Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran Pakistan Relations : पाकिस्तानचा मोठा अपमान! इराणी खासदाराने PM शाहबाज आणि फील्ड मार्शल मुनीरला फटकारले, प्रकरण काय?

Iran Slams Pakistan : पाकिस्तानचा जागतिक स्तरावर मोठा अपमान झाला आहे. इराणने पाकिस्तानला भर सभेत फटकारले आहे. पाकिस्तान मध्यस्थीसाठी अपात्र असल्याचे म्हटले आहे. इराणच्या या विधानामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 28, 2026 | 09:39 AM
Iran Slams Pakistan

Iran Slams Pakistan

Follow Us
Follow Us:
  • इराणने पाकिस्तानला फटकारले
  • मध्यस्थीसाठी पाकिस्तान अपात्र?
  • काय आहे नेमकं कारण?
Iranian MP Slams Shehbaz and Munir : वॉशिंग्टन/तेहरान/इस्लामाबाद : जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. पाकिस्तान अमेरिका इराण वादात (US Iran War) मध्यस्थीसाठी अपात्र ठरला आहे. इराणच्या संसदेच्या जेष्ठ खासदारांना पाकिस्तानला भर सभेत फटकारले आहे. यामुळे पाकिस्तानचा आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा अपमान झाला आहे. पाकिस्तानच्या विश्वासार्हतेवर इराणने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तर दुसरीकडे पाकिस्तान युरोपीय देशांच्या दिशेने वळत असल्याचे चित्र दिसू लागले आहे.

Iran Slams Pakistan : पाकिस्तानचा ‘डबल गेम’ उघड! इराणने Asim Munir ला म्हटलं अमेरिकन पोस्टमन, एका चुकीमुळे वातावरण तापलं

पाकिस्तानवरुन इराणचा विश्वास उडाला

इराणचे जेष्ठ खासदार आणि राष्ट्रीय सुरक्षा समितीचे प्रवक्ते इब्राहिम रेजाई यांनी पाकिस्तानच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. पाकिस्तान (Pakistan) इराणचा मित्र देश असला तर  आंतरराष्ट्रीय वादात मध्यस्थी करण्यास आणि निष्पक्ष राहण्यास तो पात्र नाही, अशा शब्दात रेजाई यांनी पाकिस्तानला सुनावले आहे. रेजाई यांनी पाकिस्तानच्या धोरणांवर तीव्र टीका केली आहे.

त्यांच्या मते, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल असीम मुनीर (Asim Munir) अमेरिकेच्या तालावर नाचत आहे. अमेरिकेच्या दबावामुळे पाकिस्तानने कधीही स्वतंत्रपणे आणि ठामपणे आपली भूमिका मांडलेली नाही. यापूर्वी अमेरिकेने देखील पाकिस्तानचे अनेक प्रस्ताव कचऱ्यात टाकले आहेत. अशा परिस्थिती, जो देश स्वतच्या प्रस्तावाचे रक्षण करु शकत नाही तो इतरांसाठी काय मध्यस्थी करणार असा प्रश्न रेजाई यांनी केला आहे.तसेच लेबनॉन आणि इराण(Iran) च्या जप्त केलेल्या संपत्तीबाबत अमेरिकेने दिलेली आश्वासन हवेत विरली आहेत. पाकिस्तानची भूमिका अत्यंत संशयास्पद आहे.

युरोपकडे इराणचा कल?

एकीकडे इराणने पाकिस्तानला झिडकारत आहे, तर दुसरीकडे पाकिस्तान युरोपीय देशांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहे. इराणचे परराष्ट्र अब्बास अराघची यांनी फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री जीन-नोएल बॅरोट यांच्याशी संपर्क साधला आहे. या संवादात दोन्ही मंत्र्यांनी प्रादेशिक शांतता आणि युद्धविरामासाठी युरोपीय देशांची भूमिका स्पष्ट केली आहे. इराणच्या या बदलत्या भूमिकेमुळे जागतिक राजकारणात चर्चांणा उधाण आल आहे.

इराणने पाकिस्तानला शेजारी देश म्हणून मान दिला आहे, परंतु जागतिक राजकारणच्या पटावर पाकिस्तान अपात्र असल्याचे स्पष्ट केला आहे. सध्या इराण आपली कूटनीतिक खेळी रशिया आणि युरोपच्या माध्यमातून खेळण्याची तयारी करत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

Pakistan चा खरा चेहरा पुन्हा उघड! अल्पवयीन मुलींच्या अपहरण आणि धर्मांतराच्या घटनेत वाढ, अहवलातून धक्कादायक खुलासा

💡

Frequently Asked Questions

  • Que: इराणने पाकिस्तानची मध्यस्थीची भूमिका का नाकारली?

    Ans: इराणच्या मते, पाकिस्तानची धोरणे स्वतंत्र नसून अमेरिकेच्या हिताने प्रेरित आहे. पाकिस्तान निष्पक्ष मध्यस्थीची भूमिका अविश्वासार्ह आहे, ट्रम्पच्या दबावाखाली पाकिस्तान काम करत आहेत.

  • Que: इराण कोणत्या देशाशी राजनैतिक संबंध मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे?

    Ans: पाकिस्तानच्या मध्यस्थीवर अविश्वासामुळे इराण युरोपीय देशांळी राजमनैतिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच मित्र राष्ट्र रशियाशीही चर्चा सुरु आहे.

Web Title: Paksitan iran mp slams shehbaz sharif and asim munir

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 09:24 AM

Topics:  

  • Iran News
  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

UNGA 2026 : युद्धाच्या छायेत मोठी राजनैतिक घडामोड; UN महासभेत ट्रम्प-इराण राष्ट्राध्यक्षांची होणार भेट? जगाचे लक्ष न्यूयॉर्ककडे
1

UNGA 2026 : युद्धाच्या छायेत मोठी राजनैतिक घडामोड; UN महासभेत ट्रम्प-इराण राष्ट्राध्यक्षांची होणार भेट? जगाचे लक्ष न्यूयॉर्ककडे

S. Jaishankar UNGA Speech: संयुक्त राष्ट्रांच्या 81 व्या महासभेत एस. जयशंकर मांडणार भारताची भक्कम भूमिका; ‘या’ दिवशी होणार भाषण
2

S. Jaishankar UNGA Speech: संयुक्त राष्ट्रांच्या 81 व्या महासभेत एस. जयशंकर मांडणार भारताची भक्कम भूमिका; ‘या’ दिवशी होणार भाषण

Third Temple : तिसरे मंदिर म्हणजे काय?अल-अक्साच्या जागेवरच ते का उभारण्याची मागणी होते?
3

Third Temple : तिसरे मंदिर म्हणजे काय?अल-अक्साच्या जागेवरच ते का उभारण्याची मागणी होते?

Athletics News :ॲग्नेस न्गेतिचची भन्नाट कामगिरी! कोपनहेगनमध्ये हाफ मॅराथॉनचा वर्ल्ड रेकॉर्ड
4

Athletics News :ॲग्नेस न्गेतिचची भन्नाट कामगिरी! कोपनहेगनमध्ये हाफ मॅराथॉनचा वर्ल्ड रेकॉर्ड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.