Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 28 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Russia Ukraine War : युक्रेनचा रशियाला मोठा धक्का; क्रीमिया द्विकल्पावर हल्ल्यामुळे तणाव वाढला

Russia Ukraine War Update : रशिया युक्रेन युद्ध आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नुकतेच युक्रेनने रशियाच्या ताब्यातील क्रीमिया द्विकल्पावर हल्ला केला असून यामध्ये ३ ठार झाले आहे. तर अनेकजण गंभीर जखमी असल्याचे सांगितले जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 04, 2026 | 10:36 AM
Russia Ukraine War

Russia Ukraine War

Follow Us
Follow Us:
  • युक्रेनचा रशियाच्या ताब्यातील क्रिमियातील दोन प्रमुख केंद्रांवर हल्ला
  • ३ ठार, अनेक जखमी
  • ट्रम्प यांच्या शांतता प्रयत्नांवर प्रश्नचिन्ह
Russia Ukraine War News in Marathi : मॉस्को/कीव्ह : रशिया युक्रेन युद्ध (Russia Ukraine War) अधिकच तीव्र होत चालले आहे. दोन्ही देश एकमेकांवर सातत्याने हल्ले करत आहे. नुकतेच युक्रेनने रशियाच्या अत्यंत महत्त्वाच्या तेल केंद्रांवर हल्ला चढवला आहे. या हल्ल्यांमध्ये ३ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहे. यामुळे दोन्ही देशांच्या शांतता चर्चेवर संकटाचे सावट उभारले आहे.

हे देखील वाचा : Russia Airstrike Kyiv : रशियन मिसाईल अन् ड्रोन हल्ल्यांनी हादरलं युक्रेन ; कीव्हमध्ये हाहा:कार

रशियाच्या क्रेमलिनने दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनने क्रीमियाची प्रशासकीय राजधानी सिम्फेरोपोलमधील एका निवासी भागावर हल्ला केला. या हल्ल्यात किमान ३ जण ठार झाले असून ७ जण जखमी झाल्याचे क्रेमलिनने सांदगितले. परंतु रशियाने हेही स्पष्ट केली केली, रशियाच्या हवाई संरक्षण यंत्रणेने युक्रेनचे जवळपास २० हून अधिक ड्रोन हवेतच हाणून पाडले आहेत. परंतु काही हल्ल्यांना रोखण्यात अपयश आल्याने इमारतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.

रशियाच्या तेल उद्योगावर निशाणा

युक्रेनच्या म्हणण्यानुसार, हे हल्ले रशियाने त्यांच्यावर केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तरात्मक करण्यात आले आहेत. गेल्या काही काळात युक्रेनने आपल्या रशियाविरुद्धच्या रणनीतीत बदल केला असून रशियाच्या तेल उद्योंगाना टार्गेट केले जात आहे. बुधवारी (०३ जून) सेंट पीटर्सबर्ग येथील तेल टर्मिनलवरही युक्रेनने हल्ला केला होता. युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymir Zelensky) यांच्या मते, यामुळे युद्ध समान पातळीवर येईल.

रशियाचेही कीव्हवर हल्ले सुरुच

दुसरीकडे रशिया देखील युक्रेनवर वारंवार हल्ले करत आहे. नुकतेच युक्रेनच्या पूर्वेकडील क्रामाटोर्स्क शहरावर गोळीबार केला होता. या गोळीबारत ३ नागरिकांचा मृत्यू झाला असून डनिप्रोपेत्रोव्स्क शहरातही ८ जण जखमी झाले आहेत.

शांतता चर्चेवर संकट?

दरम्यान अमेरिकेच्या मध्यस्थीने सुरु असलेल्या रशिया युक्रेन शांतता चर्चांवर प्रश्न उपस्थित होत आहे. चर्चा ठप्प पडली असून सध्या अमेरिकेचे संपूर्ण लक्ष्य इराणच्या दिशेने वळले आहे. यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड  ट्रम्प (Donald Trump) यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी देखील युद्ध आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

हे देखील वाचा : Russia Ukraine युद्धाचा भडका! मॉस्कोवर युक्रेनचा भीषण ड्रोन हल्ला; एका भारतीय नागरिकाचा मृत्यू

Web Title: Russia ukraine war kyiv major attack on crimea 3 killed may injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 10:34 AM

Topics:  

  • Russia Ukraine War
  • Vladimir Putin
  • Volodymir Zelensky
  • World news

संबंधित बातम्या

DGMA : Black Sea मध्ये भारतीय खलाशांवर रशियन हल्ले; युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांचे एस. जयशंकर यांना विशेष पत्र अन् गंभीर इशारा
1

DGMA : Black Sea मध्ये भारतीय खलाशांवर रशियन हल्ले; युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांचे एस. जयशंकर यांना विशेष पत्र अन् गंभीर इशारा

Kargil: कारगिल युद्धाच्या 27 वर्षांनंतर मोठा खुलासा; इस्रायलच्या ‘त्या’ गुप्त मदतीमुळे मिराज-2000 ने घडवला होता टायगर हिलवर इतिहास
2

Kargil: कारगिल युद्धाच्या 27 वर्षांनंतर मोठा खुलासा; इस्रायलच्या ‘त्या’ गुप्त मदतीमुळे मिराज-2000 ने घडवला होता टायगर हिलवर इतिहास

Russia Economy: पुतीन सरकारच्या तिजोरीत खडखडाट! 25 वर्षांत पहिल्यांदाच रशियाने विकले 44 टन सोने, आता हिऱ्यांचा लिलाव
3

Russia Economy: पुतीन सरकारच्या तिजोरीत खडखडाट! 25 वर्षांत पहिल्यांदाच रशियाने विकले 44 टन सोने, आता हिऱ्यांचा लिलाव

Gatwick Airport: लंडन विमानतळावर मोठा गोंधळ; पाणी संपले अन् दोन्ही टर्मिनलमधील स्वच्छतागृहे, रेस्टॉरंट्स बंद, प्रवाशांचा संताप
4

Gatwick Airport: लंडन विमानतळावर मोठा गोंधळ; पाणी संपले अन् दोन्ही टर्मिनलमधील स्वच्छतागृहे, रेस्टॉरंट्स बंद, प्रवाशांचा संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.