Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pulwama हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकिस्तानात ढेर; अज्ञात हल्लेखोरांकडून गोळ्या झाडून हत्या 

Pulwama Attack Mastermind Shot Dead in POK : भारताने दहशतवादी म्हणून घोषित केलेला आणि पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंडची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. अर्जुमंद गुलजार उर्फ बुरहान हमजा तरुणांना दहशतवादी संघटनांमध्ये भरती करण्यात आणि दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय होता.

  • By स्वराली शहा
Updated On: May 21, 2026 | 04:29 PM
Pulwama Attack Mastermind Shot Dead in Pakistan

Pulwama Attack Mastermind Shot Dead in Pakistan

Follow Us
Follow Us:
  • पुलवामा हल्ल्याचा सुत्रधार पीओकेमध्ये ठार
  • अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून केली हत्या
  • भारताच्या मोस्ट वॉन्टेड लिस्टमध्ये होते नाव
Pulwama Attack News in Marathi : एक मोठी बातमी समोर आली आहे. पुलवामा हल्ल्याचा (Pulwama Attack) मास्टरमाइंड आणि अल बद्र चा टॉप कमांडर अरजमंद गुलजार उर्फ बुर्हान हमजाला ठार करण्यात आले आहे. पाकिस्तानप्याप्त काश्मीरमध्ये एका अज्ञात हल्लेखोरांनी त्याची गोळ्या झाडून हत्या केली आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणाच्या मोस्ट वॉंटेड यादीत असलेल्या या दहशतवाद्याच्या मृत्यूमुळे काश्मीरमधील दहशतवादी नेटवर्कला मोठा फटका बसला असल्याचे म्हटले जात आहे.

Rajnath Singh Vietnam Visit : ‘खपवून घेणार नाही…’ ; व्हिएतनाममधून भारताचा पाकिस्तानला अप्रत्यक्ष इशारा

कोण होता अरजमंद गुलजार उर्फ बुर्हान हमजा?

अल बद्र चा टॉप कमांडर अरजमंद गुलजार उर्फ बुर्हान हमजा हा मूळचा दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील रत्नीपोरा येथील रहिवासी होता. तो गेल्या ७ वर्षांपासून पाकिस्तानात आश्रयित होता. २०१९ मध्ये भीषण पुलवामा हल्ल्याच्या मुख्य सुत्रधार म्हणून त्याचे नाव समोर आले होते.

परंतु कायदेशीर कागपत्रांच्या आधारे त्याने पाकिस्तानात पळ काढला.  येथे त्याने अल बद्र या दहशतवादी संघटनेत प्रवेश केला आणि त्याच्या क्रूर, आक्रमक भूमिकेमुळे काही काळातच संघटनेचा प्रमुख बनला.

तरुणांना दहशतवादी कायरावायांच्या जाळ्यात ओढण्याचे काम

हमजा पाकिस्तानातून काश्मीर तरुणांना दहशतवादाच्या जाळ्यात ओढण्याचे काम करत होता. सोशल मीडियावरुन काश्मीरच्या खोऱ्यातील तरुणांचे ब्रेनवॉश करुन त्यांना शस्त्रे पुरवणे आणि दहशतवादी कारवायांसाठी टेरर फिंडगची जबाबादरी त्याच्याकडे होती. त्याच्या या कारवायांमुळे भारताने २०२२ मध्ये त्याला अधिकृतपणे मोस्ट वॉन्टेड यादीत सामाविष्ट केले होते.

हमजा गेल्या अनेक काळापासून काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायाचा घडवून आणण्यात सक्रिय होता. त्याने डिजिटल कट्टरवाद मॉडेलचा वापर करुन गुलजार खोऱ्यात अशांताता पसरवली होती.

पीओकेमध्ये खात्मा

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे पाकिस्तानमध्ये लपून बसलेल्या इतर दहशतवाद्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. सध्या हमजाच्या हत्येचा तपास सुरु असून अद्याप हल्लेखोराचा सुगावा लागलेला नाही. परंतु त्याच्या हत्येने भारताच्या अंतर्गत सुरक्षा आणि काश्मीरच्या शांततेसाठी हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.

पुलवामा हल्ल्याशी संबंध

१४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा येथे CRPF च्या ताफ्यावर मोठा आत्मघातकी हल्ला झाला होता. यामध्ये ४० भारतीय जवान शहीद झाले होते. बुर्हान या हल्ल्याचा मुख्य सुत्रधार होता. त्याची अज्ञात हल्लेखोरांनी मुझफ्फरबाद येथे गोळ्या झाडून हत्या केली आहे.

Pakistan News : पाकिस्तानच पितळ पुन्हा उघडे पाडले! पाक नेत्यानेच उघड केलं मुनीरचं भारतविरोधी भयानक कारस्थान

Web Title: Pulwama attack mastermind shot dead in pakistan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 04:14 PM

Topics:  

  • Pakistan News
  • Pulwama Attack
  • World news

संबंधित बातम्या

Imran Khan News : गावसकर-कपिल देव इम्रान खानच्या समर्थनार्थ; पाकिस्तानच्या पंतप्रधानांना पत्र
1

Imran Khan News : गावसकर-कपिल देव इम्रान खानच्या समर्थनार्थ; पाकिस्तानच्या पंतप्रधानांना पत्र

POK News : JAAC चा नवा एल्गार; विधानसभेतील १२ राखीव जागा रद्द करण्याची मागणी
2

POK News : JAAC चा नवा एल्गार; विधानसभेतील १२ राखीव जागा रद्द करण्याची मागणी

Hardeep Singh Nijjar: तीन वर्षांनंतर गोल्डी ब्रारची ऑडिओ क्लिप व्हायरल; ‘या’ कारणासाठी केली खलिस्तानी दहशतवाद्याची हत्या
3

Hardeep Singh Nijjar: तीन वर्षांनंतर गोल्डी ब्रारची ऑडिओ क्लिप व्हायरल; ‘या’ कारणासाठी केली खलिस्तानी दहशतवाद्याची हत्या

China : चिनी तरुणाईची अवस्था बिकट! नोकरी मिळवण्यासाठी चीनमध्ये दर 3 पैकी 1 तरुण जातोय मंदिरात; ‘या’ प्रसिद्ध मंदिरात रांगा
4

China : चिनी तरुणाईची अवस्था बिकट! नोकरी मिळवण्यासाठी चीनमध्ये दर 3 पैकी 1 तरुण जातोय मंदिरात; ‘या’ प्रसिद्ध मंदिरात रांगा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.