समोर आलेल्या माहितीनुसार, सुप्रीम कोर्टातील कोर्ट नंबर 6 ला जास्त नुकसान झाले आहे. कोर्टात सुनावणी सुरू होती. मात्र तेथे उपस्थित असणाऱ्या कोणालाही दुखापत झालेली नाही.
शाहबाज सरकारकडून मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. शाहबाज सरकारने मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. त्याचबरोबर लष्कराच्या जवानांना प्रत्येक रस्त्यावर तैनात राहण्यास सांगण्यात आले आहे. शाहबाज सरकार देशात आणीबाणी जाहीर करू शकते,…
इम्रान खान यांचे समर्थक पाकिस्तानात रस्त्यावर उतरले आहेत. इम्रान खान यांना सुप्रीम कोर्टात नेण्यात येत होते त्यावेळी सरकार आणि लष्कराच्या विरोधात ठिकठिकाणी हिंसाचार आणि जाळपोळ करण्यात आली. दरम्यान, एक व्हिडिओ…
इम्रान खान यांच्या अटकेबाबत पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने मोठा आदेश दिला आहे. सुप्रीम कोर्टाने इम्रान खानची अटक बेकायदेशीर ठरवली आहे. माजी पंतप्रधानांच्या अटकेबाबत हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होते, त्यावर न्यायालयाने…