Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Middle East War : युद्ध थांबणार? ट्रम्प यांच्या शिलेदारानं इराणला झुकवलं? ‘त्या’ गुप्त मेसेजने जगभरात खळबळ

Middle East Tension : मध्यपूर्वेतील संघर्ष लवकरच निवळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमेरिकेतून पडद्यामागून हालचाली सुरु असून शांतता चर्चेला सुरुवात झाली असल्याचे समोर आले आहे. पण....

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 17, 2026 | 02:48 PM
US Envoy Steve Witkoff and Iran Foreign Minister Abbas Araghchi

US Envoy Steve Witkoff and Iran Foreign Minister Abbas Araghchi

Follow Us
Follow Us:
  • युद्ध थांबणार?
  • ट्रम्प यांचे राजदूत आणि इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांची गुप्त चर्चा?
  • पडद्यामगं नेमकं काय घडलं?
Middle East War Update : तेहरान/वॉशिंग्टन : मध्यपूर्वेत गेल्या १८ दिवसांपासून अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्ध (US-Israel VS Iran War)  सुरु आहे. या युद्धाने जागतिक स्तरावर गंभीर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. युद्धामुळे जागतिक बाजारात तेल आणि वायू पुरवठा थांबला असून मोठे उर्जा संकट निर्माण झाले आहे. याच वेळी एक मोठी बातमी समोर आली आहे. दावा केला जात आहे की, मध्यपूर्वेतील संघर्षाला पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. परंतु अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेले नाही.

US Iran War : ‘आमच्या वाट्याला गेलात तर…’ ; ट्रम्प यांना इराणचा शेवटचा इशारा, युद्धबंदीसाठी ठेवली ‘ही’ मोठी अट

सध्या दोन्ही देशांनी एकमेकांवर आगपाखड केली आहे, परंतु पडद्यामागे युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये सांगितले जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अमेरिकेचे विशेष राजदूत स्टीव्ह विटकॉफ आणि इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्यात थेट संवाद झाल्याचा दावा केला जात आहे.

विटकॉफ-अराघची चर्चा

‘एक्सिओस’च्या रिपोर्टनुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे विश्वासू दूत स्टीव्ह विटकॉफ यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्याशी संवाद साधला आहे. यापूर्वी २८ फेब्रुवारीला झालेल्या हल्ल्यानंतर ही चर्चा थांबली होती. परंतु आता मात्र पुन्हा एकदा मध्यपूर्वेत शांतता प्रस्थापित करण्यासाठी इराणशी संपर्क साधण्यात आला आहे. अराघची आणि विटकॉफ यांच्या काही संदेश पाठवण्यात आले आहे.

यामध्ये संघर्षावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली आहे. युद्धजन्य परिस्थिती ही पहिलीच थेट सकारात्म चर्चा मानली जात आहे. याच वेळी ट्रम्प यांनी देखील दावा केला आहे की, इराणने आमच्याशी संपर्क साधला असून शांततेसाठी चर्चा करण्यास तयारी दाखवली आहे. आम्ही देखील चर्चेसाठी तयार आहोत असे त्यांनी स्पष्ट केले.

इस्रायलही नरमला

दुसरीकडे इस्रायल(Israel) नेही आपल्या भूमिकेत बदलाचे संकेत दिले आहे. भारतातील इस्रायलचे राजदूत रुवेन अजार यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. त्यांनी म्हटले की, जर इराणने आपला आक्रमक पवित्रा बदलला, तर इस्रायल देखील शत्रुत्व संपवण्यास आणि हल्ले थांबवण्यास तयार आहे. या संकटावर राजनैतिक मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे अजार यांनी म्हटले.

इराणची प्रतिक्रिया

मात्र, इराण(Iran) च्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकन दूतांशी कोणताही संपर्क साधल्याच्या दाव्यावर नकार दिला आहे. हल्ल्यापूर्वी चर्चा झाली होती, हे मान्य केले आहे. परंतु त्यानंतर कोणतीही बैठक झाली नसल्याचा दावा इराणने केला आहे. यामुळे सध्या मध्यपूर्वेतील शांततेबाबत अनिश्चितता उभी राहिली आहे.

My last contact with Mr. Witkoff was prior to his employer’s decision to kill diplomacy with another illegal military attack on Iran. Any claim to the contrary appears geared solely to mislead oil traders and the public. — Seyed Abbas Araghchi (@araghchi) March 16, 2026


Middle East War : ‘…तर तुम्ही मुस्लिम नाही’ ; इस्लामिक देशांच्या मौनावर इराण आक्रमक, दिला गंभीर इशारा

💡

Frequently Asked Questions

  • Que: मध्यपू्र्वेतील संघर्षाबाबत काय दावा केला जात आहे?

    Ans: गेल्या १८ दिवसांपासून मध्यपूर्वेतील अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्ध आता निवळण्याच्या वाटेवर असल्याचा दावा केला जात आहे.

  • Que: मध्यपूर्वेतील युद्धबंदी होणार असल्याचा दावा का केला जात आहे?

    Ans:  ट्रम्प यांचे विश्वासू दूत स्टीव्ह विटकॉफ यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्याशी संवाद साधला असून संघर्षावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.

  • Que: खरेच मध्यपूर्वेतील अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण संघर्ष थांबणार का?

    Ans: सध्या इराणने अमेरिकेशी कोणत्याही प्रकारची चर्चा झाल्याचा दावा नकारला आहे. यामुळे मध्यपूर्वेतील संघर्ष थांबणे अनिश्चितच आहे.

Web Title: Middle east war trump envoy secret talks with iran foreign minister

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 12:34 PM

Topics:  

  • Donald Trump
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

US-Military: चीनला धक्का! आता थेट लष्करी तळांवरच अमेरिका करणार दुर्मिळ खनिजांवर प्रक्रिया; सुरक्षेसाठी पेंटागॉनचा ऐतिहासिक निर्णय
1

US-Military: चीनला धक्का! आता थेट लष्करी तळांवरच अमेरिका करणार दुर्मिळ खनिजांवर प्रक्रिया; सुरक्षेसाठी पेंटागॉनचा ऐतिहासिक निर्णय

India-Pakistan ची श्रीलंकेत गुप्त बैठक; भाजप नेते आणि नवाझ शरीफ यांच्या दूताची उपस्थिती, जाणून घ्या पडद्यामागची रणनीती
2

India-Pakistan ची श्रीलंकेत गुप्त बैठक; भाजप नेते आणि नवाझ शरीफ यांच्या दूताची उपस्थिती, जाणून घ्या पडद्यामागची रणनीती

Nepal Tea Dispute : भारत-नेपाळ सीमेवर 13 लाख किलो चहा अडकला; नव्या नियमांमुळे नेपाळी कारखाने बंद, हजारो शेतकरी रस्त्यावर
3

Nepal Tea Dispute : भारत-नेपाळ सीमेवर 13 लाख किलो चहा अडकला; नव्या नियमांमुळे नेपाळी कारखाने बंद, हजारो शेतकरी रस्त्यावर

Operation Amistad : भूकंपग्रस्त व्हेनेझुएलाच्या मदतीसाठी धावला भारत; ३५ टन वैद्यकीय साहित्याचा पुरवठा रवाना
4

Operation Amistad : भूकंपग्रस्त व्हेनेझुएलाच्या मदतीसाठी धावला भारत; ३५ टन वैद्यकीय साहित्याचा पुरवठा रवाना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.