Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Myanmar Earthquake: भूकंपातील मृतांची संख्या 3 हजार पार, 5 हजार लोक जखमी; शेकडो बेपत्ता

सुमारे एक आठवड्यापूर्वी म्यानमार 7.7 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्याने हादरला होता. या विनाशकारी भूकंपामुळे प्रचंड विध्वंस झाला. दरम्यान मृतांचा आकडा 3 हजार पार झाला असून 4 हजाराहून अधिक लोक जखमी झाले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 03, 2025 | 06:17 PM
Myanmar Earthquake Death toll crosses 3,000, 5,000 injured, Hundreds missing

Myanmar Earthquake Death toll crosses 3,000, 5,000 injured, Hundreds missing

Follow Us
Close
Follow Us:

बॅंकॉक: सुमारे एक आठवड्यापूर्वी म्यानमार 7.7 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्याने हादरला होता. या विनाशकारी भूकंपामुळे प्रचंड विध्वंस झाला. दरम्यान मृतांचा आकडा 3 हजार पार झाला असून 4 हजाराहून अधिक लोक जखमी झाले आहेत. तसेच 341 लोक अद्यापही बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या बचावकार्य जोरात सुरु असून मलब्याखाली अडकलेल्या लोकांना वाचण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. सरकारने या भयानक आपत्तीमध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या सन्मानार्थ एका आठवड्यासाठी राष्ट्रीय दुखवट्याची घोषणा जाहीर केली आहे.

भूकंपामुळे प्रचंड नुकसान

भूकंपामुळे हजारो इमारती कोसळल्या आहेत. रस्ते आणि पूल उदध्वस्त झाले आहेत. स्थानिक माध्यांमानी दिलेल्या माहितीनुसारह, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दूरसंचार सेवाही विस्कळीत झाली असून अनेक लोकांनापर्यंत मदत पोहोचणे कठीण झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, चार रुग्णालये आणि एक आरोग्य केंद्रे देखील उदध्वस्त झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 32 रुग्णालये आणि 18 आरोग्य केंद्राचे प्रचंड नुकसान झाले आहे. भारताकडून तात्पुरत्या काळासाठी एक मोबाईल हॉस्पिटल आणि रशिया-बेलारुसकडून एक संयुक्त हॉस्पिटल उभारण्यात आले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Earthquake in Myanmar: म्यानमारमध्ये नैसर्गिक आपत्तीचा कहर; मृतांचा आकडा 2000 पार, बचाव कार्य सुरु

देशातील मानवीय परिस्थिती बिकट

2021 मध्ये म्यानमारमध्ये गृहयुद्धास सुरुवात झाला होती. एकीकडे म्यानमार गृहयुद्धच्या संघर्षात अडकलेला असून हा भाग भुकंपामुळे आधीच संकटग्रस्त आहे. यामुळे देशातील मानवीय परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. सध्या 22 एप्रिलपर्यंत तात्पुरती युद्धंबदी जाहीर करम्यात आली आहे. मात्र संघर्षादरम्यान नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.

थायलंडमध्ये भूकंपाचे धक्के

म्यानमारच्या भूकंपाटा फटका थायलंडची राजधानी ब२कॉमध्ये बसला आहे. बॅंकॉमध्ये बांधकाम सुरु असलेली एक इमारती कोसळली असून यामद्ये 22 जणांचा मृत्यू आणि 35 जण जखमी झाले आहेत. सध्या ढिगार्याखाली अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी बचाव पथकाचे कार्य सुरु हे. मात्र अद्याप कोणीही जिवंत सापडलेले नाही.

EQ of M: 4.7, On: 01/04/2025 16:31:49 IST, Lat: 21.94 N, Long: 95.97 E, Depth: 18 Km, Location: Myanmar.
For more information Download the BhooKamp App https://t.co/5gCOtjdtw0 @DrJitendraSingh @OfficeOfDrJS @Ravi_MoES @Dr_Mishra1966 @ndmaindia pic.twitter.com/fKdAyNBHTU
— National Center for Seismology (@NCS_Earthquake) April 1, 2025

आणखी दोन झटके

दरम्यान मंगळवारी 01 एप्रिल रोजी मंगळवारी दुपारी मान्यामारमध्ये पुन्हा एकदा 4.7 तीव्रतेच्या भूकंपाचा झटका जाणवला होता. त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी 4.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा दणका म्यानमारला बसला.

भारताचे ‘ऑपरेशन ब्रह्म’

भारताने ‘ऑपरेशन ब्रह्म’ सुरू केले असून, भारतीय हवाई दलाच्या विमानांनी यांगूनला मदत सामग्री पोहोचवली आहे. यात अन्नधान्य, औषधे आणि तातडीच्या वैद्यकीय सेवांसाठी आवश्यक सामग्रीचा समावेश आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Trump tariffs: शत्रूला सवलत तर मित्राला दणका! डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाला टॅरिफमधून वगळले; कारण काय?

Web Title: Myanmar earthquake death toll crosses 3000 5000 injured hundreds missing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2025 | 06:17 PM

Topics:  

  • Earthquake
  • Myanmar
  • World news

संबंधित बातम्या

Trump-Mamdani : ममदानींच्या विजयाने ट्रम्प दबावात? न्यूयॉर्क मेयरशी भेटची इच्छा केली व्यक्त
1

Trump-Mamdani : ममदानींच्या विजयाने ट्रम्प दबावात? न्यूयॉर्क मेयरशी भेटची इच्छा केली व्यक्त

Sheikh Hasina : ‘माझी बाजू ऐकल्याशिवाय…’ ; फाशीच्या शिक्षेनंतर शेख हसीनांनी केला संताप व्यक्त
2

Sheikh Hasina : ‘माझी बाजू ऐकल्याशिवाय…’ ; फाशीच्या शिक्षेनंतर शेख हसीनांनी केला संताप व्यक्त

शेख हसीनांवरील ‘ते’ पाच गंभीर आरोप कोणते? ज्यावर बांगलादेश न्यायालय आज देणार निकाल, वाचा सविस्तर
3

शेख हसीनांवरील ‘ते’ पाच गंभीर आरोप कोणते? ज्यावर बांगलादेश न्यायालय आज देणार निकाल, वाचा सविस्तर

Issyk-Kul : सरोवराखाली दडलेले अटलांटिस! किर्गिस्तानात सापडले 600 वर्षांपूर्वीचे इस्लामिक शहर, मशीद-शाळांचे अवशेषही आले समोर
4

Issyk-Kul : सरोवराखाली दडलेले अटलांटिस! किर्गिस्तानात सापडले 600 वर्षांपूर्वीचे इस्लामिक शहर, मशीद-शाळांचे अवशेषही आले समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.