Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pak-Afghan Ceasefire : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान तात्काळ युद्धबंदीवर सहमत; कतारच्या मध्यस्थीने झाला करार

Pak-Afghan Conflict : गेले काही दिवस आपले शेजारी देश पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये तणावाचे वातावरण होते. दोन्ही देश एकमेकांवर हवाई हल्ले करत होते, पण रविवारी दोन्ही देशांनी तात्काळ युद्धबंदीसाठी सहमती दिली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 19, 2025 | 11:51 AM
Pakistan, Afghanistan agree to immediate ceasefire, Qatar mediates

Pakistan, Afghanistan agree to immediate ceasefire, Qatar mediates

Follow Us
Close
Follow Us:
  • पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये तात्काळ युद्धबंदी
  • कतारने केली दोन्ही देशांत मध्यस्थी
  • दोहामध्ये पार पडली शांतता चर्चा

Pak-Afghan agrees to Ceasefire : इस्लामाबाद/काबूल : गेले काही दिवस पाकिस्तान (Pakistan) आणि अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan)  तीव्र संघर्ष सुरु होते. दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करत होते. पण आता दोन्ही देशात तात्काळ युद्धबंदी लागू करण्यात आली आहे. कतारची राजधानी दोहामध्ये दोन्ही देशांमध्ये शांतता चर्चा झाली. यावेळी दोन्ही देशांनी तातडीने युद्धबंदीसाठी सहमती दिली. यानंतर कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी (१९ ऑक्टोबर) सकाळी युद्धबंदीची घोषणा केली.

Pak-Afghan War : पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर आणखी एक हल्ला; डझनभर तालिबानी दहशतवाद्यांना ठार केल्याचा दावा

कतार आणि तुर्कीच्या मध्यस्थीने दोहामध्ये चर्चा

कतार आणि तुर्कीच्या मध्यस्थीने गेले आठवडाभर दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीसाठी चर्चा सुरु होती. कतारची राजधानी दोहामध्ये यावर चर्चा सुरु होती. या  चर्चेदरम्यान इकडे  पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमेवर तीव्र संघर्ष सुरु होता. या संघर्षात डझनभर लोक मृत्यूमुखी पडले आहेत आणि शेकडो जखमी झाले होते. विशेष करुन यामध्ये महिला आणि मुलांना मोठा त्रास सहन करावा लागाल होता.

दरम्यान दोन्ही देशांनी युद्धबंदी लागू केली आहे. कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, युद्धबंदी आंमलात आणण्यासाठी दोन्ही देशांत येत्या काही दिवसांच अधिक बैठका होतील. दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीवर शाश्वती आणणे याचा उद्देश असेल.

का सुरु होता दोन्ही देशांत संघर्ष?

गेल्या अनेक काळापासून दोन्ही देश एकमेकांवर दहशतवादी गटांना त्यांच्या भूभागावर आश्रय देत असल्याचा आरोप करत आहे. तसेच २०११ मध्ये अमेरिकेने अफगाणिस्तानवर आक्रमण केले होते, यावेळी पाकिस्तानने अफगाणिस्तानकडे तोंड फिरवले होते. यामुळे पाकिस्तान खोटा आणि केवळ स्वार्थी मुस्लिम देश असल्याचा आरोप अफगाणिस्तानच्या लोकांनी केला होता. एकेकाळी इस्लामिक भावंड मानले जाणाऱ्या देशात यामुळे फूट पडली होती. शिवाय २०११ मध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आली, तेव्हापासून दोन्ही देशांतील तणाव आणखी वाढला.

दोन्ही देशांत ४८ तासांची युद्धबंदी

दरम्यान दोन्ही देशांनी तात्काळ युद्धबंदीसाठी सहमती दर्शवली तरीही यावर चिंता व्यक्त केली जात आहे. कारण दोन दिवसांपूर्वी दोन्ही देशांनी ४८ तासांसाठी युद्धबंदी लागू केली होती. पण ही युद्धबंदी संपताच पाकिस्तानने हल्ला केल्याचा आरोप अफगाणिस्तानने केला होता. तसेच पाकिस्तानने १८ ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तानच्या क्रिकेटपट्टूंवरही हल्ला केला होता, ज्यामध्ये तीन खेळाडूंचा मृत्यू झाला होता. पाकिस्तानने या हल्ल्यात डझनभर तालिबानी दहशतवादी ठार केल्याचा दावा केला होता.

FAQs(संबंधित प्रश्न)

प्रश्न १. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये कोणच्या मध्यस्थीने युद्धबंदी झाली?

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये कतार, तुर्कीच्या मध्यस्थीने दोहामध्ये चर्चा झाल्यावर युद्धबंदी झाली.

प्रश्न २. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान युद्धबंदीवर कतारने काय म्हटले?

कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, युद्धबंदी आंमलात आणण्यासाठी दोन्ही देशांत येत्या काही दिवसांच अधिक बैठका होतील. दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीवर शाश्वती आणणे याचा उद्देश असेल, असे म्हटले आहे.

अमेरिकेत ट्रम्प विरोधात पेटले रान! वॉशिंग्टन ते लॉस एंजेलिसपर्यंत ‘No Kings Protest’मध्ये हजारो लोक उतरले रस्त्यावर

Web Title: Pakistan afghanistan agree to immediate ceasefire qatar mediates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2025 | 11:51 AM

Topics:  

  • Afghanistan vs pakistan
  • Pakistan News
  • taliban news
  • World news

संबंधित बातम्या

अमेरिकेत ट्रम्प विरोधात पेटले रान! वॉशिंग्टन ते लॉस एंजेलिसपर्यंत ‘No Kings Protest’मध्ये हजारो लोक उतरले रस्त्यावर
1

अमेरिकेत ट्रम्प विरोधात पेटले रान! वॉशिंग्टन ते लॉस एंजेलिसपर्यंत ‘No Kings Protest’मध्ये हजारो लोक उतरले रस्त्यावर

ब्रिटनच्या नागरिकांनाही मिळणार आधारकार्ड? पंतप्रधान स्टारमर यांनी मांडली ब्रिट कार्डची योजना
2

ब्रिटनच्या नागरिकांनाही मिळणार आधारकार्ड? पंतप्रधान स्टारमर यांनी मांडली ब्रिट कार्डची योजना

Bangladesh News : बांगलादेशात ढाका आंतरराष्ट्रीय विमानताळावर भीषण आग; कार्गो क्षेत्र जळून खाक, अनेक उड्डाणे रद्द
3

Bangladesh News : बांगलादेशात ढाका आंतरराष्ट्रीय विमानताळावर भीषण आग; कार्गो क्षेत्र जळून खाक, अनेक उड्डाणे रद्द

Pak-Afghan War : पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर आणखी एक हल्ला; डझनभर तालिबानी दहशतवाद्यांना ठार केल्याचा दावा
4

Pak-Afghan War : पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर आणखी एक हल्ला; डझनभर तालिबानी दहशतवाद्यांना ठार केल्याचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.