Iran Leadership : राष्ट्राध्यक्ष की सुप्रीम लीडर? इराणमध्ये नक्की कोणाचे हुकूम चालतात; जाणून घ्या सत्तेचं गणित (फोटो सौजन्य: एआय जनरेटेड)
इराणची राजकीय रचना जगातील देशांपेक्षा अत्यंत वेगळी आणि गुंतागुंतीची मानली जाते. इराणमध्ये लोकशाही पद्धतीने राष्ट्राध्यक्षांची निवड झाली असेल, तरी खरी शक्ती ही इराणच्या ‘सुप्रीम लीडर’कडेच असते. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका-इस्रायलने केलेल्या संयुक्त हवाई हल्ल्यात इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय त्यांच्या मुलाची देखील निवड करण्यात आली होती. परंतु त्यांचीही हत्या करण्यात आली असल्याचा दावा केला जात आहे. सध्या नव्या लीडरची निवड करण्यात आली आहे. पण अद्याप नाव जाहीर झालेले नाही.
US Iran War : ‘इराण कधीच झुकणार नाही’ ; राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांनी अमेरिकेला स्पष्टच सांगितले
Ans: इराणमध्ये सर्वोच्च सत्ता सुप्रीम लीडरच्या हातात असते. राष्ट्रपती सरकार चालवतात, पण संरक्षण, न्यायव्यवस्था, लष्कर आणि महत्त्वाच्या धोरणांवर अंतिम निर्णय सुप्रीम लीडर घेतात.
Ans: सुप्रीम लीडरच्या निवडी ही ८८ वरिष्ठ धर्मगुरूंच्या Assembly of Experts या संस्थेद्वारे केली जाते. ही संस्था देशातील धार्मिक आणि राजकीय निकषांवर उमेदवाराची निवड करते.
Ans: इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्स (IRGC) ही इराणची सर्वात शक्तीशाली लष्करी संस्था आहे. ही संस्था थेट सुप्रीम लीडराल उत्तरदायी असते. इराणच्या सुरक्षा, राजकारण आणि अर्थव्यवस्थेत या संस्थेचा मोठा प्रभाव आहे.






