Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran War : ‘आम्ही पहिल्याच तासांत युद्ध जिंकले होते’ ; ट्रम्प यांची इराणविरुद्ध विजयाची घोषणा, जगभरात खळबळ

Donald Trump Claims Victory in Iran War : ट्रम्प यांनी इराणविरुद्धच्या युद्धात अधिकृत विजयाची घोषणा केली आहे. त्यांनी इराणच्या नौदलाला आणि लष्करी क्षमतेला अमेरिकेच्या सैन्याने पूर्णपणे नष्ट केले असल्याचे म्हटले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 12, 2026 | 09:36 AM
Donald Trump

Donald Trump

Follow Us
Close
Follow Us:
  • ट्रम्प यांचा इराणविरुद्ध युद्धात विजयाचा दावा
  • पहिल्याचा तासातच जिंकले होते युद्ध
  • ट्रम्प यांच्या दाव्याने जगभरात खळबळ
Trump claim Victory in War With Iran : मध्यपूर्वेतील सुरु असलेल्या तणावादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी एक मोठे खळबळजनक विधान केले आहे. यामुळे जगभारत खळबळ उडाली आहे. त्यांनी इराणविरुद्ध विजयाची घोषणा केली आहे. केंटकी येथील हेब्रॉनमध्ये आयोजित एक भव्य निवडणूक रॅलीत ट्रम्प यांनी हे खळबळजनक विधान केले आहे. त्यांनी इराणविरुद्ध अधिकृत विजयाची घोषणा केली आहे.

Middle East Conflict : मध्यपूर्वेतील संकटावर भारत मैदानात; २४ तासांत जयशंकर यांची अनेक देशांशी थेट चर्चा, जगात खळबळ

ट्रम्प यांनी रॅलीत  बोलताना म्हटले की, आम्ही हे युद्ध केवळ पहिल्या तासातच जिंकले होते. ट्रम्प यांच्या मते, अमेरिकन सैन्याने इराणवर प्रभावीपणे हल्ले केले असून त्यांना बचावाची वेळही दिली नाही. या संपूर्ण मोहिमेला ट्रम्प यांनी ऑपरेशन एपिक फ्युरी असे नाव दिले आहे. ट्रम्प यांनी सांगितले की, हे नाव त्यांनी स्वत: निवडले आहे. यावर त्यांनी रॅलीतील जनतेला हे नाव तुम्हाला आवडले का? असा प्रश्न करत हे नाव नक्कीच चांगले आहे, असे म्हटले.

JUST IN: 🇺🇸🇮🇷 President Trump declares the United States has won the war against Iran. pic.twitter.com/ynztH5bgYH — BRICS News (@BRICSinfo) March 11, 2026

इराणच्या नौदलाचे नुकसान

ट्रम्प यांनी दावा केला आहे की, अमेरिकन सैन्याने अत्यंत पराक्रमाचे काम केले आहे. सैन्याने इराणच्या ५८ नाविकांना आणि जहाजांना पूर्णपणे नष्ट केले आहे. युद्धाच्या दोनच दिवसांत त्यांनी  इराणची ५४ जहाजे निकामी केली होती. इराणचे अणु केंद्र आणि प्रमुख लष्करी तळे अमेरिकेचे मुख्य उद्दिष्ट होते आणि ते साध्य झाले असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला.

त्यांच्या मते, इराण (Iran) गेल्या ४७ वर्षांपासून अमेरिकन नागरिकांचा बळी घेतला होता. यामुळे त्याला चोख प्रत्युत्तर देणे आवश्यक होते.  ट्रम्प यांनी सांगितले की, इराणची लष्कर क्षमता पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून त्यांच्याकडे प्रतिहल्ल्याची ताकद उरलेली नाही. ट्रम्प यांनी हे सगळे बोलताना रॅलीत डान्सही केला.

तेल बाजार आणि उर्जा सुरक्षेवर आश्वासन

याच वेळी ट्रम्प यांनी युद्धाच्या परिस्थितीमुळे जागतिक बाजारपेठेत कच्चा तेलाच्या वाढलेल्या किंमतीवंर जनतेला आश्वस्त केले. त्यांनी म्हटले की, परिस्थिती पुन्हा स्थिर होईल. आम्ही आमच्या  स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्हच्या वापर कमी तेलाचे दर कमी करु असे आश्वासन त्यांनी जनतेला दिले. त्यांनी लवकरच जागतिक पुरवठा साखळी सुरक्षित होईल असे सांगितले.

World War 3: ‘ते आधीच युद्धात उतरले होते..’ इराणच्या क्षेपणास्त्रांवर रशियाचा ‘ठसा’; तर संकटात भारताची ‘अशी’ स्मार्ट खेळी

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प यांनी इराण युद्धाबाबत काय दावा केला आहे?

    Ans: ट्रम्प यांनी एका निवडणूक रॅलीत दावा केला आहे की, इराणविरुद्धच्या युद्धाता पहिल्या तासातच अमेरिकेचा विजय झाला होता. अमेरिकन सैन्याने मोठ्या क्षमतेने इराणच्या लष्करी आणि नौदल क्षमतेला नष्ट केले होते.

  • Que: काय आहे ऑपरेशन एपिक फ्यूरी?

    Ans: अमेरिका-इस्रायलने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणवर संयुक्त लष्करी कारवाई सुरु केली होती. या कारवाईला ट्रम्प यांनी ऑपरेशन एपिक फ्यूरी असे नाव दिले होते.

Web Title: Middle east war trump claim victory in war with iran

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 09:36 AM

Topics:  

  • Donald Trump
  • Iran News
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

‘NO MORE MR. NICE GUY’ , ट्रम्प यांचा इराणला अंतिम इशारा; हातात रायफल घेतलेला आक्रमक फोटो शेअर करत दिली धमकी
1

‘NO MORE MR. NICE GUY’ , ट्रम्प यांचा इराणला अंतिम इशारा; हातात रायफल घेतलेला आक्रमक फोटो शेअर करत दिली धमकी

Israel Hamas War : गाझामध्ये रक्ताचा सडा! हमासच्या इंटेलिजेंस चीफचा इस्रायली हल्ल्यात खात्मा, ७ ऑक्टोबरचा हिशोब चुकता?
2

Israel Hamas War : गाझामध्ये रक्ताचा सडा! हमासच्या इंटेलिजेंस चीफचा इस्रायली हल्ल्यात खात्मा, ७ ऑक्टोबरचा हिशोब चुकता?

Explainer : इराणशी युद्धात अमेरिकेची Exit रणनीती! विजयाची घोषणा करुन युद्धाचे मैदान सोडणार ट्रम्प?
3

Explainer : इराणशी युद्धात अमेरिकेची Exit रणनीती! विजयाची घोषणा करुन युद्धाचे मैदान सोडणार ट्रम्प?

US-Iran War: पेंटागॉनचा दावा फोल? इराण युद्धावरून JD Vance आणि संरक्षण मंत्र्यांमध्ये जुंपली; पीट हेगसेथ करत आहेत दिशाभूल
4

US-Iran War: पेंटागॉनचा दावा फोल? इराण युद्धावरून JD Vance आणि संरक्षण मंत्र्यांमध्ये जुंपली; पीट हेगसेथ करत आहेत दिशाभूल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.