Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Trump Iran Talks : पाकिस्तान तोंडावर आपटला! आता ट्रम्प स्वत: थेट शांतता चर्चा करणार; इराणनेही फिरवली पाठ

US Iran Peace Talks : पाकिस्तानचा जागतिक स्तरावर पुन्हा मोठा अपमान झाला आहे. इराणने आता अमेरिकेने देखील पाकिस्तानची मध्यस्थीची भूमिका नाकारली आहे. आता ट्रम्प थेट इराणशी चर्चा करणार आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 27, 2026 | 11:15 AM
US Iran Peace Talks

US Iran Peace Talks

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तान तोंडावर आपटला
  • आता ट्रम्प स्वत: थेट शांतता चर्चा करणार
  • इराणनेही फिरवली पाठ
  • पाकिस्तानची मध्यस्थीची भूमिका ठरली फेल
Trump Direct Offer to Talk with Iran : तेहरान/वॉशिंग्टन : जागतिक राजकारणात सध्या मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणसोबतचा तणाव वाढत असतानाच एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शांतता चर्चेसाठी आता कोणत्याही मध्यस्थीची गरज नसून, स्वतः ट्रम्प थेट इराणशी संवाद साधू शकतात असा प्रस्ताव देण्यात आला आहे. या प्रस्तावामुळे पाकिस्तानच्या मध्यस्थीच्या भूमिकेला मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेने इस्लामाबाद येथील नियोजति चर्चाही रद्द केली आहे.

Iran Pakistan Relations : पाकिस्तानचा मोठा अपमान! इराणी खासदाराने PM शाहबाज आणि फील्ड मार्शल मुनीरला फटकारलेस, प्रकरण काय?

ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजला एक विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी थेट इराणशी चर्चा करणार असल्याचे म्हटले. यासाठी १७ तासांचा प्रवास करुन शिष्टमंडळ पाठवण्याची आता गरज नाही असेही ते म्हणाले. ट्रम्प यांनी म्हटले की, आमच्याकडे सर्व पर्याय खुले आहेत. इराणला शांतता हवी असेल, तर कोणत्याही मार्गे न करता फोन करुन किंवा अमेरिकेत येऊन चर्चा करावी असे म्हटले.

पाकिस्तानची कोंडी

या विधानामुळे पाकिस्तानच्या राजकारमात मोठी खळबळ उडाली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची पाकिस्तानच्या दौऱ्यावर असाताना ट्रम्प यांनी ही घोषणा केली आहे. चर्चेत कोणतीही ठोस प्रगती होत नसल्याने हा निर्णय ट्रम्प यांनी गा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे इराणने देखील पाकिस्तानला मध्यस्थीसाठी अपात्र मानले आहे.

इराणच्या संसदेचे जेष्ठ खासदार आणि राष्ट्रीय सुरक्षा समितीचे प्रवक्ते इब्राहिम रेजाई यांनी पाकिस्तानच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. पाकिस्तान (Pakistan) इराणचा मित्र देश असला तर आंतरराष्ट्रीय वादात मध्यस्थी करण्यास आणि निष्पक्ष राहण्यास तो पात्र नाही, अशा शब्दांत रेजाई यांनी पाकिस्तानला सुनावले आहे.

रेजाई यांनी पाकिस्तानच्या धोरणांवर तीव्र टीका केली आहे. पाकिस्तान अमेरिकेच्या तालावर नाचत असल्याचे इराणने म्हटले आहे. दुसरीकडे ट्रम्प यांच्या बदलेल्या भूमिकेुळेही पाकिस्तानचा जागतिक राजकारणात मोठा अपमान जाला आहे. यामुळे दक्षिण आशियातील समीकरणात मोठ्या बदलाचे वार वाहू लागले आहे.

होर्मुझची सामुद्रधुनी खुली होणार

दुसरीकडे इराणने देखील होर्मुझ(Hormuz)चा मार्ग खुला करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी इराणने रस्ते आणि सागरी मार्ग रोखून धरणाऱ्या इराणने आता होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडण्याचा आणि सुरू असलेला सशस्त्र संघर्ष थांबवण्याचा प्रस्ताव अमेरिकेसमोर ठेवला आहे.

सध्या अमेरिका इराणच्या या बदलेल्या भूमिकेमुळे जगाला दिलासा मिळाला आहे. यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेला संघर्ष थांबण्याची आशा निर्माण झाली आहे.

US Iran War : आखाती देशांत शांततेचे वारे! इराणचा पाकिस्तानमार्फत अमेरिकेला ‘गुप्त’ प्रस्ताव; वाचा अटी आणि शर्तींचा पेच काय?

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प यांनी इराणला नक्की कोणती ऑफर दिली आहे?

    Ans: ट्रम्प कोणाच्याही मध्यस्थीशिवाय इराणशी चर्चा करण्यास तयार आहेत. यासाठी इराणने त्यांना थेट कॉल करावा किंवा अमेरिकेत येऊन चर्चा करावी असे म्हटले आहे.

  • Que: स्ट्रेट ऑफ होर्मुझ मार्गावर इराणने काय संकेत दिले आहेत?

    Ans: इराणकडून स्ट्रेट ऑफ होर्मुझ मार्ग खुला करण्याचे संकेत मिळाले आहे. यासाठी अमेरिकेसमोर एक नवा प्रस्तावही मांडण्यात आला आहे.

Web Title: Trump direct talks iran pakistan mediation fails

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 11:09 AM

Topics:  

  • Donald Trump
  • Pakistan News
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

US Issues Alert: मध्य पूर्वेतील परिस्थितीचा भीषण उद्रेक, अमेरिकेकडून आपत्कालीन सुरक्षा सूचना जारी; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
1

US Issues Alert: मध्य पूर्वेतील परिस्थितीचा भीषण उद्रेक, अमेरिकेकडून आपत्कालीन सुरक्षा सूचना जारी; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Yemen Civil War : येमेनमध्ये पुन्हा हिंसेचा भडका! सरकारी सैन्य अन् हुथी बंडखोरांमध्ये भीषण युद्ध; 24 तासांत 44 ठार
2

Yemen Civil War : येमेनमध्ये पुन्हा हिंसेचा भडका! सरकारी सैन्य अन् हुथी बंडखोरांमध्ये भीषण युद्ध; 24 तासांत 44 ठार

Gaza War : गाझात पुन्हा रक्तपात! इस्रायली हल्ल्यांत पॅलेस्टिनींचा मृत्यू; युद्धविरामानंतरही हल्ले सुरू
3

Gaza War : गाझात पुन्हा रक्तपात! इस्रायली हल्ल्यांत पॅलेस्टिनींचा मृत्यू; युद्धविरामानंतरही हल्ले सुरू

Syria News : 16 वर्षांनी असालाचा दमास्कसमध्ये जल्लोष! ‘हाऊसफुल्ल’ कॉन्सर्टने पुन्हा गाजला सीरियाचा मंच
4

Syria News : 16 वर्षांनी असालाचा दमास्कसमध्ये जल्लोष! ‘हाऊसफुल्ल’ कॉन्सर्टने पुन्हा गाजला सीरियाचा मंच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.