जगातील अभ्यासू व्यक्तीमत्वांपैकी एक म्हणजे बराक ओबामा. राजकारणाची जाण असलेले ओबामा यांची एक खासियत आहे. ते कायमच वर्षभरात वाचलेली पुस्तकं, पाहिलेले सिनेमे किंवा ऐकलेली गाणी यांच्या यादी वर्षाच्या शेवटी सोशल मीडियावर शेअर करतात. याप्रमाणेच त्यांनी 2025 ची यादी देखील शेअर केली आहे. मात्र त्यांच्या यावर्षीच्या यादीने भारतीयांचे डोळे मोठे झाले आहेत. ओबामांनी शेअर केलेल्या गाण्यांच्या यादीत चक्क मराठी रचनेचा समावेश आहे. ओबामांच्या आवडीच्या गाण्यांच्या यादीत ज्ञानेश्वरांनी लिहिलेलं पसायदान आहे. संतपरंपरेत ज्ञानेश्वरांच्या पसायदानाचं महत्व अधिक आहे. आजही प्रत्येक शाळेत प्रार्थना म्हणून विद्यार्थ्यांना पसायदान शिकवलं जातं.
ज्ञानेश्वरांचं पसायदान फक्त शालेय जीवनातच नाही तर प्रत्येकाला भूतदया, ‘सर्व जीवांना आनंद, शांती आणि कल्याण मिळो’ ,गरजूंना मदत करण्याची वृत्ती याचं महत्व सांगतो. याच पसायदानाची गोडी आता साता समुद्रापार राहणाऱ्या बराक ओबामा यांना देखील लागली.
ओबामा यांनी त्यांच्या एक्स ( ट्विटर) अकाउंटवरुन शेअर केलेली 2025 मधील आवडत्या गाण्यांची यादी
1) NICE TO EACH OTHER – Olivia Dean
2) LUTHER – Kendrick Lamar & SZA
3) TATATA – Burna Boy ft. Travis Scott
4) JUMP – BLACKPINK
5) FAITHLESS – Bruce Springsteen
6) PASAYADAN – Ganavya
7) 99 – Olamide ft. Daecolm, Seyi Vibez, Asake, & Young Jonn
8) PENDING – Lil Naay & Myke Towers
9) SEXO, VIOLENCIA Y LLANTAS – Rosalia
10) METAL – The Beths
11) ABRACADABRA – Lady Gaga
12) JUST SAY DAT – Gunna
13) THE GIVER – Chappell Roan
14) AURORA – Mora & De La Rose
15) SILVER LINING – Laufey
16) NO MORE OLD MEN – Chance the Rapper & Jamila Woods
17) BURY ME – Jason Isbell
18) I WISH I COULD GO TRAVELLING AGAIN – Stacey Kent
19) PLEASE DON’T CRY – Kacy Hill
20) STAY – ROE
21) NEVER FELT BETTER – Everything is Recorded ft. Sampha & Florence Welch
22) IN THE NAME OF LOVE – Victoria Noelle
23) ANCIENT LIGHT – I’m With Her
24) VITAMINA – Jombriel, DFZM & Jotta
25) FLOAT – Jay Som ft. Jim Adkins
26) ORDINARY – Alex Warren
27) SYCAMORE TREE – Khamari
28) NOKIA – Drake
29) EN PRIVADO – Xavi & Manuel Turizo
30) NOT IN SURRENDER – Obongjayar या यादीत सहाव्या क्रमांकावर ज्ञानेश्वरांचं पसायदान आहे. यावरुन हे देखील सिद्ध होतं की, महाराष्ट्रातील संत परंपरा आणि त्यांची शिकवण याची भूरळ परदेशी पाहुण्यांना देखील पडली आहे.
Ans: बराक ओबामांनी संत ज्ञानेश्वरांनी रचलेले ‘पसायदान’ हे अभंग आपल्या 2025 मधील आवडीच्या गाण्यांच्या यादीत समाविष्ट केले आहे.
Ans: आजही अनेक शाळांमध्ये प्रार्थना म्हणून ‘प
Ans: जगातील एका माजी राष्ट्रपतींच्या आवडीच्या गाण्यांमध्ये मराठी संतपरंपरेतील अभंगाचा समावेश होणे, ही गोष्ट भारतीयांसाठी अभिमानास्पद असल्यामुळे यादीकडे विशेष लक्ष वेधले गेले.






