Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Attack on Iran : अमेरिका-इस्रायल नव्हे, ‘या’ देशाने केला इराणवर सर्जिकल स्ट्राईक; गुप्त अहवालाने जगभरात खळबळ 

Attack on Iran : एका अहवालानुसार, सौदी अरेबियाने इराणच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून सीक्रेट अटॅक केला आहे. यामुळे पश्चिम आशियातील युद्धाला नवे वळण मिळाले आहे. यामुळे जगभरात मोठी खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 13, 2026 | 04:39 PM
Saudi Secret Attack on Iran

Saudi Secret Attack on Iran

Follow Us
Follow Us:
  • इराण हादरलं
  • सौदी अरेबियान गुपचूप केला इराणवर हल्ला
  • जगभरात खळबळ
Saudi Secret Attack on Iran news Marathi : रियाध/तेहरान : पश्चिम आशियात युद्धाचे ढग पुन्हा गडद झाले आहे. इराण आणि अमेरिका संघर्षाने (US Iran Conflict) आधीच जगाची चिंता वाढलेली असताना एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. एका अहवालानुसार, या युद्धात आता सौदी अरेबियाची एन्ट्री झाली आहे. सौदी अरेबियाने इराणवर गुप्त हवाई हल्ले केले आहेत. रॉयटर्सच्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे. यामुळे जगभरात मोठी खळबळ उडाली आहे.

Trump China Visit : इराणशी संघर्षाच्या सावटात ट्रम्प चीन दौऱ्यावर रवाना; जिनपिंग यांच्याशी ‘या’ जागतिक मुद्द्यांवर करणार चर्चा

काय आहे नेमकं प्रकरण?

रॉयटर्सच्या अहवालानुसार, आतापर्यंत इराणवरील हल्ल्यासाठी केवळ अमेरिका-इस्रायलला जबाबदार धरले जात होते. मात्र, इराणकडून वारंवार होणाऱ्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून आता सौदी अरेबिया(Saudi Arabia) नेही युद्धात एन्ट्री मारली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इराणवर लक्ष्यित हल्ला करण्यात आला होता.

परंतु अद्याप दोन्ही देशांकडून यावर कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही. परंतु काही पाश्चात्य सुत्रांनी याची पुष्टी केली आहे. सौदी अरेबियाने इराण(Iran) च्या नेमक्या कोणत्या ठिकाणांवर हल्ला केला हेही अस्पष्ट आहे.

सौदी अरेबियाची भूमिका

सौदी अरेबियाने या हल्ल्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. शिवाय थेट युद्धात सहभाग टाळला आहे. परंतु आम्ही प्रादेशिक शांतता आणि स्थिरतेसाठी वचनबद्ध आहोत हे स्पष्ट केले आहे. यामुळे हल्ला सौदीने केला असल्याचे शक्यता व्यक्त केली आहे.

वाढता संघर्ष

गेल्या काही दिवसांत अमेरिका (America) इराण तणावही लक्षणीयरित्या वाढला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणचा शांततेचा प्रस्ताव फेटाळला आहे. यामुळे परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता आहे. गेल्या काही काळात इस्रायलसह आखाती देशांमध्ये तेल साठे आणि नागरि वस्त्यांवरील हल्लेही इराणने वाढवले आहे. सौदी अरेबियाच्या या कथित हल्ल्यामुळे संघर्ष आणखी पेटू शकतो अशा भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स आणि ट्रम्प यांच्यातीलजवळीक पाहता या कारवाईला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. हा दावा खरा ठरल्यास येत्या काही दिवसांत आखाती देशांमध्ये युद्ध पेटू शकते. ज्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर विशेष करुन कच्चा तेलाच्या किमतींवर मोठी परिणाम होऊ शकतो.

Iran Missile Power : इराणचे शक्तीप्रदर्शन! अमेरिकेचे दावे फोल? ३० मिसाइल साइट्स अजूनही ‘ॲक्टिव्ह’

Web Title: Saudi secret attack on iran news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 04:38 PM

Topics:  

  • Iran News
  • Saudi Arabia
  • World news

संबंधित बातम्या

India-China सीमावादावर मोठा निर्णय; अजित डोवाल अन् वांग यी यांच्या बैठकीत 8 मुद्द्यांवर ऐतिहासिक करार, LACवर शांततेचे नवे युग
1

India-China सीमावादावर मोठा निर्णय; अजित डोवाल अन् वांग यी यांच्या बैठकीत 8 मुद्द्यांवर ऐतिहासिक करार, LACवर शांततेचे नवे युग

India Japan: जपानी तंत्रज्ञान अन् भारतीय कौशल्य! पियुष गोयल यांचा जपान दौरा यशस्वी; 67 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट
2

India Japan: जपानी तंत्रज्ञान अन् भारतीय कौशल्य! पियुष गोयल यांचा जपान दौरा यशस्वी; 67 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट

Nepal Flood: नेपाळमध्ये भयानक जलप्रलय; भोटेकोशी नदीला अचानक आलेला पूर 47 गावांमध्ये शिरला, 162 जणांचा मृत्यू, 133 भारतीय बेपत्ता
3

Nepal Flood: नेपाळमध्ये भयानक जलप्रलय; भोटेकोशी नदीला अचानक आलेला पूर 47 गावांमध्ये शिरला, 162 जणांचा मृत्यू, 133 भारतीय बेपत्ता

Nepal Flood : नेपाळमधील महापूर हे चीनचे कुटील कारस्थान? विनाशाच्या उंबरठ्यावर उभा असलेला रसुवा जिल्हा दयनीय स्थितीत
4

Nepal Flood : नेपाळमधील महापूर हे चीनचे कुटील कारस्थान? विनाशाच्या उंबरठ्यावर उभा असलेला रसुवा जिल्हा दयनीय स्थितीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.