of Hormuz Toll Plan

Iran Approves Strait Of Hormuz Toll Plan

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांच्या धमकीला इराणचं चोख प्रत्युत्तर
  • होर्मुझ सामुद्रधुनीतून जाण्यासाठी आता मोजावे लागणार पैसे
  • अमेरिका-इस्रायलला झटका
Iran Approves Strait of Hormuz Toll : तेहरान/वॉशिंग्टन : मध्यपूर्वेतील युद्ध आता अधिक धगधगू लागले आहे. डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी स्ट्रेट ऑफ होर्मुझवरुन दिलेल्या धमकीनंतर इराणने आक्रमक पवित्रा घेतला आहे. सोमवारी(३० मार्च) इराणच्या संसदेत सुरक्षा समितीने होर्मुझ सामुद्रधुनीच्या व्यवस्थापन योजनेला मान्यता दिली आहे. यामुळे या योजनेअंतर्गत होर्मुझच्या सागरी मार्गावरुन जाणाऱ्या जहाजांकडून शुल्क वसूल केले जाणार आहेत. या योजनेत सुरक्षा व्यवस्था, सागरी सुरक्षा, पर्यावरण संरक्षण, आर्थिक यंत्रणा आणि इराणचे चलन रियाल आधारित टोल प्रणालीची अंमलबजावणी या सर्व तरतुदींचा समावेश आहे.

US Iran War : ट्रम्प यांची धमकी अन् २४ तासांत ॲक्शन सुरु; इराणच्या सर्वात मोठ्या लष्करी तळाचे झाले तुकडे, VIDEO VIRAL

अमेरिका-इस्रायलची उडाली झोप

परंतु इराणने हे स्पष्ट केले आहे की, अमेरिका आणि इस्रायलच्या जहाजांना होर्मुझ सामुद्रधुनीतून जाण्याची परवानगी दिली जाणार नाही. तसेच ज्या देशांनी इराणवर आंतरराष्ट्रीय निर्बंध लादले असतील त्या देशांच्या जहाजांनाही होर्मुझचा मार्ग बंद जाली. यासाठी इराणने ओमानसोबत एक सहकार्यचा प्रस्तावही आखला आहे. हा निर्णय अशा वेळी घेण्यात आला आहे, जेव्हा ट्रम्प यांनी इराण(Iran) ला होर्मुझ खुला न केल्यास त्यांच्या उर्जा प्रकल्पांवर हल्ल्यांची धमकी दिली होती. यानंतर इराणने अवघ्या काही तासांतच टोलच्या योजनेला मंजुरी दिली.

अमेरिकेचा इराणवर हल्ला

याच वेळी दुसरीकडे अमेरिकेने इराणच्या सर्वात महत्त्वाचे शहर इस्फाहनवर बंकर बस्टर बॉम्ब डागले असल्याचा दावा केला जात आहे. यामध्ये इराणचे सर्वात जास्त नुकसान झाले असल्याचे म्हटले जात आहे. कारण इस्फाहन इराणचे सर्वात महत्त्वाचे आणि २.७ दशलक्ष लोकसंख्या असलेले शहर आहे. तसेच या शहरात इराणची अनेक लष्करी तळे आहेत, युरेनियमचा संवर्धित साठा असल्याचा दावाही केला जातो. मात्र अद्याप याबाबत इराणकडून कोणतीही पुष्टी नाही.

होर्मुझ का महत्त्वाचे?

होर्मुझच्या खाडीचा विस्तार हा १६१ किलोमीटर इतका आहे. या मार्गावरुन जगाच्या एकणून कच्चा तेलाच्या पुरवठ्यापैकी २० टक्के पुरवठा जागतिक पातळीवर केला जाता. सध्या इराणने या मार्गावर नाकेबंदी केली आहे, ज्यामुळे जागतिक बाजारपेठेत तेल आणि गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे जागतिक इंधन दर आणि उर्जा संकट निर्माण झाले आहे. याचा जगाच्याच नव्हे, तर प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का बसत आहे. इराणच्या या कृतीतून स्पष्ट झाले आहे की, अमेरिका(America)-इस्रायल(Israel)आणि त्याच्या मित्र राष्ट्रांना याचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे.

US Iran War : ‘होर्मुझवर इराणचा ताबा खपवून घेणार नाही’ ; अमेरिकेचा थेट युद्धाचा इशारा, मार्को रुबियो यांनी सांगितला ‘गेम प्लॅन’

Web Title: Middle east war iran approves strait of hormuz toll after trumps threat us israel in shock

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 01:39 PM

Topics:  

  • Strait of Hormuz
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

फिलिपिन्सच्या ताल ज्वालामुखीचा भयंकर उद्रेक; राख अन् वाफेचा प्रचंड लोट, थरारक घटना कॅमेरात कैद, VIDEO
1

फिलिपिन्सच्या ताल ज्वालामुखीचा भयंकर उद्रेक; राख अन् वाफेचा प्रचंड लोट, थरारक घटना कॅमेरात कैद, VIDEO

Air India Express: पश्चिम आशियात एअर इंडिया एक्सप्रेसची जोरदार एन्ट्री! US-Iran तणावानंतर ओमान, कुवेतसाठी विमानसेवा पुन्हा सुरू
2

Air India Express: पश्चिम आशियात एअर इंडिया एक्सप्रेसची जोरदार एन्ट्री! US-Iran तणावानंतर ओमान, कुवेतसाठी विमानसेवा पुन्हा सुरू

Khamenei Funeral : ‘रक्ताचा बदला घेऊ’, खामेनेईंच्या अंत्यसंस्कारापूर्वी इराणचा कडक इशारा; अमेरिकेसोबतची चर्चा पुन्हा रखडली?
3

Khamenei Funeral : ‘रक्ताचा बदला घेऊ’, खामेनेईंच्या अंत्यसंस्कारापूर्वी इराणचा कडक इशारा; अमेरिकेसोबतची चर्चा पुन्हा रखडली?

India Japan Summit: ‘धाकटी बहीण’ म्हणत मोदींनी जिंकले सनाए ताकाइची यांचे मन; संरक्षण, फार्मा आणि तंत्रज्ञानात मोठी भागीदारी
4

India Japan Summit: ‘धाकटी बहीण’ म्हणत मोदींनी जिंकले सनाए ताकाइची यांचे मन; संरक्षण, फार्मा आणि तंत्रज्ञानात मोठी भागीदारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.