Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Saudi Arabia: इस्रायलचा डेथ ट्रॅप अन् MBS यांचा संयम; सौदीच्या जेम्स बाँडचा खुलासा ‘असे’ वाचवले युद्धाच्या विळख्यातून

Saudi Arabia: सौदी अरेबियाचे राजकुमार तुर्की अल-फैसल म्हणाले की, जर अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध भडकवण्याची इस्रायलची योजना यशस्वी झाली असती, तर संपूर्ण प्रदेश विनाशाच्या खाईत लोटला गेला असता.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 11, 2026 | 02:48 PM
saudi intelligence turki al faisal claim israel iran war mbs 2026

saudi intelligence turki al faisal claim israel iran war mbs 2026

Follow Us
Follow Us:
  • सौदीच्या ‘जेम्स बाँड’चा खळबळजनक खुलासा
  • MBS यांचा मास्टरस्ट्रोक
  • विनाशाचा कट उधळला

Prince Turki al-Faisal Saudi Intelligence : पश्चिम आशियातील राजकारण सध्या एका अत्यंत स्फोटक वळणावर आहे. इराण आणि इस्रायलमधील तणाव (US-Israel Iran War) शिगेला पोहोचलेला असतानाच, सौदी अरेबियाचे ‘जेम्स बाँड’ म्हणून ओळखले जाणारे माजी गुप्तचर प्रमुख प्रिन्स तुर्की अल-फैसल यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. त्यांच्या मते, इस्रायलने एक अशी योजना आखली होती ज्यामध्ये सौदी अरेबिया आणि इराण एकमेकांविरुद्ध युद्धात उतरतील, ज्यामुळे संपूर्ण प्रदेशावर इस्रायलची एकहाती सत्ता प्रस्थापित होईल. मात्र, सौदीचे युवराज मोहम्मद बिन सलमान (MBS) यांच्या दूरदृष्टीमुळे हा मोठा धोका टळला आहे.

इस्रायलची ‘विनाशकारी’ योजना काय होती?

प्रिन्स तुर्की अल-फैसल यांनी ‘अरब न्यूज’मधील आपल्या विशेष लेखात नमूद केले आहे की, २८ फेब्रुवारी रोजी जेव्हा इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर हवाई हल्ले केले, तेव्हापासूनच सौदी अरेबियावर या युद्धात सामील होण्यासाठी प्रचंड दबाव होता. इस्रायलची अशी इच्छा होती की सौदी अरेबियाने इराणच्या हल्ल्यांना लष्करी प्रत्युत्तर द्यावे. जर असे घडले असते, तर इराणने सौदीच्या अंतर्गत भागातील तेल विहिरी, रिफायनरी आणि मोठ्या प्रकल्पांना लक्ष्य केले असते. यामुळे केवळ सौदीच नाही, तर संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेला तेल पुरवठा कोलमडला असता.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Balen Shah: नेपाळचे पंतप्रधान झाल्यावर बालेन शाह यांचा खरा चेहरा आला समोर; 45 दिवसांत घेतले भारत विरोधी ‘हे’ चार निर्णय

मोहम्मद बिन सलमान: संकटात ठरले ‘तारणहार’

जेव्हा सोशल मीडिया आणि पाश्चात्य माध्यमांमध्ये सौदीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते, तेव्हा मोहम्मद बिन सलमान यांनी मौन बाळगणे पसंत केले. फैसल म्हणतात की, MBS यांनी कोणत्याही थिअरी किंवा धमक्यांना महत्त्व न देता आपल्या नागरिकांचे प्राण आणि मालमत्ता वाचवण्याला प्राधान्य दिले. त्यांनी शेजारील देशांचे कष्ट सहन करणे स्वीकारले, पण आपल्या देशाला युद्धाच्या खाईत लोटले नाही. एमबीएस यांनी सर्व आखाती देशांच्या नेत्यांना एकत्र आणून त्यांना सुरक्षेचे आश्वासन दिले, ज्यामुळे इराणला आखाती देशांमध्ये फूट पाडण्यात अपयश आले.

This (https://t.co/kkTv66iWO3) is, by any measure, an extraordinary article: Prince Turki Al-Faisal is a son of King Faisal and ran Saudi intelligence (the GID) for over two decades. He is writing that the plan of “the US-Israeli war on Iran” was “to ignite war between us [Saudi… — Arnaud Bertrand (@RnaudBertrand) May 11, 2026

credit – social media and Twitter

इस्रायलची ‘एकमेव सत्ता’ बनण्याची महत्त्वाकांक्षा

अल-फैसल यांचा सर्वात मोठा आरोप हा आहे की, इस्रायलला या प्रदेशातील इतर सर्व शक्तींना कमकुवत करायचे होते. जर सौदी आणि इराण एकमेकांशी लढून उद्ध्वस्त झाले असते, तर इस्रायल हा पश्चिम आशियातील एकमेव शक्तिशाली देश म्हणून उरला असता. ज्या युद्धाशी सौदीचा काहीही संबंध नव्हता, त्या युद्धात हजारो निष्पाप सौदी नागरिक मारले गेले असते. मात्र, सौदी नेतृत्वाने हे ओळखून थेट संघर्षात उडी घेण्याऐवजी राजनैतिक मार्ग निवडला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Agni MIRV Missile: भारताचा ‘दिव्यास्त्र’ प्रहार! ड्रॅगनला बसला ताकदीचा जबरदस्त धक्का; गुप्तहेर जहाज तैनातीही ठरली निष्फळ

पाकिस्तानसोबतची भागीदारी आणि भविष्यातील दिशा

सध्या सौदी अरेबिया हा संघर्ष अधिक चिघळू नये यासाठी पाकिस्तानसारख्या मित्रराष्ट्रांसोबत मिळून पडद्यामागून काम करत आहे. आक्रमक लष्करी कारवाई करण्याऐवजी संवाद आणि संयमाच्या जोरावर हा प्रश्न सोडवण्यावर सौदीचा भर आहे. तुर्की अल-फैसल यांच्या या खुलाशानंतर आता जागतिक स्तरावर इस्रायलच्या रणनीतीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. जे लोक युद्धाचे समर्थन करत होते, त्यांना आता सौदीच्या या भूमिकेमुळे मोठा धक्का बसला आहे.

Web Title: Saudi intelligence turki al faisal claim israel iran war mbs 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 02:48 PM

Topics:  

  • Israel
  • Saudi Arabia
  • US-Israel Iran War
  • World news

संबंधित बातम्या

US Iran Negotiations : ५७,००० कोटींची मालमत्ता इराणला परत मिळणार? दोहामधील अमेरिका-इराण चर्चा यशस्वी
1

US Iran Negotiations : ५७,००० कोटींची मालमत्ता इराणला परत मिळणार? दोहामधील अमेरिका-इराण चर्चा यशस्वी

BrahMos:  UAEसोबतचा ब्रह्मोस करार भारताला जागतिक सामरिक पटलावर कसे बनवणार ‘किंगमेकर’? तज्ज्ञांचा मोठा खुलासा
2

BrahMos: UAEसोबतचा ब्रह्मोस करार भारताला जागतिक सामरिक पटलावर कसे बनवणार ‘किंगमेकर’? तज्ज्ञांचा मोठा खुलासा

Panama Canal: जगातील ‘या’ दोन महासत्ता पुन्हा भिडल्या; हजारो भारतीयांच्या बलिदानाची साक्ष देणारा पनामा कालवा बनला रणभूमी
3

Panama Canal: जगातील ‘या’ दोन महासत्ता पुन्हा भिडल्या; हजारो भारतीयांच्या बलिदानाची साक्ष देणारा पनामा कालवा बनला रणभूमी

Venezuela Red Sky : मोठ्या संकटाचा इशारा? भूकंपानंतर रक्तासारखे लाल झाले व्हेनेझुएलाचे आकाश; नागरिकांची उडाली झोप, नेमकं काय घडलं?
4

Venezuela Red Sky : मोठ्या संकटाचा इशारा? भूकंपानंतर रक्तासारखे लाल झाले व्हेनेझुएलाचे आकाश; नागरिकांची उडाली झोप, नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.