Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Operation Checkmate : अमेरिकेत अवैध स्थलांतरितांविरोधात कारवाईचा बडगा; ३० भारतीय ट्रक चालक अटकेत

Operation Checkmate Update : अमेरिकेने भारतीय ट्रक चालकांविरोधात मोठी कारवाई केली आहे. अवैधपणे वाहन चालवणाऱ्या आणि अमेरिकेत वास्तव करणाऱ्या ३० ट्रक ड्रायव्हर्सना अटक करण्यात आली आहे. या चालकांना हद्दपार केली जाण्याची शक्यता आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 02, 2026 | 12:57 PM
Operation Checkmate

Operation Checkmate

Follow Us
Follow Us:
  • अमेरिकेत भारतीय ट्रक चालकांविरोधात धडक कारवाई
  • ३० जणांना घेतलं ताब्यात
  • हद्दपारीची शक्यता
Operation Checkmate : वॉशिंग्टन : अमेरिकेत बेकायदेशीरपणे ट्रक चालवणाऱ्या ३० भारतीयांना अटक करण्यात आली आहे. ऑपरेशन चेकमेटच्या मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून या व्यक्तींना हद्दपार केले जाण्याची शक्यता आहे. सध्या हे भारतीय ट्रक ड्रायव्हर अमेरिकन सीमा गस्त दलाच्या ताब्यात आहेत.

Trump on Netanyahu : नेतन्याहूंवर भडकले ट्रम्प? लेबनॉनवरील हल्ल्यांवरुन पेटला वाद

सध्या अमेरिकेत अनधिकृत भारतीय ट्रक ड्रायव्हर्सना हद्दपार करण्याची विशेष मोहिम सुरु आहे. ११ मे ते १५ मे दरम्यान अॅरिझोनाच्या युमा सेक्टरमध्ये ऑपरेशन चेकमेट राबवण्यात आले. या कारवाईदरम्यान ५२ जणांना अटक करण्यात आली असून यामध्ये ३० भारतीय ट्रक ड्रायव्हरचा समावेश आहे. यूएस कस्टम्स अँड बॉर्ड प्रोटेक्शनने या १ जून रोजी याबाबत माहिती दिली.

बेकायदेशीर स्थलांतरितांविरोधात कठोर कारवाई

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या बेकायदेशीर स्थलांतरीतांना हद्दपार करण्याच्या धोरणाअंतर्गत ही कठोर कारवाई करण्यात आली आहे. सध्या संपूर्ण अमेरिकेत अवैधपणे वास्तवास (Illegal Immigrants) असलेल्या आणि व्यासायिक वाहने चालवणाऱ्यांना शोधून काढले जात आहे. यानंतर त्यांच्यावर कठोर कारवाई करत त्यांना हद्दपार केले जात आहे.

नुकत्याच केलेल्या कारवाईत ३० भारतीय ट्रक चालकांना अटक करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या व्यक्तींकडे रोजगार अधिकृतता कागपत्रे होती. परंतु ती बायडेन प्रशासनाच्या काळापुरतीच मर्यादित होते. यामुळे त्यांना अटक करण्यात आली.

भारतीयांना हद्दपार करणार

माहितीनुसार, ३० भारतीयांसह ५२ जणांना अट करण्यात आली असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. त्यांना अमेरिकेतून हद्दपार केले जाण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सांगितले जात आहे. अधिकाऱ्यांच्या मते, आवश्यक कागपत्रांशिवाय व्यावसायिक वाहने चालवल्याने रस्ते सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

आतापर्यंत इतके भारतीय हद्दपार

गेल्या काही महिन्यात अनेक भारतीय ट्रक चालकांना व्यावसायिक परवान्यासह अटक करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात बेकायदेशीरपणे ट्रक चालवणाऱ्या ११ भारतीयांना पकडण्यात आले होते. डिसेंबर २०२५ मध्येही जवळपास ३० जणांवर कारवाई करण्यात आली होती. अमेरिकेत ट्रक ड्रायव्हिंग क्षेत्रात काम करणाऱ्यांमध्ये भारतीयांची मोठ्या प्रमाणात संख्या आहे. यामध्ये पंजाबी आणि शीख समुदायातील लोकांचा सर्वाधिक समावेश आहे.

Georgia Crash : काळाने केला घात! अमेरिकेत नवविवाहित जोडप्याच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात; नवरदेवाचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिकेत भारतीय ट्रक चालकांना अटक का करण्यात आली?

    Ans: अमेरिकेच्या अवैध स्थलांतरितांना हद्दपार करण्याच्या धोरणाअंतर्गत ऑपरेशन चेकमेट मोहिम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत अनधिकृतपणे वास्तव करणाऱ्या आणि आवश्यक परवानगी कारगपत्रांच्या नियमाबाबत उल्लंघन झाल्याच्या आरोपावरुन ३० भारतीयांना अटक करण्यात आली आहे.

  • Que: काय आहे ऑपरेशन चेकमेट?

    Ans: अमेरिकन सीमा आणि इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी ऑपरेशन चेकमेट म्हणून विशेष मोहिम सुरु केली आहे. याअंतर्गत व्यावसायिक वाहने चालवणाऱ्या अनधिकृत स्थलांतरितांवर नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जात आहे.

  • Que: अटक करण्यात आलेल्या ३० भारतीयांवर काय कारवाई होणार?

    Ans: अटक करण्यात आलेल्या ३० भारतीयांना कायदेशीर प्रक्रिया करुन अमेरिकेतून हद्दपार केली जाण्याची शक्यता आहे.

Web Title: Operation checkmate 30 indian truck drivers arrested in us illegal immigrants

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 12:49 PM

Topics:  

  • America
  • Illegal immigration
  • World news

संबंधित बातम्या

Nepal Flood: नेपाळ महापुरातून 5 वर्षांच्या चिमुरड्यासह 3 भारतीयांची थरारक सुटका; 169 जण सुरक्षित, तर 275 नागरिक अजूनही बेपत्ता
1

Nepal Flood: नेपाळ महापुरातून 5 वर्षांच्या चिमुरड्यासह 3 भारतीयांची थरारक सुटका; 169 जण सुरक्षित, तर 275 नागरिक अजूनही बेपत्ता

Bolivia Explosion : बोलिव्हियातील लष्करी तळावर महाभयंकर स्फोट; 10 ठार, 60 हून अधिक जखमी अन् घरे उद्ध्वस्त
2

Bolivia Explosion : बोलिव्हियातील लष्करी तळावर महाभयंकर स्फोट; 10 ठार, 60 हून अधिक जखमी अन् घरे उद्ध्वस्त

Nepal Flood: नेपाळमधील पुरात सुमारे 600 शाळकरी मुले बेपत्ता, मृतांचा आकडा 1,282 वर पोहोचला; लष्कराकडून शोधमोहीम सुरू
3

Nepal Flood: नेपाळमधील पुरात सुमारे 600 शाळकरी मुले बेपत्ता, मृतांचा आकडा 1,282 वर पोहोचला; लष्कराकडून शोधमोहीम सुरू

Diamond Industry: भारत-बेल्जियममधील हिरे व्यापार ‘ॲडमास’ अर्थात अतुट; बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी. वेव्हर यांचे मुंबईत वक्तव्य
4

Diamond Industry: भारत-बेल्जियममधील हिरे व्यापार ‘ॲडमास’ अर्थात अतुट; बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी. वेव्हर यांचे मुंबईत वक्तव्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.