Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रस्त्यावरील लोकांकडून मार खात आहे पाकिस्तानी सैन्य ; पहा Video

इम्रान खान यांचे समर्थक पाकिस्तानात रस्त्यावर उतरले आहेत. इम्रान खान यांना सुप्रीम कोर्टात नेण्यात येत होते त्यावेळी सरकार आणि लष्कराच्या विरोधात ठिकठिकाणी हिंसाचार आणि जाळपोळ करण्यात आली. दरम्यान, एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका व्यक्तीने पाकिस्तानी सैनिकाला सार्वजनिक ठिकाणी थोबाडीत मारली होती.

  • By Aparna
Updated On: May 11, 2023 | 08:10 PM
रस्त्यावरील लोकांकडून मार खात आहे पाकिस्तानी सैन्य ;  पहा Video
Follow Us
Close
Follow Us:

इम्रान खान यांचे समर्थक पाकिस्तानात रस्त्यावर उतरले आहेत. इम्रान खान यांना सुप्रीम कोर्टात नेण्यात येत होते त्यावेळी सरकार आणि लष्कराच्या विरोधात ठिकठिकाणी हिंसाचार आणि जाळपोळ करण्यात आली. दरम्यान, एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका व्यक्तीने पाकिस्तानी सैनिकाला सार्वजनिक ठिकाणी थोबाडीत मारली होती.

इम्रान खानच्या अटकेपासून पाकिस्तान देश पेटला आहे. जिना हाऊसवर हल्ले होत आहेत, मंडईची तोडफोड केली जात आहे, ठिकठिकाणी जाळपोळ केली जात आहे आणि आर्मी हाऊसला लक्ष्य केले जात आहे. तेथील जनता रस्त्यावर आली आहे. संतप्त जनतेला काबूत आणण्यासाठी लष्कर सातत्याने प्रयत्न करत आहे. दरम्यान, एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये लष्कराच्या जवानाला उघडपणे थप्पड मारली होती.

राह चलते पाकिस्तानी सेना को कूट रही है जनता ??#imran_Khan #Pakistan #PakistanCivilWar pic.twitter.com/nXFWbSDXDn — Indrajeet Singh (@journoindrajeet) May 11, 2023

पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने आज इम्रान खान यांच्या बाजूने निर्णय दिला आहे. इम्रान खानच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने म्हटले की, इम्रान खानची अटक बेकायदेशीर आहे. त्यांना लवकरात लवकर सोडण्यात यावे.

Web Title: Pakistan army is being beaten by people on the streets watch the video nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2023 | 08:09 PM

Topics:  

  • Imran khan
  • pakistan
  • world

संबंधित बातम्या

ना घर का ना घाट का! तालिबानने पाकड्यांना दाखवली जागा; IED ब्लास्टमध्ये कॅप्टन अन् 6 सैनिकांना…
1

ना घर का ना घाट का! तालिबानने पाकड्यांना दाखवली जागा; IED ब्लास्टमध्ये कॅप्टन अन् 6 सैनिकांना…

AFG vs PAK War: पाकिस्तान-अफगाणिस्तान तणाव शिगेला! संरक्षणमंत्र्यांची उघड धमकी: ‘दहशतवादी हल्ला झाल्यास अफगाण तालिबानला…!’
2

AFG vs PAK War: पाकिस्तान-अफगाणिस्तान तणाव शिगेला! संरक्षणमंत्र्यांची उघड धमकी: ‘दहशतवादी हल्ला झाल्यास अफगाण तालिबानला…!’

AFG vs PAK War : तुर्कीतील अफगाणिस्तान-पाकिस्तान शांतता चर्चा निष्फळ! सीमा वादावरून तणाव शिगेला.
3

AFG vs PAK War : तुर्कीतील अफगाणिस्तान-पाकिस्तान शांतता चर्चा निष्फळ! सीमा वादावरून तणाव शिगेला.

Indian Army: भारताकडून मोठ्या यु्द्धाची तयारी सुरू; संरक्षण मंत्रालयाचे १० वर्ष पुरतील इतका दारु-गोळा तयार करण्याचे आदेश
4

Indian Army: भारताकडून मोठ्या यु्द्धाची तयारी सुरू; संरक्षण मंत्रालयाचे १० वर्ष पुरतील इतका दारु-गोळा तयार करण्याचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.