Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुतिननंतर पंतप्रधान मोदींची झेलेन्स्कींशी चर्चा; शांतता करारावर दिला भर, ट्रम्प संतापणार?

PM Modi Talks with Ukraine's Zelensky : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी फोनवरुन संवाद साधला आहे. यावेळी दोन्ही नेत्यांनी काय चर्चा केली ते सविस्तर जाणून घेऊयात.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 11, 2025 | 08:39 PM
PM Modi speaks to Ukraine President Zelenskyy

PM Modi speaks to Ukraine President Zelenskyy

Follow Us
Close
Follow Us:
  • युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की आणि भारताचे पंतप्रधान मोदी यांच्यात चर्चा
  • रशिया आणि युक्रेन युद्धावर दोन्ही नेत्यांमध्ये संवाद
  • दोन दिवसांपूर्वी रशियाच्या अध्यक्ष पुतिन यांच्याशीही पंतप्रधान मोदींची चर्चा

PM Modi Talks with Ukraine’s Zelensky : नवी दिल्ली/ कीव : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की ( Volodymir Zelensky) यांच्यात सोमवारी (11 ऑगस्ट) फोनवरुन चर्चा झाली. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी याची माहिती दिली. दोन्ही नेत्यांमध्ये भारत आणि युक्रेनमधील द्विपक्षीय संबंध आणि जागतिक राजकारणावर सविस्तर चर्चा केली. तसेच दोन्ही नेत्यांमध्ये रशिया आणि युक्रेन युद्धावरही चर्चा करण्यात आली. यापूर्वी पंतप्रधान मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांच्याशी देखील चर्चा केली होती.

या संवादावेळी रशिया आणि युक्रेन युद्धावर (Russia Ukraine War) शांततापूर्वक तोडगा काढण्यावर चर्चा झाली. तसेच पंतप्रधान मोदींनी भारताच्या दोन्ही देशांमध्ये शांततेसाठीच्या सततच्या प्रयत्नांचा उल्लेख केला. पंतप्रधान मोदींनी भारताची भूमिका स्थिर असल्याचे स्पष्ट केले. दोन्ही देश भारताचे अत्यंत चांगले मित्र असल्याचे त्यांनी म्हटले.

झेलेन्स्कींनी रशियाच्या हल्ल्याची माहिती मोदींना दिली

या चर्चेदरम्यान झेलेन्स्की यांनी युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्याची सविस्तर माहिती दिली. झेलेन्स्की यांनी युक्रेनमध्ये काल झालेल्या झापोरिझियावरील हल्ल्याबद्दल सांगितले. रशिया जाणूनबुजून हल्ला करत असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच या हल्ल्यात डझनभर लोक जखमी झाल्याचेही झेलेन्स्कींनी सांगितले.

Cyber Fraud India 2025 : काय आहे तो ‘कॉल सेंटर घोटाळा’ ज्यामुळे अमेरिकेतील लोक करत आहेत भारतीयांचा द्वेष?

झेलेन्स्कींचे भारताला आवाहन

याशिवाय झेलेन्स्कींना पंतप्रधान मोदींकडे रशियाकडून तेल आयात कमी करण्याचे सांगितले. यामुळे युद्धाचा वाढता धोका टळेल असे त्यांनी म्हटले. झेलेन्स्कींनी भारताकडून पाठिंबाचे आवाहन केले. शांततेच्या प्रयत्नांसाठी भारता पाठिंबा सुनिश्चित करावा असे त्यांनी म्हटले.  तसेच येत्या सप्टेंबरमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये प्रत्यक्ष भेट होण्याचीही शक्यता आहे. यावर देखील दोन्ही नेत्यांनी चर्चा केली आहे.

I had a long conversation with the Prime Minister of India @narendramodi. We discussed in detail all important issues – both of our bilateral cooperation and the overall diplomatic situation. I am grateful to the Prime Minister for his warm words of support for our people.

I… pic.twitter.com/Lx9b3sMAbb

— Volodymyr Zelenskyy / Володимир Зеленський (@ZelenskyyUa) August 11, 2025

पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष पुतिन यांची चर्चा

शुक्रवारी 08 ऑगस्ट रोजी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी पंतप्रधान मोदींनी चर्चा केली होती. दोन्ही नेत्यांनी अमेरिकेचा वाढता टॅरिफ दबावावर चर्चा केली. तसेच भारत आणि रशियामधील मजबूत संबंधांचे पुनरुच्चारन केले. याशिवाय पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी इच्छा व्यक्त केली. यासाठी ते इच्छुक असल्याचेही म्हटले. या वर्षाच्या अखेरीस ही भेट होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदींनी पुतिन यांच्याशी रशिया आणि युक्रने मध्ये शांतता करारावरही चर्चा केली. त्यांनी दोन्ही देशांना शांततेने प्रश्न सोडवण्याचा सल्ला दिला.

Glad to speak with President Zelenskyy and hear his perspectives on recent developments. I conveyed India’s consistent position on the need for an early and peaceful resolution of the conflict. India remains committed to making every possible contribution in this regard, as well…

— Narendra Modi (@narendramodi) August 11, 2025


‘निमिषाला तात्काळ फाशीवर लटकवा’ ; तलालच्या कुटुंबाकडून भारतीय धर्मगुरूंच्या मध्यस्थीला नकार, मृत्युदंडाच्या मागणीवर ठाम

Web Title: Pm modi speaks to ukraine president zelenskyy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2025 | 08:12 PM

Topics:  

  • narendra modi
  • Russia Ukraine War
  • Volodymir Zelensky
  • World news

संबंधित बातम्या

ट्रम्पचा दुहेरी खेळ? भारतावर टॅरिफचा बोजा, पण रशियाशी अमेरिकेचा व्यापार तेजीत
1

ट्रम्पचा दुहेरी खेळ? भारतावर टॅरिफचा बोजा, पण रशियाशी अमेरिकेचा व्यापार तेजीत

Pakistan Flood : पाकिस्तानात मुसळधार पाऊस आणि पुराचा कहर; ४८ तासांत मृतांची संख्या २०० पार
2

Pakistan Flood : पाकिस्तानात मुसळधार पाऊस आणि पुराचा कहर; ४८ तासांत मृतांची संख्या २०० पार

हे काय चाललंय? ट्रम्पच्या पत्नीचे थेट पुतिनला पत्र; अमेरिकेच्या अध्यक्षांनी स्वत: पोहोचवले…
3

हे काय चाललंय? ट्रम्पच्या पत्नीचे थेट पुतिनला पत्र; अमेरिकेच्या अध्यक्षांनी स्वत: पोहोचवले…

India China Relations : चीनचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर; NSA अजित डोवाल यांची घेणार भेट
4

India China Relations : चीनचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर; NSA अजित डोवाल यांची घेणार भेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.