Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

व्हेनेझुएलावरील अमेरिकी हल्ल्याने उडाली Kim Jong UN ची घाबरगुंडी? केली हायपरसॉनिक क्षेपणास्त्र चाचणी

North Korea Hypersonic Missile Test : उत्तर कोरियाने हायरपसॉनिक क्षेपणास्त्रांची चाचणी केली आहे. व्हेनेझुएलावरील अमेरिकी हल्ल्यानंतर चाचणी झाल्याने, किम जोंग उन यांचा यामागे हेतू काय आहे याची चर्चा सर्वत्र सुरु आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 05, 2026 | 12:35 PM
North Korea Test Hypersonic Missile

North Korea Test Hypersonic Missile

Follow Us
Close
Follow Us:
  • व्हेनेझुएलावरील हल्ल्याने उडाली Kim Joung UN ची घाबरगुंडी?
  • North Korea ने केली क्षेपणास्त्र चाचणी
  • काय आहे नेमका हेतू?
North Korea Hypersonic Missile Test : प्योंगयोंग : एक मोठे वृत्त समोर आले आहे. उत्तर कोरियाने (North Korea) एक मोठी घोषण केली आहे. उत्तर कोरियाने सोमवारी (05 जानेवारी 2026) हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांची चाचणी केल्याचे सांगितले आहे. ही चाचणी उत्तर कोरिाचे हुकूमशाह किम जोंग उन (Kim Jong Un) यांच्या देखरेखीखाली करण्यात आली आहे. यावेळी किम जोंग उन यांनी देशाच्या अणु क्षमता अधिक मजबूत करण्यासाठी ही चाचणी घेतली असल्याचे म्हटले जात आहे. परंतु सध्या याबाबत वेगळे तर्कवितर्क लावले जात आहे.

Maduro Arrest : पाच दिवस आधीच इशारा? मादुरो अटकेनंतर पेरुच्या तांत्रिकांची भविष्यवाणी चर्चेत

ही चाचणी अशा वेळी करण्यात आली आहे जेव्हा, दोन दिवसांपूर्वी अमेरिकेने व्हेनेझुएलावर (Venezuela) हल्ला करत गुप्त कारवाई केली होती. अमेरिकेने (America) व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो (Nicolas Maduro) आणि त्यांच्या पत्नीला अटक केली आहे. यानंतर उत्तर कोरियाने हायपरसॉनिक मिसाइल टेस्ट केल्याने तज्ज्ञांनी हे केवळ शक्ती प्रदर्शन असल्याचे म्हटले आहे. तर काहींच्या मते, अमेरिकेच्या हल्ल्याच्या भितीने उत्तर कोरिया युद्धाच्या तयारीला लागले असल्याचे म्हटले आहे.

दक्षिण कोरियाची प्रतिक्रिया

दरम्यान उत्तर कोरियाचा सर्वात मोठा शत्रू दक्षिण कोरियाने (South Korea) यावर प्रतिक्रिया दिली आहे. उत्तर कोरियाच्या अशा प्रकारच्या चाचण्यांना दक्षिण कोरियाने युद्धासाठी उकसवणारी चिथावणी म्हटले आहे. या प्रभोक्षक कृतींचा विरोध करत दत्रिण कोरियाने गंभीर आरोप केले आहेत. दक्षिण कोरियाचे मते, बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी उत्तर कोरियाने अनेक वेळा केली आहे. हे केवळ त्यांची ताकद दाखवण्यासाठी करत आहेत. किम जोंग उन जगभरात शक्तीप्रदर्शन करत असल्याचा तज्ज्ञांना दावा आहे.

काय आहे नेमका हेतू?

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियाचे अध्यक्ष ली जे-म्युंग चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत शिखर परिषदेला जाणार आहे. याच वेळी या चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामुळे उत्तर कोरियाच्या वृत्तसंस्थांच्या दाव्यानुसार, चीन आणि उत्तर कोरियामधील सरावाची ही तयारी आहे. यासाठी शस्त्रांची, दलांची, अग्निशकिती आणि ऑपरेशनल कौशल्ये वाढवण्याची तयारी चीन (China) आणि उत्तर कोरिया करत आहे. हे संकेत स्पष्टपणे मोठ्या युद्धाकडे वळत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

किम जोंग उनची प्रतिक्रिया

दरम्यान या क्षेपणास्त्र चाचणीवर बोलताना किम जोंग उन यांनी म्हटले आहे की, आम्ही या क्षेपणास्त्र चाचण्या राष्ट्रीय संरक्षणासाठी करत आहोत, आणि हे अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल यशस्वीरित्या पूर्ण झाले आहेत. त्यांनी लष्करी ताकदीच्या अत्याधुनिकतेवर भर देणे गरजेचे असल्याचे त्यांच्या सैनिकांना म्हटले आहे. या यशस्वी चाचणीमुळे उत्तर कोरियाला अमेरिका आणि दक्षिण कोरियाविरोधात अधिक ताकदवार होत आहे. तसेच उत्तर कोरियाने व्हेनेझुएलावरील कारवाईचाही विरोध केला आहे.

Maduro Arrest : अमेरिकेन न्यायालयात मादुरो प्रकरणाची आज पहिली सुनावणी; ड्रग्ज तस्करी आरोपांवर होणार निर्णय

Web Title: North korea test hypersonic missile in kim jong un attendance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2026 | 12:34 PM

Topics:  

  • Kim Jong Un
  • North Korea
  • World news

संबंधित बातम्या

Maduro Arrest : पाच दिवस आधीच इशारा? मादुरो अटकेनंतर पेरुच्या तांत्रिकांची भविष्यवाणी चर्चेत
1

Maduro Arrest : पाच दिवस आधीच इशारा? मादुरो अटकेनंतर पेरुच्या तांत्रिकांची भविष्यवाणी चर्चेत

Maduro Arrest : अमेरिकेन न्यायालयात मादुरो प्रकरणाची आज पहिली सुनावणी; ड्रग्ज तस्करी आरोपांवर होणार निर्णय
2

Maduro Arrest : अमेरिकेन न्यायालयात मादुरो प्रकरणाची आज पहिली सुनावणी; ड्रग्ज तस्करी आरोपांवर होणार निर्णय

Kim Jong Un : उत्तर कोरियाचा दक्षिण कोरियावर हल्ला; 900 किमी अंतरापर्यंत डागली घातक बॅलिस्टिक मिसाईल्स
3

Kim Jong Un : उत्तर कोरियाचा दक्षिण कोरियावर हल्ला; 900 किमी अंतरापर्यंत डागली घातक बॅलिस्टिक मिसाईल्स

अमेरिकेने ‘या’ देशाच्या प्रमुखांना उचललं? भीषण Air Strike नं हादरवलं; लवकरच होणार मोठा गेम
4

अमेरिकेने ‘या’ देशाच्या प्रमुखांना उचललं? भीषण Air Strike नं हादरवलं; लवकरच होणार मोठा गेम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.