Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

व्हेनेझुएलावरील अमेरिकेच्या कारवाईचे आंतरराष्ट्रीय पडसाद; दक्षिण आफ्रिकेत ट्रम्पच्या दडपशाही विरोधात लोक एकजुट

South Africa Protest againts US Military Action : व्हेनेझुएलावरील कारवाईचे आंतरराष्ट्रीय स्तरावर पडसाद उमटू लागले आहे. अमेरिकी ट्रम्प प्रशासनाविरोधात मोठ्या प्रमाणात दक्षिण आफ्रिकेत निदर्शने करण्यात आली.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 17, 2026 | 11:35 AM
South Africa Protest againts US Military Action

South Africa Protest againts US Military Action

Follow Us
Close
Follow Us:
  • व्हेनेझुएलावरील कारवाईचा दक्षिण आफ्रिकेत विरोध
  • मादुरोंच्या सुटकेची मागणी
  • नेमकं प्रकरण काय?
Protest in Cape town against US : गेल्या काही दिवसांपासून जागतिक राजकारणा प्रचंड तणावाचे वातावरण आहे. यामागचे कारण म्हणजे काही आठवड्यांपूर्वी अमेरिकेने व्हेनेझुएलावरील (Venezuela) केलेली लष्करी कारवाई आणि इराणमधील (Iran) निदर्शनांमुळे मध्यपूर्वेतील अस्थिरता आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी अराजकता निर्माण झाली आहे. दरम्यान याच व्हेनेझुएलातील कारवाईचे दक्षिण आफ्रिकेतही पडसाद उमटले आहे. दक्षिण आफ्रिकेच्या केप टाऊनमध्ये ट्रम्प प्रशासनाच्या व्हेनेझुएलावरील नियंत्रणाचा तीव्र विरोध करण्यात आला आहे.

Madurao चे अपहरण की 5 बिलियन डॉलरची डील? Venezuela वरील हल्ल्याबाबत ट्रम्पचा मोठा गौप्यस्फोट

दक्षिण आफ्रिकेत अमेरिकाविरोधात निदर्शने

मिळालेल्या माहितीनुसार, केप टाऊनमध्ये अमेरिकेच्या व्हेनेझुएलातील हस्तक्षेपाविरोधात मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाली. ३ जानेवारी २०२६ रोजी अमेरिकेने ऑपरेशन एब्सोल्यूट रिजॉल्व अंतर्गत व्हेनेझुएलावर हल्ला केला होता. यावेळी व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो (Nicolas Maduro)आणि त्यांच्या पत्नी सिलिया फ्लोरिसला अटक करण्यात आली होती. दरम्यान अमेरिकेच्या या कारवाईला दक्षिण आफ्रिकेच्या नागरिकांनी विरोध केला असून आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन म्हटले आहे.

हजारो लोक अमेरिकेच्या दडपशाहीविरोधात रस्त्यावर

या निदर्शनांमध्ये सामन्य जनता, विविध मानवाधिकार आणि सामाजिक संघटना, विद्यार्थी यांसारख्या लोकांचा समावेश आहे.  या निदर्शनांमध्ये हजारो लोक सहभागी झाले आहेत. यामध्ये अमेरिकेचा साम्राज्यवाद थांबवा, व्हेनेझुएला सोडून जा आणि मादुरोच्या सुटकेची मागणी केली जात  आहे.

निदर्शकांच्या मते, अमेरिकेची कारवाईही आंतराराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन आहे. एकाद्या सार्वभौम देशाच्या राष्ट्रप्रमुखांना जबरदस्तीने अटक करणे बेकायदेशीर आहे. तसेच अमेरिका दडपशाही परसवण्याचा प्रयत्न करत असल्याचाही आरोप निदर्शकांनी केला आहे. त्यांच्या मते, आज व्हेनेझुएलावरील या कारवाईला विरोध न केल्यास उद्या दुसऱ्या कोणत्याही देशावर ते हल्ला करु शकतात. यामुळे याविरोधात एकजुट होणे अत्यंत गरजेचे आहे.

दक्षिण आफ्रिकेतील फार्मासिस्ट मायकेल टाइटस यांनी अमेरिका (America) जगभरात साम्राज्यवाद वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या मते, याला आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण करुन रोखता येऊ शकते. यामुळे सार्वभौम देशाचा आदर आणि सुरक्षा सुनिश्चित होईल. या निदर्शनांमध्ये अमेरिकेच्या व्हेनेझुएलाच्या तेलावरील नियंत्रणाला देखील तीव्र विरोध करण्यात आला आहे.

More than 100 demonstrators rallied outside the U.S. Consulate in Johannesburg on Friday, denouncing U.S. unilateral military actions against Venezuela and voicing solidarity with the Latin American nation. https://t.co/2yEvibc6Sm pic.twitter.com/RLazDVWafv — China Xinhua News (@XHNews) January 17, 2026


Operation Mongoose : ट्रम्पच्या निशाण्यावर आता क्युबा? अमेरिकेच्या धमक्यांनतर १९६१ ची गुप्त कारवाई पुन्हा चर्चेत

💡

Frequently Asked Questions

  • Que: अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील कारवाईचा दक्षिण आफ्रिकेत का निषेध केला जात आहे?

    Ans: दक्षिण आफ्रिकेतील नागरिकांच्या मते, अमेरिकेची व्हेनेझुएलावरील कारवाई ही आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन आहे. अमेरिका साम्राज्यवादाचा प्रचार करत असल्याचे दक्षिण आफ्रिकेच्या लोकांचे म्हणणे आहे. याविरोधात केप टाऊनमध्ये लोक रस्त्यावर उतरले.

  • Que: दक्षिण आफ्रिकेतील लोकांना अमेरिकेविरोधी निदर्शनांमध्ये काय मागणी केली जात आहे.

    Ans: दक्षिण आफ्रिकेतील मादुरोच्या सुटकेची मागणी केली आहे, तसेच अमेरिके द्वारे इतर राष्ट्रांमध्ये हस्तक्षेप थांबवण्याची आणि व्हेनेझुएलामधील तेलसंपत्तीवर दबाव रोखण्याची मागणी या निदर्शनांमध्ये केली जात आहे.

Web Title: South africa cape town protest 2026 againts us military action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2026 | 11:35 AM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • Venezuela
  • World news

संबंधित बातम्या

Middle East Update : युद्ध टळलं? इराणचा ‘तो’ निर्णय अन् ट्रम्पचे सूर मवाळ; पडद्यामगं नेमकं काय घडलं?
1

Middle East Update : युद्ध टळलं? इराणचा ‘तो’ निर्णय अन् ट्रम्पचे सूर मवाळ; पडद्यामगं नेमकं काय घडलं?

 Indian H-1B visa crisis: H-1B व्हिसा विलंबाचा फटका; अमेरिकेतील भारतीयांची नोकरी धोक्यात
2

 Indian H-1B visa crisis: H-1B व्हिसा विलंबाचा फटका; अमेरिकेतील भारतीयांची नोकरी धोक्यात

Nobel Prize : ‘आम्ही आमचे पदक देऊ शकतो, पण नाव नाही!’ नोबेल समितीने ट्रम्पला चांगलेच सुनावले, जगभरात बनले हसू
3

Nobel Prize : ‘आम्ही आमचे पदक देऊ शकतो, पण नाव नाही!’ नोबेल समितीने ट्रम्पला चांगलेच सुनावले, जगभरात बनले हसू

Iran US Conflict: ‘थांबा, नका करू हल्ला!’ इराणवरील अमेरिकन हल्ला रोखण्यासाठी रात्रभर या देशांमध्ये चाललं ‘राजनैतिक युद्ध’
4

Iran US Conflict: ‘थांबा, नका करू हल्ला!’ इराणवरील अमेरिकन हल्ला रोखण्यासाठी रात्रभर या देशांमध्ये चाललं ‘राजनैतिक युद्ध’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.