Madurao चे अपहरण की 5 बिलियन डॉलरची डील? Venezuela वरील हल्ल्याबाबत ट्रम्पचा मोठा गौप्यस्फोट
ट्रम्पचा धमाका! व्हेनेझुएलाचे स्वघोषित राष्ट्राध्यक्ष; सोशल मीडियावरील पोस्टमुळे जगभरात खळबळ
डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की, व्हेनेझुएलावरील हा अमेरिकेने इच्छेने केलेला नव्हता. त्यांच्या मते व्हेनेझुएलाने स्वत:चा अमेरिकेला त्यांच्यावर हल्ल्या करण्यास सांगितले होते. या बदल्यात व्हेनेझुएलाने अमेरिकेने ५० बिलियन डॉलर तेलाची ऑफर दिली होती. ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्रतिनीधींशी संवादा साधताना हा दावा केला आहे. तसेच त्यांनी अमेरिकेनेच्या व्हेनेझुएलावरील कारवाईला सर्वात शानदार हल्ला, आणि मोठा विजय असे म्हटले आहे.
ट्रम्प यांनी सांगितले आहे की, अमेरिकेला या ५० बिलियन डॉलरचा केवळ आर्थिकदृष्ट्याच फायदा होणार नाही. तर यामुळे जागतिक बाजारात तेलाच्या किमतीही कमी होतील. त्यांच्या मते, यामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला अधिक बळकटी मिळेल. हे स्वावलंबी बनण्याच्या दिशेने सर्वात मोठा पाऊल असल्याचे ट्रम्प यांनी म्हटेल आहे. सध्या ट्रम्प यांच्या दाव्यामुळे मात्र आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली आहे. अनेक देश आणि तज्ज्ञ ट्रम्पच्या दाव्यावर प्रश्न उपस्थित करत आहे.
#WATCH अमेरिकी राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप ने कहा, “…मैं वेनेजुएला का सबसे बड़ा फैन हूँ। हम उनके साथ काम कर रहे हैं। वे बहुत ऊँचे लेवल से नीचे गिरकर बर्बादी की हालत में पहुँच गए थे… हम वेनेजुएला को वापस ला रहे हैं, और हम वेनेजुएला के लिए, अपने देश के लिए बहुत अच्छा करेंगे। हम… pic.twitter.com/k4PfVMxkkZ — ANI_HindiNews (@AHindinews) January 13, 2026
याच वेळी ट्रम्प यांनी अध्यक्ष मादुरो यांच्या नेतृत्वावरी टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, कधीकाळी व्हेनेझुएला समृद्ध देश होता. परतु चुकीच्या धोरणांमुळे आज व्हेनेझुएला संकटात सापडला आहे. अध्यक्ष मादुरो यांनी व्हेनेझुएलाचे नेतृत्त्व योग्य पद्धतीने केले नसल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी ते व्हेनेझुएलाचे सर्वात मोठे फॅन असल्याचेही म्हटले आहे.
Ans: ट्रम्प यांनी व्हेनेझुएलावरील हल्ल्या त्यांच्याच सागंण्यावरुन करण्यात आला आहे. अमेरिकेने स्वत:हून हल्ला केलेला नाही.
Ans: ट्रम्पच्या दाव्यानुसार, व्हेनेझुएलाने मदतीच्या बदल्यात 50 मिलियन बॅरल तेल देण्याची ऑफर मादुरो यांनी दिली होती.
Ans: ट्रम्प यांच्या विधानामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात वाद निर्माण झाला आहे. अनेक देशांनी आणि तज्ज्ञांनी यावर प्रश्न उपस्थित केले आहे.






