Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुतिनचा पारा चढला! अलास्का बैठकीपूर्वी ट्रम्प यांनी दिली मोठी चेतावणी; म्हणाले…

Russia Ukraine Peace Talks: काल जर्मनीमध्ये युरोपियन देश, युक्रेन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या एक व्हर्च्युअल बैठक पार पडली. या बैठकीत रशिया युक्रेन युद्धबंदीवर कायमस्वरुपी तोडगा काढवण्यावर चर्चा झाली.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 14, 2025 | 11:31 AM
Russia Ukraine Peace Talks Trump a warns Russia's Putin before the Alaska meeting

Russia Ukraine Peace Talks Trump a warns Russia's Putin before the Alaska meeting

Follow Us
Close
Follow Us:
  • अलास्कामधील बैठकीपूर्वी ट्रम्प यांनी रशियाला धमकी दिली आहे.
  • बैठीमध्ये कोणताही ठोस निकाल न लागल्या ट्रम्प यांनी रशियावर निर्बंध लादण्याचे म्हटले आहे.
  • तसेच दुसऱ्या बैठीकमध्ये युक्रेनचा देखील सहभाग असेल असे ट्रम्प म्हणाले.

Trump Putin Alaska Meeting: वॉशिंग्टन/मॉस्को : उद्या १५ ऑगस्ट रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांच्यात बैठक होणार आहे. अलास्कामध्ये ही बैठक होणार असून या बैठकीचा उद्देश गेल्या दीड वर्षांहून अधिक काळ सुरु असलेल्या रशिया युक्रेनमध्ये युद्ध (Russia Ukriane War) थांबवण्यासाठी मार्ग काढणे आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून युद्धबंदीवर प्रयत्न सुरु आहे, परंतु सर्व अपयशी ठरले आहे. यामुळे उद्याच्या ट्रम्प आणि पुतिन यांच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही बैठक रशियासाठी अत्यंत मानली जात आहे. शिवाय या बैठकीमध्ये युक्रेनचा सहभाग नसणार आहे. पण अलास्का बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतिन यांना कडक इशारा दिला आहे. यामुळे पुतिन यांचा पारा चढण्याची शक्यता आहे.

RMG Sector Collapse : भारताशी पंगा घेण्याची युनूसला मोजावी लागली मोठी किंमत; दीड लाख बांगलादेशी उतरले रस्त्यावर

ट्रम्प यांनी दिली रशियाला धमकी

ट्रम्प यांनी, रशियाला धमकी दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, युक्रेनसोबतच्या शांतता चर्चेत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर त्यांना याचे गंभीर परिणा भोगावे लागतील. पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी स्पष्ट सांगितले की, उद्याच्या पुतिन यांच्यासोबतच्या बैठकीत जर युद्धावर कोणताही ठोस निकाल न लागल्यास रशियाविरोधात कडक पावले उचलण्यात येतील. त्यांच्यावर कडक निर्बंध लादले जातील असे ट्रम्प यांनी म्हटले. काल जर्मीनमध्ये एक व्हर्च्युअल उच्चस्तरीलय बैठक पार पडली. युरोपिय युनियन, युक्रेन आणि ट्रम्प यांच्यात ही बैठक झाली. यानंतर ट्रम्प यांनी पुतिन यांना हा इशारा दिला.

याच ट्रम्प यांनी माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यावरही निशाणा साधत, रशिया युक्रेन युद्धासाठी त्यांना जबाबादार धरले आहे. ट्रम्प यांनी स्वत:चे गुणगाण करत मी राष्ट्राध्यक्ष असतो तर संघर्ष कधीच सुरु होऊ दिला नसता असे त्यांनी म्हटले आहे. परंतु बाडेनमुळे त्यांना आता सगळा पसारा आवरावा लागत आहे, असे ट्रम्प म्हणाले.

या देशातील युद्धबंदीचा उल्लेख

शिवाय डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान, इस्रायल आणि इराण, आर्मेनिया आणि अझरबैजानमधील, थायलंड आणि कंबोडिया, मधील युद्ध संपवल्याचा उल्लेख केला.

अमेरिकेला झटका! टॅरिफमुळे भारत-चीन आले एकत्र; दोन्ही देशांत थेट विमान सेवा लवकरच सुरु

Web Title: Russia ukraine peace talks trump a warns russias putin before the alaska meeting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2025 | 11:30 AM

Topics:  

  • Donald Trump
  • Russia
  • Russia Ukraine War
  • Russian President Putin
  • Volodymir Zelensky
  • World news

संबंधित बातम्या

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?
1

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली
2

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?
3

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?

चीनचे परराष्ट्र मंत्री आज पंतप्रधान मोदींना भेटणार; दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यावर देणार भर
4

चीनचे परराष्ट्र मंत्री आज पंतप्रधान मोदींना भेटणार; दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यावर देणार भर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.