Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Middle East War : इराणसह लेबनॉनही इस्रायलच्या निशावण्यावर; भीषण हल्ल्यात ८३ चिमुकल्यांसह शेकडो मृत्यूमुखी

Middle East War : सध्या मध्यपूर्वीतील युद्धाने भयंकर रुप धारण केले आहे. इराण आणि अमेरिका-इस्रायल दोन्ही बाजूंनी सतत वार सुरु आहेत. याच वेळी इस्रायलने दक्षिण बेरुतची राजधानी लेबनॉनमध्येही हल्ला केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 09, 2026 | 11:58 AM
Israel Attack on Lebnon

Israel Attack on Lebnon

Follow Us
Follow Us:
  • इराणनंतर लेबनॉन इस्रायलच्या निशावण्यावर
  • भीषण हल्ल्यात ८३ चिमुकल्यांसह शेकडो मृत्यूमुखी
  • जगभरात खळबळ
Israel Attack on Lebnon : तेल अवीव : मध्यपूर्वेतील अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण संघर्षाने (US-Israel VS Iran) भयंकर रुप धारण केले आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली असून दोन्ही बाजूंनी सतत हल्ले होत आहेत. मात्र या हल्ल्याचा फटका मध्यपूर्वेतील सामान्य नागरिकांना बसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इराणमध्ये सध्या 1,332 लोकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय इस्रायलने लेबनॉनवरही हल्ला केला आहे. या हल्ल्यातही लहान महिला आणि मुलांसह शेकडो लोक मृत्यमूखी पडले आहेत.

US Iran War : इराणमध्ये रक्ताचा सडा! मृतांचा आकडा १३०० पार ; १० व्या दिवशीही युद्धाने गाठली भीषण पातळी

इस्रायलने इराणची प्रॉक्सी संघटना हिजबुल्लाहला दक्षिण लेबनॉनमध्ये लक्ष्य केले आहे. यामुळे इस्रायल हल्ल्यात लेबनॉनमध्ये प्रचंड नुकसान आणि जीवितहानी झाली आहे. अनेक लोकांना आपली घरी सोडावे लागली आहेत. लेबनॉनच्या सोशल अफेर्यने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलच्या हल्ल्यांमुळे सुमारे ५,१७,००० लोक राहतात. यातील १,१७,२२८ लोक सध्या सरकारी निवासस्थानांमध्ये राहत आहेत, तर उर्तरित सीमा भागातील  लोकांनी शहरे रिकामी केली आहेत.

लेबनॉनमध्ये आधीपासून इस्रायल आणि हिजबुल्ल्हामध्ये युद्ध सुरु होते. यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि राजकीय नुकसान झाले होते. अशा परिस्थिती इस्रायलने पुन्हा सुरु केलेल्या हल्ल्यांमुळे परिस्थिती दयनीय झाली आहे. इस्रायलने लेबनॉनमधील निवासी आणि शहरी भागांमध्ये हल्ले केले असल्याचे आंतरराष्ट्रीय वृत्तांमध्ये सांगितले जात आहे. राजधानी बेरुतमध्येही भीषण प्रहार करण्यात आला आहे.

लेबनॉनच्या पब्लिक हेल्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पुन्हा सुरु झालेल्या इस्रायली हल्ल्यात आठवड्याभरात ३९४ लोक ठार झाले आहे. यामध्ये ८३ चिमुकले, ४२ महिला आणि ९ बचावकर्मींचाही समावेश आहे. तसेच शेकडो लोक गंभीर जखमी झाले असून रुग्णालयांवर मोठा ताण निर्माण झाला आहे. परंतु इस्रायलकडून हल्ले सुरुच आहेत.

ऑपरेशन एपिक फ्युरी

२८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका-इस्रायलने संयुक्तपणे इराणवर हवाई हल्ले केले होते. याचा उद्देश इराणच्या अणु कार्यक्रमांना पूर्णपणे नष्ट करण्याचा आणि खामेनेईंची सत्ता उलथवून टाकण्याचा होता. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई (Ayatollah Ali Khamenei) यांचा मृत्यू झाला असून इराण तीव्र पेटला आहे. इराणनेही मध्यपूर्वेतल अमेरिकन लष्करी तळे आणि दूतावासांवर हल्ले केले आहेत. या हल्ल्यात अमेरिकन सैनिकांचाही मृ्त्यू झाला आहे. आताही दोन्ही बाजूंनी हल्ले सुरु असून आज युद्धाचा १० वा दिवस आहे.

जागतिक स्तरावर परिणाम

या युद्धाचा जागतिक स्तरावर गंभीर परिणाम झाला आहे. इराणने आपली तेलाची सर्वात मोठी होमुर्झ सामुद्रधुनी बंद केल्याने जागतिक तेल पुरवठा साखळीत अडथळा निर्माण झाला आहे. या मार्गावरुन होणार तेलाचा व्यापार ठप्प झाला आहे. ज्यामुळे तेलाच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. शेअर बाजारातही मोठी घसरण झाली आहे.

Iran Leadership : राष्ट्राध्यक्ष की सुप्रीम लीडर? इराणमध्ये नक्की कोणाचे हुकूम चालतात; जाणून घ्या सत्तेचं गणित

💡

Frequently Asked Questions

  • Que: इस्रायलने लबनॉनवर हल्ला का केला आहे?

    Ans: इस्रायलने इराणनंतर त्यांच्या प्रॉक्सी संघटना हिजबुल्लाहला टार्गेट केले आहे. इराणच्या सर्व प्रॉक्सी संघटनांचा खात्मा देखील करणार असल्याचे इस्रायलने म्हटले आहे.

  • Que: लेबनॉनमध्ये इस्रायलच्या हल्ल्यामुळे किती लोक बेघर झाले आहेत?

    Ans: लेबनॉनमध्ये इस्रायलच्या हल्ल्यामुळे सुमारे ५ लाखांपेक्षा अधिक लोक बेघर झाले आहेत.

  • Que: इस्रायलच्या हल्ल्यात लेबनॉनमधील किती लोकांचा मृत्यू झाला आहे?

    Ans: लेबनॉनच्या सोशल अफेर्यने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलच्या हल्ल्यांमुळे सुमारे ५,१७,००० लोक राहतात. यातील १,१७,२२८ लोक सध्या सरकारी निवासस्थानांमध्ये राहत आहेत, तर उर्तरित सीमा भागातील  लोकांनी शहरे रिकामी केली आहेत.

Web Title: Middle east war iran israel us strikes on lebanon killed 83 children

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 11:56 AM

Topics:  

  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Sumatran Tiger Cubs: अत्यंत दुर्मिळ सुमात्रन वाघिणीने तीन बछड्यांना दिला जन्म; नामशेष होणाऱ्या प्रजातीसाठी ग्रीसमध्ये आशेचा किरण
1

Sumatran Tiger Cubs: अत्यंत दुर्मिळ सुमात्रन वाघिणीने तीन बछड्यांना दिला जन्म; नामशेष होणाऱ्या प्रजातीसाठी ग्रीसमध्ये आशेचा किरण

BRICS 2026: 7 वर्षांनंतर चिनी राष्ट्राध्यक्ष येणार भारतात; पंतप्रधान मोदींसोबत होणार ऐतिहासिक भेट, महासत्तांची दिल्लीत महापरिषद
2

BRICS 2026: 7 वर्षांनंतर चिनी राष्ट्राध्यक्ष येणार भारतात; पंतप्रधान मोदींसोबत होणार ऐतिहासिक भेट, महासत्तांची दिल्लीत महापरिषद

China : चीनमध्ये मोठी दुर्घटना! दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या परदेशी जहाजाला लागली आग; 30 हून अधिक जीवितहानीची भीती
3

China : चीनमध्ये मोठी दुर्घटना! दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या परदेशी जहाजाला लागली आग; 30 हून अधिक जीवितहानीची भीती

China Tick Virus : चीनमध्ये सापडला नवा धोकादायक ‘टिक नोरोव्हायरस’; तीव्र ताप आणि डोकेदुखीने नागरिक त्रस्त
4

China Tick Virus : चीनमध्ये सापडला नवा धोकादायक ‘टिक नोरोव्हायरस’; तीव्र ताप आणि डोकेदुखीने नागरिक त्रस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.