Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त! UAE च्या एक्झिटनंतर OPEC+ चा मोठा निर्णय; भारताला दिलासा मिळणार का?

Crude Oil Update : जगताली शक्तिशाली संघटना OPEC+ ने एक मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे संपूर्ण जगभरातील सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. या निर्णयाने भारतालाही महागाईपासून सुटका मिळेल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 04, 2026 | 09:39 AM
opec+

opec+

Follow Us
Follow Us:
  • पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त
  • UAE च्या एक्झिटनंतर OPEC+ चा मोठा निर्णय
  • भारताला दिलासा मिळणार का?
Crude Oil Update :जागतिक तेल बाजारात सध्या मोठी हालचाल पाहायला मिळत आहे. संयुक्त अरब अमिराती (UAE) OPEC+ संघटनेतून बाहेर पडली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. यानंतर आता संघटनेने एक मोठा निर्णय घेतला आहे. या संघटनेने कच्चा तेलाच्या उत्पादनात वाढ करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयाचा थेट परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किंमतीवर होण्याची शक्यता आहे.

UAE OPEC+: सौदीचा ‘हा’ एक निर्णय अन् पूर्ण ऑईल मार्केट हादरले; रशिया मात्र जागचा समतोल राखण्यासाठी राहणार उभा

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (०३ मे) OPEC+ देशाची महत्त्वाची बैठक पार पजली. या बैठकीत दजून २०२६ पासून दररोज १.८८ लाख बॅरल अतिरिक्त तेल उत्पादन करण्याचा निर्णय घेण्यात आला. युएई या संघटनेतून बाहेर पडल्याने उत्पादनाच्या कोट्यावर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे सौदी अरेबिया आणि रशियासह इतर सात प्रमुख देश अल्जीरिया, इराक, कझाकस्तान, कुवेत, ओमान ने बाजापेठेतील पुरवठा स्थिर करण्याची जबाबदारी घेतली आहे.

जागतिक पुरवठा वाढणार?

तज्ज्ञांच्या मते, या निर्णयामुळे केवळ तेलाचा पुरवठा वाढणार नाही, तर यातून जगभरातील देशांनी एक स्ट्रॅटेजिक संदेश देण्यात आला आहे. युएई बाहेर पडल्यामुळे या संघटनेचे वर्चस्व धोक्यात आले असल्याची चर्चा सर्वजण करत होते. पण या निर्णयामुळे OPEC+ ने सिद्ध केले की संघटनेचा आजही जागतिक स्तरावर ताबा आहे.

सध्या आखाती देशांमधील तणाव प्रचंड वाढला आहे. फेब्रुवारी २०२६ पासून सुरु असलेल्या अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धाने प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाली असून यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. परिणामी जगभरातील अनेक देशांमध्ये इंधन आणि उर्जा संकट निर्माण झाले आहे. अशा परिस्थिती OPEC+ ने घेतलेला निर्णया ही तूट भरुन काढण्यात अत्यंत महत्त्वाचा ठरेल, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

भारताला मिळणार दिलासा?

भारत आपल्या गरजेच्या ८५% जास्त तेल आयात करतो. मध्यपूर्वेतील संघर्षामुळे कच्चा तेलाच्या किमती गगनाला भिडल्या होता. यामुळे पुरवठा वाढू शकतो. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती स्थिर राहतील, भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होतील आणि महागाईवर नियंत्रण मिळवणे भारत सरकारला सोपे जाईल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तज्ज्ञांच्या मते, यूएईच्या एक्झिटनंतरही OPEC+ ने घेतलेल्या निर्णयामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला काहीसा दिलासा मिळणार आहे.

Iran Economic Crisis : इराण कंगाल होणार? दिवसाला ४५ हजार कोटींचे नुकसान; अमेरिकेच्या ‘या’ ऑपरेशनमुळे कोंडी

💡

Frequently Asked Questions

  • Que: यूएईच्या एक्झिटनंतर OPEC+ ने काय निर्णय घेतला आहे?

    Ans: यूएईच्या एक्झिटनंतर OPEC+ ने कच्चा तेलाचे उत्पादन वाढवण्याची घोषणा केली आहे.

  • Que: OPEC+ च्या निर्णयाचा भारतावर काय परिणाम होईल?

    Ans: तज्ज्ञांच्या मते, या निर्णयामुळे भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होतील आणि महागाईवर नियंत्रण मिळवता येईल.

Web Title: Petrol diesel price drop opec plus decision uae exit impact india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2026 | 09:37 AM

Topics:  

  • crude oil
  • UAE
  • World news

संबंधित बातम्या

Colombia Earthquake : कोलंबियाला 7.4 तीव्रतेच्या भूकंपाचा तडाखा; 160 हून अधिक जणांचा मृत्यू, हजारो बेपत्ता
1

Colombia Earthquake : कोलंबियाला 7.4 तीव्रतेच्या भूकंपाचा तडाखा; 160 हून अधिक जणांचा मृत्यू, हजारो बेपत्ता

Ebola Virus: खतरनाक! ४,३८१ रुग्ण, २,०११ मृत्यू…; काँगोमध्ये इबोलाचा विक्रमी वेगाने फैलाव, आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान
2

Ebola Virus: खतरनाक! ४,३८१ रुग्ण, २,०११ मृत्यू…; काँगोमध्ये इबोलाचा विक्रमी वेगाने फैलाव, आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ
3

Netanyahu Vs Trump: इस्रायलचा युद्धाबाबत कठोर पवित्रा! गाझा करारावरून Israel-US आमनेसामने; नेतान्याहूंच्या एका निर्णयाने खळबळ

Mecca Pact :एकाच वेळी सहा-बाजूंनी ‘युद्धात’ अडकला आहे पाकिस्तान; करारानंतरही सौदीचा पैसा अन् तुर्कीची लष्करी मदतही ठरणार निष्फळ
4

Mecca Pact :एकाच वेळी सहा-बाजूंनी ‘युद्धात’ अडकला आहे पाकिस्तान; करारानंतरही सौदीचा पैसा अन् तुर्कीची लष्करी मदतही ठरणार निष्फळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.