Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Iran War : ‘अमेरिका भारतासमोर भीक मागतोय’; इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांची रशियन तेलावरुन ट्रम्प यांच्यावर बोचरी टीका 

Abbas Araghchi on US : अमेरिका-इराण तणावाच सलग तिसऱ्या आठवड्यातही सुरु आहे. नुकतेच इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी अमेरिकेवर कडक शब्दांत टीका केल आहे. त्यांनी म्हटले आहे की,...

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 14, 2026 | 10:46 AM
Iran-US War : इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची पाकिस्तानात; अमेरिकेच्या प्रतिनिधींसोबत होणार महत्त्वपूर्ण चर्चा

Iran-US War : इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची पाकिस्तानात; अमेरिकेच्या प्रतिनिधींसोबत होणार महत्त्वपूर्ण चर्चा

Follow Us
Follow Us:
  • रशियन तेलावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांची तीव्र टीका
  • भारतासमोर भीक मागतोय अमेरिका?
  • जाणून घ्या नेमकं काय प्रकरण?
US Iran War News in Marathi : वॉशिंग्टन/तेहरान : सध्या मध्यपूर्वेतील तणाव सलग तिसऱ्या आठवड्यातही सुरु आहे. २८ फेब्रवारी २०२६ रोजी सुरु झालेल्या अमेरिका-इराण (US-Iran War) तणावाने जागतिक स्तरावर गंभीर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या संघर्षामुळे जागतिक बाजापेठेत तेल आणि उर्जा संकट निर्माण झाले आहे. याच दरम्यान अमेरिका अनेक देशांना रशियाकडून तेल खरेदीची विनंती करत आहे. याच पार्श्वभूमीवर इराण(Iran) चे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी अमेरिकेवर शेलक्या शब्दांत टीका केली आहे.

US Iran War : अमेरिकेचा इराणच्या छाताडावर वार! एका रात्रीत मुख्य लष्करी तळ उडवल्याचा ट्रम्प यांचा दावा

इराणची अमेरिकेवर कडक टीका

सोशल मीडियावर पोस्टमध्ये इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यावर निशाणा साधला आहे. अराघची यांनी फायनान्शिअल टाइम्सचा एक अहवाल शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी अमेरिकेच्या दुटप्पी धोरणावर हल्ला केला आहे.

त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, काही महिन्यांपूर्वी अमेरिका (America) भारताला रशियाकडून तेल खरेदी करण्यावर धमकावत होता. पण आता इराणसोबत केवळ दोन आठवड्याच्या युद्धातच परिस्थिती बदलली आहे. आता अमेरिका भारत आणि जगातील इतर देशांना रशियन कच्चे तेल खरेदी करण्यासाठी विनवणी करत आहे. युरोपीय देशांना इराणविरुद्धच्या युद्धात रशियाविरोधात अमेरिकेचे समर्थन मिळेल असेल त्यांना वाटले होते, पण प्रत्यक्षात अमेरिका स्वत:चे हित जपण्यासाठी रशियन तेलावरील निर्बंध काही काळासाठी कमी करत असल्याचे अराघची यांनी म्हटले आहे.

भारताला ३० दिवसांची रशियन तेल खरेदीची सवलत

अराघची यांनी ही टीका अशा वेळी केली आहे जेव्हा अमेरिकेने रशियन तेलावरील निर्बंध तात्पुरते हटवण्याची घोषणा केली आहे. सध्या अमेरिकेने रशियन तेलासाठी सवलत ही आधीच समुद्रात लोड असलेल्या जहाजांसाठी दिली आहे. याचा उद्देश जागतिक बाजारात स्थिरता निर्माण करणे आणि इंधन दर नियंत्रणात ठेवण्यासाठी आहे. भारतालाही ३० दिवसांची सवलत दिल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. शिवाय सध्या अमेरिकेतही तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांना याचा फटका अधिक बसत आहे.

The U.S. spent months on bullying India into ending oil imports from Russia. After two weeks of war with Iran, White House is now begging the world—incl India—to buy Russian crude. Europe thought backing illegal war on Iran would win U.S. support against Russia. Pathetic. pic.twitter.com/fbkrXpXa9P — Seyed Abbas Araghchi (@araghchi) March 13, 2026


इराणमध्ये अजूनही अडकले हजारो भारतीय; कशी होणार सुटका? परराष्ट्र मंत्रालयाने सांगितला ‘मास्टरप्लॅन’

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी अमेरिकेवर काय आरोप केले आहेत?

    Ans: इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्या अमेरिकेच्या दुटप्पी धोरणावर टीका करत म्हटले आहे की, आधी रशियाकडून तेल खरेदीवरुन भारताला धमकवणारा अमेरिका आज स्वत:च्या हितासाठी जगासमोर भिक मागत आहे. रशियन तेलावरील निर्बंध तात्पुरते हटवून जगासमोर भिक मागत आहे.

  • Que: अमेरिकेने रशियन तेलाबाबत कोणते पाऊल उचलले आहे?

    Ans: युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत तेल आणि उर्जा पुरवठा कमी होऊन किमती प्रचंड वाढल्या आहेत. यामुळे अमेरिकेने रशियन तेलावरीलनिर्बंध हटवून भारत आणि इतर देशांना तेल खरेदीची परवानगी दिली आहे.

Web Title: Middle east war us begging india iran foregin minister abbas araghachi critisizes trump over russian oil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 10:36 AM

Topics:  

  • Donald Trump
  • Iran News
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा
1

Sam Altman: ‘मिसाइल बनवणे ते युद्धाचे निर्णय घेणे, AI घेणार जगाचा ताबा’; UN बैठकीत एआय कंपन्यांच्या प्रमुखांचा जगाला गंभीर इशारा

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा
2

NAZA Documentary : कोण जगेल कोण मरेल… हे ठरवतो इस्रायलचा हा छोटा संगणक; ‘नाझा’ माहितीपटाचा खळबळजनक खुलासा

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली
3

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?
4

Israel Elections 2026 : इस्रायलमध्ये मुस्लिमांना मतदार यादी आणि निवडणुकीतून वगळण्याची तयारी; नेतान्याहूंचा सत्तेसाठी मोठा डाव?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.